पुरुषांनी आपले वैवाहिक जीवन आनंदी बनवण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी करा ‘या’ एका फळाचा वापर, फायदे ऐकून डोकंसुद्धा होईल सुन्न…

सध्याचे जीवन भरपुर धावपळीचे आहे… त्यामुळे प्रत्येकाचे खाण्या-पिण्याकडे लक्ष नसते. यामागचे कारण म्हणजे अशक्तपणा येतो. आज, आम्ही आपल्याला असा फळाबद्दल सांगणार आहोत, याचे सेवन केल्याने आपल्यातील कमजोरी मुळापासुन दुर होण्यास मदत होईल.
या जगात हजारो प्रकारचे फळ आहेत. आज आम्ही तुम्हाला असे फळ सांगू जे पुरुषांसाठी फार फायद्याचे आहे. याचे सेवन केल्याने पुरुषांमध्ये ताकद निर्माण होते. आज आम्ही तुम्हाला धोतरा फळ बद्दल सांगणार आहोत.
धोतरा- जुन्या भारतीय लिखाणात याचा ‘शिवशेखर’ या नावाने संदर्भ आलेला आहे. धोतऱ्याच्या फुलाचे भगवान शंकराशी नाते असल्याचे गृहीत धरण्यात आलेले आहे.
वर्णन- १ मीटर उंचीपर्यंत वाढणारे झुडूप, पाने मोठी अंडाकृती, दातेरी, फुले फार मोठी पांढरी, फळ अंडयाचे आकाराचे, चार भागात विभागलेले, लांब किंवा आखूड काटयानी व्यापलेले.
वितरण- हे झाड समशीतोष्ण हिमालयात, २५०० मीटर उंचीवर आणि मध्य व दक्षिण भारताच्या डोंगराळ भागात सापडते.
औषधी गुणधर्म- वाळलेली पान, फुले असलेल्या फाद्यांचे शेंडे आणि बिया म्हणजेच धोतरी औषध आहे. पुरुषांना जर कम’जोरी असेल, तर त्यांनी या फळातील काळ्या बियंना चांगल पिसुन याचे सेवन करा.
अशक्तपणा मोठ्या प्रमाणावर कमी होईल. ‘हायोसायामिन’ हे पानातील मुख्य आणि महत्वाचे क्रियाशील तत्व आहे म्हणून हे औषध बेलाडोना किंवा हायोसायामसारखे उपयोगी आहे.
हे औषध फुप्फुसाच्या नळया सुजण्यावर, दम्यावर आणि तों’डातील लाळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी आहे. तसेच स्नायूंच्या झटक्यांवर नियंत्रण ठेवण्यासही या झाडांची पाने जाळून धूर नाकाने आत घेतल्यास दम्यावर आराम पडतो. बियांमध्येसुध्दा हायोसायमिन् असल्याने पानासारखेच औषधी गुणधर्म आहेत.