पुरुषांच्या ‘या’ 8 वा’ईट सवयींमुळे त्यांच्यातील ‘मर्दानी’ ताकत होतेय कमी, 90 % पुरुषांना आहे नंबर 7 ची ‘वाईट’ सवय…पुरुषांनी जरूर वाचा…

पुरुषांच्या ‘या’ 8 वा’ईट सवयींमुळे त्यांच्यातील ‘मर्दानी’ ताकत होतेय कमी, 90 % पुरुषांना आहे नंबर 7 ची ‘वाईट’ सवय…पुरुषांनी जरूर वाचा…

आजकालच्या धावपळीच्या जीवनामुळे आपण आपल्या आ’रोग्याची काळजी घेऊ शकत नाही. अनियमित जी’व’नशै’लीमुळे अनेक स’मस्या उद्भवतात. ‘ह्यू’मन री’प्रोडक्शन’ मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार पुरुषांच्या काही स’वयींमुळे त्यांच्यात शु’क्रा’णूंची संख्या कमी होण्याची सम’स्या निर्माण होत आहे.

पुरुषांसाठी एक मुख्य स’मस्या शुक्रा’णूंची संख्या आहे. शु’क्राणूंची कमतरता व निकृष्टतेमुळे सुपीकतेवर परिणाम होत आहे. या लेखात, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की जर आपनास पण ही स’मस्या असेल किंवा भविष्यात स’मस्या उद्भवण्यापासून टाळायचे असेल तर या सवयी कशा दूर केल्या पाहिजेत हे जाणून घ्या आणि त्या आयुष्यात कधीही न करण्याचा प्रयत्न करा. चला जाणून घेऊया कमी होण्याची कारणे.

1) धू’म्रपा’न :- आजकाल लहान वयातच मुला-मुलीं’मध्ये सि’गारे’ट, अ’ल्कोहो’ल, गु’ट’खा आणि अनेक वेळा ड्र’ग्सचे व्य’सन देखील लक्षणीय वाढले आहे. या स’वयीं’मुळे वी’र्यची गु’ण’वत्ता देखील खालावते. ज्या लोकांना जास्त सि’गारे’ट ओ’ढण्याची सवय आहे त्यांनी काळजी घ्यावी. यामुळे तुमच्या शरीरात कॅ’डमि’यम डीएनए होतो. यामुळे शु’क्राणूंची संख्या कमी होते.

2) टाईट कपडे परिधान करणे :- हल्लीच्या तरुणांमध्ये घट्ट कपडे वापराण्याचा ट्रेंड चालू आहे.घट्ट पँट घालण्यामुळे केवळ आपल्या खाजगी भागांमध्ये जळजळ आणि खाज सुटत नाही तर आपल्या शु’क्राणूसाठीही ते चांगले नाही. बरेच लोक खूप घट्ट अंडरवियर घालतात ज्यामुळे श’रीरातील अं’डकोषांचे तापमान वाढते. घट्ट अंडरवियर घालण्याऐवजी सैल बॉस घालण्याची सवय लावा. घट्ट पँटमुळे आपले अंडकोष जास्त शु’क्राणूची निर्मिती करत नाही परिणामी शुक्राणूची संख्या कमी होते.

3) सात्विक आहाराचा जेवणात समावेश नसणे :- आपल्यात तंदुरुस्तीची आवड असल्यास, आपला लुक टिकवण्यासाठी आपण काही फिटनेस पावडर घेत आहोत. बरेच फिटनेस प्रॉ’डक्ट आपल्या टे’स्टोस्टे’रॉनच्या पातळीस नुक’सान पोहोचवू शकतात, जे आपल्या शु’क्रा’णूंची संख्या थेट कमी करतात. यामुळेच जास्तीत जास्त पो’षक आ’हार घेऊन आपण पुन्हा शु’क्राणूंची संख्या वाढवू शकतात.

4) म”द्यपान प्रमाणाबाहेर करणे :- बहुतेक लोकांना जास्त प्रमाणात म’द्यपा’न करण्याची सवय असते. म्हणून जास्त प्र’माणात म’द्यपा’न करणे हे देखील हा’निका’रक आहे कारण, यामुळे श’रीरातील हा’र्मोनमध्ये बदल घडून येतात आणि अं’डकोषात शु’क्राणूंची संख्या कमी होण्यास सुरुवात होते. म्हणून जास्त म’द्यपान सुद्धा श’रीराला हा’निका’रक ठरते.

5) तापवलेल्या पाण्याने स्नान करणे :- सहसा हिवाळ्यामध्ये, आपल्या सर्वांना गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते, पण जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास शु’क्राणूच्या संख्येत घट होते. याचा परिणाम हळूहळू आपणास पाहवयास मिळतो. त्यासाठी शक्य होईल तितके आपण गरम पाण्याने अंघोळ न करता, थंड पाण्याच्या वापर करावा.

6) लॅपटॉप पायावर ठेवून काम करने :- एका बातमीनुसार ‘अंडकोष’ शरीराच्या तपमानापेक्षा जवळपास दोन अंश थंड असले पाहिजे. म्हणजे जर आपण लॅपटॉप आपल्या मांडीवर ठेवला तर त्याची गरम हवा आपला शु’क्राणू न’ष्ट करू शकते. म्हणूनच टेबलवर लॅपटॉप ठेवून कार्य करा. सहजासहजी आपण जास्त वेळ जर लॅपटॉप मांडीवर ठेऊन काम केले तर त्याची येणारी तीव्र गरम हवा शु’क्राणूंना हा’निकारक आहे.

7) मोबाईल पँटच्या खिशात ठेवणे : – बरेच लोक आपल्या पॅन्ट्सच्या खिशात मोबाईल ठेवतात, जे लोक दिवसभर खिशात मोबाईल घेऊन जातात त्यांना थोडासा सावध होण्याची गरज असते कारण मोबाईल फोनचे रेडिएशन पुरुषांच्या शु’क्राणूपासून पास होतात. आणि शु’क्राणू डॅ’मेज होतात. एका संशोधनात असे सुचवले आहे की फोनला पॅन्टच्या खिशात ठेवल्यास शु’क्राणूंमध्ये 9 टक्क्यां’पर्यंत घट होऊ शकते.

8) रात्रीचे जागरण :- ज्याप्रमाणे आपले श’रीर आणि मन या दोघांनाही विश्रांतीची आवश्यकता असते, त्याच प्रकारे आपल्या शु’क्राणूलाही विश्रांतीची आवश्यकता असते. सात ते आठ तासांची झोप आपल्या श’रीराची शु’क्राणूंची संख्या वाढवते.

आपण कोणत्याही कारणास्तव सात तास झोपू शकत नसल्यास शु;क्राणू जास्त डॅ;मेज होतात. रात्रीचे जागरण करून मोबाईलवर नको ते व्हिडियो बघण्याची वा;ईट सवय तूर्ता;स बं’द होणे गरजेचे आहे. 7 ते 8 तास झोप आपणास शक्य नसल्यास योगाद्वारे आपण शु’क्राणूंची सं’ख्या वाढवू शकता.

Themaharashtrian

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *