पुरुषांच्या प्रमाणात ‘ही’ एक गोष्ट जास्त काळ करू शकतात महिला…

तुम्हाला हे ऐकून विचित्र वाटेल की जेव्हा पुरुष आपला बोटांचा अंगठा आपल्या पॅन्टच्या पट्ट्यावर टेकून ठेऊन तसाच वेगळ्या पोज मध्ये उभा राहत असतो. येणार जाणारे लोक देखील त्या पुरुषाची ही स्टाईल समजून त्याकडे दुर्लक्षित होतात. हे कदाचित ऐकून विचित्र वाटेल परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये असेच घ’डते. हे का घ’डते हे सांगणे थोडे कठिणच आहे.
असे असले तरी जेव्हा एखादी वस्तू जमिनीवर पडलेली असेल आणि पुरुष आणि महिला यांना जेव्हा ती वस्तू उचलायला सांगितली असेल तर त्यावेळी दोघेही त्याला वेगवेगळ्या प्रकारे उचलतात. प्रत्येकाची वस्तू उचलण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. सामान्यत: स्त्रिया खाली बसून ती वस्तू उचलण्यास प्राधान्य देतात, तर पुरुष अशा जमिनीवर पडलेल्या वस्तू उचलण्यासाठी खाली बसत नाही तर पुरुष कंबरेपासून वाकतात आणि ती वस्तू उचलतात.
तथापि, त्यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. परंतु असा विश्वास आहे की हे बहुधा पुरुष आणि स्त्रियांच्या कपड्यांमुळे त्यांना या पोज मध्ये वस्तू उचलण्याची वेळ येते आहे. उदाहरणार्थ, महिला चड्डी इ.परिधान करतात आणि अशा परिस्थितीत पुरुषांच्या बाबतीत अशी कोणतीही स’मस्या नसते म्हणून ते कंबर वाकवून असे कार्य करतात.
ही गोष्ट विचित्र वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे आणि संशोधनातून हे उघड झाले आहे. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की स्त्री’च्या मनाला समजणे फार कठीण आहे, परंतु आपणास माहित आहे की पु’रुषांशी सं’बंधित देखील असे काही घट’क आहेत, ज्याबद्दल लोकांना अजूनही काहीच माहिती नसते.
पुरुषांबद्दल बरेच असे काही तथ्य आहेत जे आपण स्पष्ट आकडेवारीत सांगू शकत नाहीत. उदाहरणार्थ, सरासरी, जगभरातील महिला पुरुषांपेक्षा जास्त काळ जीवन जगतात. पुरुष आपल्या आयुष्यातील जवळजवळ एक वर्ष फक्त स्त्रियांकडे पाहन्यात वेळ वाया घालवतात आणि पुरुष महिलांपेक्षा दुप्पट खोट बोलत असतात.
असे बरेच इंटरेस्टिंग घटक आहेत जे पुरुषाला केवळ महिला पुरुषापासून फक्त लिं-ग आधारावर वेगळेपणा दाखवत नाही तर पुरुषाच्या स्वभावामुळे ते देखील त्यांच्यात भिन्नता दिसत असते. तर, आज या लेखातून आपण पु’रुषांशी सं’बंधित काही आ’श्चर्यका’रक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. अशा गोष्टी की ज्या पुरुषांना स्वतःलाच स्वतःबद्दलच्या या गोष्टी माहिती नसतील.
तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण पुरुषांना खूपच प्रमाणापेक्षा जास्त स्लिम आणि बारीक मुली आवडत नाहीत. ग्रॅनाडा युनिव्हर्सिटीच्या ब्लान्का ऑर्टेगा-रोल्डन ओलिवा यांनी तिच्या संशोधनात हे सिद्ध केले की पुरुष नि’रोगी दिसणाऱ्या आणि सडपातळ स्त्रि’यांनाच पुरुष पसंत करतात. उदाहरणार्थ, त्यांचे हेल्दी वजन असावे.
अंडरवेट किंवा झीरो साईजच्या मुली पुरुषांना कमी आवडतात तुम्हाला माहिती आहे काय की जेव्हा एखाद्या पुरुषाला एखाद्या स्त्री’मध्ये इं’टरेस्ट असेल आणि तो असलेला इं-टरेस्ट जर पुरुष स्त्रीला दाखवू इच्छित असेल तर त्यावेळी पुरुष त्या महिलेला दिसेल या अँगल मधून अचानक काहीतरी विचित्र अशी पोज देत असतो. जेणेकरून ती महिला त्याच्याकडे आकर्षित होईल. आणि तिला समजेल की या पुरुषाला आपल्यात इं-टरेस्ट आहेत.