पुरुषांच्या प्रमाणात ‘ही’ एक गोष्ट जास्त काळ करू शकतात महिला…

पुरुषांच्या प्रमाणात ‘ही’ एक गोष्ट जास्त काळ करू शकतात महिला…

रिलेशनशिप मध्ये असताना मुले हे फ्ल’र्टिंग करण्यात अधिक पटाईत असतात असे मानले जाते, अशा परिस्थितीत मुली पण काय मागे नसतात. होय, रिलेशन मध्ये पहिले मुले सर्व कामे पहिला करायचे. तेव्हाच मुलगी तयार होत असे. पण आता सर्वकाही त्याउलट दिसत आहे. खरे तर, आता मुली मुलांपेक्षा अधिक फ्ल’र्टिंग करतात.

मुलं बहुतेकदा पा’र्टी, फं’क्शन किंवा लग्नात कोणत्याही मुलीबरोबर प्रथम स्वतःहून बोलायला जात असतात. कोणत्याही मुलीला विचारल्यावर ती सांगेल की मुलानेच सुरुवात केली होती. यानंतर, मुलगी आपली संमती दर्शवते किंवा नाकारते, परंतु आता याबद्दल ध-क्कादा’यक बाब समोर आली आहे.

एका जी’वशा’स्त्रज्ञाने आपल्या संशोधनात खुलासा केला आहे की मुली मुलांपेक्षा जास्त मुली फ्ल’र्ट करतात. कारण प्रथम ती मुलगी तिच्या इशाऱ्यावरून सांगते की तिला या मुलामध्ये रस आहे की नाही. हे तिच्या स्मित हास्य आणि डोळ्यांनी शोधून काढले जाते.

संपूर्ण रहस्य जाणून घेण्यासाठी, वॉशिंग्टनचे मानववंशशास्त्रज्ञ डेव्हिड गिव्स आणि से’क्सोलॉजिस्ट टिमोथी पर्पर यांनी शेकडो तास विविध बार आणि क्लबमध्ये घालवल्यानंतर अनेक कपलला पहिल्या भेटीत पाहिले आहे. या संपूर्ण संशोधनात समोर आलेला परिणाम जरा ध’क्कादा’यकच होता.

कारण निम्म्याहून अधिक प्रकरणांमध्ये महिलांनी पुढाकार घेतला होता, हेलन फिशरने 2010 मध्ये 25 हजार सिंगल मुले व मुलींचा अभ्यास केला. ज्यामध्ये असे आढळले आहे की अशा परिस्थितीत सर्व वयोगटातील आणि रंगांच्या स्त्रिया पुढाकार घेतात.

यानंतर, २०१२ मध्ये, सुमारे 5000 पुरुषांनी मानले होते की एका महिलेने त्यांना कुठेतरी बाहेर जाण्याचे आमंत्रण प्रथम दिले आहे आणि यापैकी 95 टक्के पुरुष याबद्दल खुश होते. त्याने सांगितले की यात महिला आणि पुरुष दोघांचीही महत्वाची भूमिका आहे पण जर एखाद्याला मुलीचा इशारा कळला नाही तर संपूर्ण खेळ सं’पू शकतो.

सध्याच्या काळात मुलीसुद्धा फ्ल’र्टिंगच्या बाबतीत मुलांना मागे टाकत आहेत. आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्यावरूनु तुम्हाला कळेल की एखादी मुलगी तुमच्याशी फ्ल’र्ट करतेय का. कारण अनेकदा मुलांना मुली त्यांना लाईक करत असतात किंवा त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतात पण मुलांना कळत नाही.

जास्त इमोशनल होणे:- जर एखादी मुलगी तुम्हाला आपलं समजून तिच्या आयुष्यात घडत असलेल्या सगळ्याच गोष्टी सांगत असेल किंवा जास्त भावनीक होत असेल त्या मुलीला तुम्ही खूप आवडत असता.

मु’लींचे इ’शारे:- जर तुमचे एखाद्या मुलीसोबतचं बोलणं हावभावावरून किंवा नजरेतून होत असेल तर तुम्ही त्या मुलीला खूप आपलं समजत असता. न बोलताच अनेक गोष्टी मुलींना हावभावातून कळायला लागलेल्या असतात. याचा अर्थ त्या मुलीला तुम्ही खूप आवडता.

चांगले तयार होवून समोर येणे:- मुलगी तुम्हाला लाईक करत असेल तर तुम्हाला इंप्रेस करायची एकही संधी सोडत नाही. कारण त्यावेळी त्या मुलीला कोणतीही रिस्क घ्यायची नसते. जर तुमच्या समोर ड्रेसिंग करून आणि आपले कपडे व्यवस्थित करत एखादी मुलगी येत असेल तर ती नक्कीच तुम्हाला लाईक करते.

तसंच जर एखादी मुलगी तुम्हाला लाईक करत असेल तर पटकन सांगायला ऑकवर्ड फिल करते. तुम्हाला तुमच्या निक नेमने बोलावते. तुमच्या राहणीमानावर आणि प्रत्येक बारीकसारीक गोष्टीकडे तिचे पूर्ण लक्ष असते. जर एखादी मुलगी तुमच्याशी फ्लर्ट करत आहे.

हे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मर्यादा लक्षात ठेवणे फार गरजेचे असते. कारण ती मुलगी तुम्हाला खूप जवळचं समजत असते. हसण्यातून किंवा बोलण्यातून तुम्ही त्या मुलीला ह’र्ट करता कामा नये. कारण तुम्ही जास्त टची होत असाल तर याच सवयीमुळे तुमच्यापासून लांब जाण्याची शक्यता असते. म्हणून समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *