पुरुषांकडून ‘हे’ सुख घेण्याकरिता प्रत्येक स्त्री आसुसलेली असते, पहा रात्री उशिरापर्यंत..! वाचून तुम्ही सुद्धा…

स्त्रिया या त्यांच्या भावना खूप वेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतात.कधी त्या भावना पुरुषांना समजतात तर कधी समजत नाही. स्त्रिया या कोणतीही गोष्ट मागतेवेळी सरळ शब्दामध्ये मागत नाही.तर कोणतीही गोष्ट मागतेवेळी आडेवेडी घेतात. बऱ्याचवेळा पुरुषांना समजत नाही त्या कोणत्या गोष्टीची मागणी करतात.
जो पुरुष या गोष्टींची नाटकी, आडिवेडी समजून घेतो तोच पुरुष स्त्री ला खुश ठेवू शकतो.स्त्रियांना नेहमी पुरुषांकडून प्रेम हवं असतं. ते नेहमी आपल्या नवऱ्याला म्हणत असतात की तुझं माझ्यावरती आता पहिल्यासारख प्रेम नाही. जे पत्नी आपल्या नवऱ्याला अस म्हणत असते तुझं माझ्यावरती आता पाहिल्यासारखं प्रेम नाही आहे.
तर त्या नवऱ्याला समजून घेयायला पाहिजे की आपल्या पत्नीला आता आपल्या सहवासाची गरज आहे. आपल्या प्रेमाची गरज आहे. सुरवातीच्या काळात जसे आपण प्रेम दिले. तसे प्रेम आपण आता करत नाही. स्त्रिया नेहमी म्हणत असतात. तुझं माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही. घरामध्ये कुणाचच माझ्यावर लक्ष नाही.
तेव्हा करत असलेल्या कृतीकडे कोणाचं लक्ष नाही.तेव्हा मित्रांनो आपण तिला विचारलं पाहिजे की घरामध्ये आज काय घडलं. तुझी तब्बेत कशी आहे.तुला काही हवं आहे का. अशा प्रश्नांनी तिला आपलेपणा वाटायला लागतो ती पूर्व पदावर येते. जेव्हा स्त्री म्हणते की मला ना या सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे.
तेव्हा पतीने समजून घेतलं पाहिजे घरातील काम आणि जबाबदाऱ्यामुळे ती खूप वैतागून गेली आहे. तिला सध्या आराम हवा आहे. तिला तुमच्या सहनभुतीची गरज आहे. त्यामुळे ती जे काही बोलते ते लक्षपूर्वक ऐका,तिच्यासोबत रहा. इच्छा नसताना जेव्हा स्त्रियांना काम करावे लागते तेव्हा ते अस म्हणत असतात.
मला आता या गोष्टीचा कंटाळा आला आहे. बऱ्याच स्त्रिया म्हणत असतात आपली तर रोजची घाई गडबड असते.आयुष्यात जरापण देखील निवांतपणा नाही. आणि तू म्हणते रोज रात्री उशिरापर्यंत काम करत असतोस. तेव्हा कोणतीही स्त्री आपल्याला अशाप्रकारे बोलत असते.
तेव्हा याचा अर्थ असा असतो की कामाच्या गडबडीमध्ये तुम्ही तिच्याकडे लक्ष देत नाही आहात. तिला सध्या तुमच्या सहवासाची, तुमच्या स्पर्शाची अत्यंत गरज आहे. अशावेळी तुम्ही तिला भरपूर वेळ दिला पाहिजे.बऱ्याच स्त्रिया म्हणत असतात की घरात नेहमी पसारा असतो तेव्हा ती स्त्री म्हणत आहे की आज मी खूप दमली आहे घरातील काम आज माझ्याकडून होत नाही आहे.
आज मला अत्यंत विश्रामाची गरज आहे. याचा पूर्णपणे असा अर्थ होतो की तिला एकांतमध्ये तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. तिला तुमच्या सहवासाची गरज आहे. जेव्हा ती म्हणते मला तुमच्यासोबत बाहेर फिरायला जायचं आहे. तेव्हा समजून जा की तिला एकांतात तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे.
अशावेळी पुरुषांनी तिच्या म्हणण्याला होकार देवून तिला बाहेर घेवून गेलं पाहिजे. मित्रांनो अशा काही गोष्टी स्त्रिया-पुरुषासोबत बोलून व्यक्त होतात. तर अशा काही महत्वाच्या भावना आहेत. त्या दोघांमध्ये स्पष्ट बोलून व्यक्त होत नाही. काही गोष्टी बोलण्यासाठी त्यांना भिती वाटते तर काही गोष्टी बोलण्याची त्यांना लज्जा वाटते.
अशावेळी पुरुषांनी स्त्रियांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. स्त्रिया प्रत्येकच गोष्टी आपल्या साथीदारासोबत बोलत नाही. त्यांना अस वाटत की आपल्या गरजा आपल्या भावना हे आपल्या साथीदाराने ओळखल्या पाहिजेत. जेव्हा ती गप्प असते. जी नेहमी हसमुख असणारी स्त्री अचानक शांत होते तेव्हा तिच्या साथीदाराने तिला विचारलं पाहिजे.
तू बरी आहेस ना, तुझी तब्बेत ठीक आहे ना, तुला काही हवंय का? अशामुळे तिचा तिच्या साथीदारावर विश्वास वाढतो. प्रत्येक स्त्री ला वाटते की आपल्याला आपल्या नवऱ्याने गिफ्ट दिलं पाहिजे.कधीतरी आपल्या पुरुषाने केलेल्या कामाचे कौतुक केलं पाहिजे.
जो पुरुष अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतो आणि आपल्या पत्नीला खुश ठेवतो. त्याची पत्नी जगातील सर्वात सुखी आणि समाधानी पत्नी असते.तुम्हाला हा लेख जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा.