पुरातन काळात मासिक पाळीत ‘या’ गोष्टी वापरायच्या स्त्रिया.. वाचून अंगावर येईल काटा.

पुरातन काळात मासिक पाळीत ‘या’ गोष्टी वापरायच्या स्त्रिया.. वाचून अंगावर येईल काटा.

मा’सिक पा’ळी हा स्त्रियांसाठी क’ठीण काळ असला तरी सध्या बाजारात मिळत असलेल्या सेनेटरी नॅपकिनमुळे महिलांचा त्या दिवसांमधला त्रा’स काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, ज्या काळी हे पॅ’ड नसायचे तेव्हा त्या काळच्या स्त्रि’या या दिवसात काय वापरायच्या, हा प्रश्न अनेकांना पडतो. आपल्याला हे ऐकुन आश्चर्य वाटेल की, त्या काळी स्त्रिया लाकूड, वाळू, गवत वापरायच्या.

बेन फ्रॅकलिनने सर्वात आधी डिस्पोझेबल सेनेटरी पॅड्सचा शोध लावला. परंतू त्याचा वापर पी’रियड्ससाठी नव्हे तर युद्धात जखमी झालेल्या लोकांच्या श’रीरातून वाहत असलेल्या र’क्ताला थांबवण्यासाठी केला जायचा. नंतर व्यावसायिक रूपाने स्त्रियांसाठी 1888 पासून डिस्पोझेबल पॅ’ड्स मेडिकल आणि इतर दुकानात मिळू लागले. पण त्यापूर्वी स्त्रिया काय वापरत होत्या हे वाचून आपल्याला ध’क्का बसेल.

१. शेवाळ : त्या काळी नॅपकिन मिळत नसल्याने स्त्रिया शेवाळाचा गोळा करून ते एका कापडात गुंडाळून पॅड म्हणून वापरायच्या. हा उपाय चांगला वाटत असला तरी शेवाळामध्ये जं’तू असायचे. ते आ’रोग्यासाठी धो’कादायक होते. मात्र, त्या काळी महिलांचा नाईलाज होता.

२. वाळू : चायनीज स्त्रिया मा’सिक पा’ळी दरम्यान स्त्र’वाच्या बचावासाठी एका कापडात वाळू भरून गाठ मारायच्या. वाळू ओली झाल्यावर त्यातून वाळू काढून तो कापड धुऊन वाळवून पुन्हा त्या वापरायच्या.

३. गवत : आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया येथील स्त्रिया गवत गोळा करून ती पॅ’डप्रमाणे वापरायला घ्यायच्या. हा चांगला उपाय नव्हता. मात्र, त्या काळी या म’हिलांचा नाईलाज होता.

४.बँडेज : पहिल्या जागतिक महा युद्धात सर्वप्रथम बँडेज वापरण्यात आल्या होत्या. फ्रान्समध्ये जखमी सैनिकांसाठी बँडेज वापरल्या जात. नंतर तिथे असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांनी विचार केला की, हे बँडेज मा’सिक पा’ळीदरम्यान होणार्‍या र’क्तस्त्रा’व मुक्तीसाठी वापरले जाऊ शकते.

५. जुने कपडे : आजही अनेक गावांमध्ये किंवा लहान शहरांमध्ये अनेक स्त्रिया पॅ’डऐवजी जुने कपडे वापरतात. परंतू आ’रोग्यदृष्ट्या हे योग्य नाही, असे डॉक्टर मानतात. कारण त्यामधे जंतू असतात.

६. लाकुड : अनेक स्त्रिया या गु’प्तांगा जवळ लाकूड लावायच्या. हा विचार करूनच अनेकांच्या आंगाला शहारे येतील. परंतू ग्रीस येथील स्त्रिया लिंटचे लाकूड आपल्या प्रा’यव्हेट पा’र्टमध्ये अशा प्रकारे लाकूड लावत. याने र’क्त स्त्रा’व थांबायचे. मात्र, हा उपाय खूपच धो’कादा’यक असायचा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.