पार्टनरपासून दूर राहताना मुली सर्वांपासून लपून करतात ‘या’ 6 गोष्टी, फक्त 18+ लोकांनीच वाचा…

पार्टनरपासून दूर राहताना मुली सर्वांपासून लपून करतात ‘या’ 6 गोष्टी, फक्त 18+ लोकांनीच वाचा…

प्रत्येकासाठी प्रेमाची परिभाषा वेगळी असते. नक्की प्रेम काय हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र खास भावना एका खास व्यक्ती साठी उत्पन्न होणे. त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडने किंवा त्या व्यक्ती शिवाय आपण आपले आयुष्य जगूच शकत नाही, असा विचार मनात येणे यालाच कदाचित प्रेम म्हणतात.

मुलांचे प्रेम आणि मुलींचे प्रेम यामध्ये खूप फरक आहे, असे नेहमीच सांगितले जाते. मुले जेव्हा एखाद्या मुलीवर ती प्रेम करतात तेव्हा, ते आपल्या प्रेमाला प्राप्त करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्यास तयार होतात; हे अनेक वेळा आपण पाहिले आहे. मात्र मुलीदेखील जेव्हा एखाद्या व्यक्तीवर ती खरे प्रेम करत असतात; तेव्हा त्या आपले सर्वस्व त्या मुलाला देतात.

मुलांपेक्षा, मुली अधिक जास्त प्रामाणिक असतात. पण बर्‍याच वेळा असे देखील होते की, मुलींना आपल्या बॉयफ्रेंड पासून दूर राहावे लागते. उच्च शिक्षण असेल, नोकरी असेल किंवा अजून काही कारण असेल मात्र अनेक वेळा मुलींना आपल्या प्रेमापासून म्हणजेच बॉयफ्रेंड पासून दूर राहावे लागते. मग अशा वेळेस मुलीत नक्की काय करतात हे एकदा बघूया.

1. जुने क्षण आठवणे :- मुली जन्म आपल्या बॉयफ्रेंड पासून दूर असतात, तेव्हा त्याच्या सोबत घालवलेले सर्व क्षण आठवतात. मुली नेहमीच आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण मनाच्या एका कोपर्‍यात जपून ठेवतात. आणि जेव्हा ती व्यक्ती त्यांच्यासोबत नसते त्यावेळी, ते क्षण आठवून ती वेळ पुन्हा नव्याने जगण्याचा प्रयत्न करतात.

प्रेमामध्ये, आपल्या बॉयफ्रेंड पासून दूर असताना अनेक मुली आपले जुने क्षण आठवतात, असे सांगितले जाते. त्याचबरोबर त्या जुन्या क्षणापासून आपले भविष्य कसे असेल याचा अंदाज लावत भविष्याचे सुंदर स्वप्ने रंगवतात.

2. बोलण्यासाठी छोटी छोटी कारण शोधणे:- मुलांच्या तुलनेत मुली खूप जास्त संवेदनशील असतात. त्यामुळे जेव्हा त्यांचे प्रेम त्यांच्या बॉयफ्रेंड त्यांच्यापासून दूर असतो, तेव्हा नक्कीच असते त्यावेळी काय करत आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता कायमच मुलींमध्ये असते. अशावेळी आपल्या बॉयफ्रेंड सोबत बोलण्यासाठी, अगदी छोटीछोटी कारणे मुली शोधत असतात. अनेक मुलांना हे आवडत नाही मात्र, ती त्या मुलीची मनातील भावना असते, हे त्यांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे.

3. सोशल मीडिया वरती देखरेख:- तसे बघता सोशल मीडिया वरती देखरेख करणे याला एक अर्थी टॉकिंग असे म्हणले जाते. पण असे असले तरीही आपल्या बोयफ्रेंडच्या सोशल मीडिया अकाउंट वर देखरेख ठेवणे म्हणजेच, त्याला स्टॉक करणे हा प्रत्येक मुलीचा हक्क आहे असेच मुली समजतात.

बऱ्याच वेळा सोशल मीडियावरील पोस्टवरून त्यांच्यामध्ये भांडणे देखील होतात. पण तरीही अनेक मुली सोशल मीडियावर आपल्या बॉयफ्रेंड अकाऊंटची देखरेख करतातच. खास करून, तो दूर असल्यावर नक्कीच त्याची प्रत्येक पोस्ट मुली बघतात. सोबतच तो कधी ऑनलाइन आला, कधी कोणाच्या फोटोला लाईक केलं, याकडे देखील मुलींचे खास लक्ष असते.

4.रोमँटिक विश्वाचे स्वप्न बघणे:- मुली जन्म आपल्या बॉयफ्रेंड पासून दूर असतात, तेव्हा कायमच आपल्या बॉयफ्रेंड सोबत रोमान्स करण्याचे स्वप्न बघत असतात. आपल्या भविष्याचे अनेक स्वप्न त्या रंगवतात, जास्तकरून ही स्वप्ने खूप जास्त रोमॅंटिक अशी असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा आपापसातील प्रेम वाढते. म्हणून अनेक जण असे म्हणतात की, प्रेम केल्यानंतर काही वेळ दूर होऊन नक्कीच बघावे.

5. फोनवर मादक गोष्टी करणे:- अनेक वेळा मुली आपल्या बॉयफ्रेंड पासून दूर झाल्यानंतर आपल्या, फॅंटेसी जागरूक झालेल्या अनुभवतात. अशावेळी, आपल्या बॉयफ्रेंड सोबत त्या आपल्या मनातील भावना व्यक्त करताना अनेक गंदीबात करतात. म्हणजेच, से’क्स बद्दल आणि त्या भावाने बद्दल आपल्या बॉयफ्रेंड सोबत खुलून बोलतात.

6. ह’स्तमै’थुन:– आपल्या बॉयफ्रेंड पासून दूर गेल्यानंतर आपल्या शा’रीरिक गर’जा पूर्ण न झाल्यामुळे अनेक मुली ह’स्तमैथु’न करतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *