पाच न’वऱ्यां’ची बा’यको असणाऱ्या द्रौपदीच्या मतानुसार वै’वाहिक जीवनात ‘या’ 4 गोष्टी प्रत्येक म’हिलेला माहीतच असायला हव्या…

अनेक वेळा आपण घरामध्ये भां’डणे होताना पाहिले असतील, यामध्ये भां’डणाचे कारण हे वेगवेगळे असतील. तरीदेखील शांततेत घेतल्यास हे भां’डण मिटू शकतील. मात्र, तसे होताना दिसत नाही. एखाद्यावेळेस वाद-वि’वाद जरी असेल तरी आपण सहज बोलून जातो की एवढे मोठे महाभारत घडले आणि तुला काहीच माहित नाही.
याचा अर्थ पार पूर्व पासून महाभारताची चलती आपल्याकडे आहे. महाभारताच्या प्रमाणे आपल्या घरात देखील महाभारत मोठ्या प्रमाणात होत असते. असे असले तरी महाभारतामध्ये जे लोक होते त्यांचे आयुष्य हे अतिशय सुंदर होते. महाभारतातील प्रत्येक पात्र हे चर्चेचा विषय बनले आहे. पांडव हे अतिशय उत्कृष्ट असे होते.
तसेच त्यांनी त्यांचे आयुष्य अतिशय चांगल्या प्रकारे गाजवले होते. नंतर पांडव कौरव यांचे यु’द्ध झाले. हा इतिहास आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र, यामधील पांचाली आपण जिला म्हणतो तिचे नाव खरे द्रोपती असे आहे. महाभारतामध्ये हिने आपल्या गुणांनी सर्वांना मोहित केले होते. द्रोपती ही जगातील सर्वाधिक सुंदर अशी स्त्री होती.
असे त्यावेळी सांगण्यात येत होते. मात्र, असे असले तरी द्रौपदी हिच्या जीवनात काही वा’ईट अनुभव देखील आले होते. त्यामुळे तिच्या आयुष्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झाली होती. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये द्रोपती च्या आयुष्याबद्दल काही माहिती सांगणार आहोत. द्रोपती ही संसार करणारी संसारातील सर्वात मोठी स्त्री होती.
त्यामुळे तिने काही सांगितलेले तत्व महिलांसाठी आम्ही आपल्याला सांगणार आहोत. द्रौपदी पांचाल देशाचे राजा यांची मुलगी होती. तिला चित्र कुमारी असेदेखील म्हणत होते. तिला पाच नाव देखील होते. तिच्या तत्त्वानुसार आपण जर वागलात तर आपल्याला आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही. द्रौपदीने तिच्या आयुष्यात चार तत्व सांगितलेली आहेत, ते आम्ही आपल्याला आज सांगणार आहोत.
१. घरातील बाबी सांगू नाही : घरामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात कु’रबुरी होत असतात. आज काल या जमान्यामध्ये आपल्या घरातील बाबी या सांगण्याची प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मु’लींच्या संसारामध्ये बाहेरच यांचे लक्ष जरा जास्तच वाढलेले आहे. मु’लीच्या पतीला देखील तिचे आई-वडील हेच बोलत असतात.
त्यामुळे घरामध्ये कु’रबुरी होत असेल घरातील महिला जर चांगली राहिली तर यामध्ये वा’द होत नाही. मात्र, घरातील बारीक-सारीक गोष्टी बाहेर सांगितल्यानंतर हितश’त्रू त्याचा फायदा घेत असतात. त्यामुळे आपला संसार चांगला करायचा असेल तर महिलांनी घरात गोष्टी या बाहेर कोणालाही सांगू नये.
२. पतीला वश करणे: आज काल लग्न झाले की तरुणी या आपल्या पतीला व’श करण्याचा प्रयत्न करतात. असे केले तर संसारावर ग’दा येऊ शकते. त्यामुळे आपले पती जे सांगत असतात त्याप्रमाणे महिलांनी वागावे नाहीतर आजकालच्या पतीने ऐकले नाही तर भां’डणे करू लागतात आणि इतर गोष्टी देखील करतात.
त्यामुळे त्यांनी असे काहीही करू नये. पतीला व’श करण्याचा प्रयत्न केल्यास तो चि’डून जातो आणि नंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात कु’रबुरी वाढतात. तसेच घरातील वा’द-वि’वाद वाढून शांतताभं’ग होते. त्यामुळे महिलांनी पतीला व’श करण्याचा प्रयत्न करू नये.
३. वाईट मु’लींपासून दूर राहावे: आज-काल समाजामध्ये नाना प्रकारच्या मु’ली पाहायला मिळतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सवय देखील असतात. त्यामुळे अशा वा’ईट मुली पासून चांगल्या मु’लींनी कायम दूरच राहावे.
त्या आपल्या ग्रहस्ती मध्ये दखल देण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपला संसार उ’द्ध्व’स्त होण्याचा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे वा’ईट मुलीची संगतीत चांगल्या मुलींनी कधीही येऊ नये. यामुळे आपला संसार हा योग्यरित्या होत नाही. असे देखील लक्षात येते. त्यामुळे चांगल्या मुलींनी व्यवस्थित राहावे.
४.पतीची साथ: आजकाल अनेकांना त’णा’वाने घेरलेले आहे. त्यामुळे अनेकांना वेगवेगळे आ’जार देखील होत आहेत. पती-पत्नीमध्ये भां’डणे होतच असतात. मात्र, छोट्या-मोठ्या भां’ड’णावरून पतीसोबत वा’द महिलांनी घालू नये.
असे केल्याने आपला पती हा ना’राज होऊ शकतो. तसेच पतीच्या वा’ईट काळामध्ये देखील पत्नीने त्याला योग्यरीत्या साथ दिली तरच त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी चांगले भाव निर्माण होतात. त्यामुळे पतीने आपल्या पतीची कायम साथ दिली पाहिजे. असे की त्याला हायसे वाटते आणि त्यांचा संसार हा व्यवस्थित रित्या होतो.