पांढऱ्या कपड्यात अचानक येणारे पि’रिय’ड्स महिला क्रिकेटर कसे करतात मॅनेज; ‘या’ महिला खेळाडूने सांगितला ध’क्कादा’यक अनुभव…

पुरुष क्रिकेट सामन्याच्या तुलनेत खूप कमी वेळा महिलांची टेस्ट क्रिकेट खेळली जाते. प्रत्येक खेडाळू महिला या सामन्यासाठी उत्सुक असते. परंतु महिला क्रिकेटर्सना या काळात अनेक सं’कटां’ना सामोरे जावे लागते. ज्याची जाणीव कोणालाच होत नाही. असाच एक किस्सा इंग्लँडची महिला क्रिकेटर टॅमी ब्यूमोंट हिने सांगितला आहे.
टेस्ट क्रिकेटची खरी ओळख ही पांढरा ड्रेस असते. महिला किंवा पुरुष क्रिकेटपटू या ड्रेसमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु, महिला क्रिकेटपटूंना असा पांढरा ड्रेस परिधान करणे खूप भि’तीदा’यक ठरू शकते. यामागचे कारणही तसेच आहे. टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी कोणाची पी’रिए’ड्स सायकल संपलेली असते तर कोणाला पांढऱ्या कपड्यांवर र’क्ताचे डाग लागण्याचं टेंशन असते.
इंग्लँडची महिला क्रिकेटर टॅमी ब्यूमोंटचा खुलासा टॅमीने एका वेबसाइटशी बोलताना याबाबत खुलासा केला आहे. टॅमी ब्यूमोंट उन्हाळी हंगामात भारताविरुद्ध कसोटी सामन्यात उतरली. तोच दिवस तिच्या मा’सिक पा’ळीचा पहिला दिवस होता. यामुळे ती घा’बरली, कारण तिने पारंपारिक पांढरा ड्रेस परिधान केला होता, जो कसोटी क्रिकेटमध्ये घातला जातो.
टॅमीला काळजी वाटत होती की जर तिच्या कपड्यांवर मा’सिक पा’ळीचे डाग लागले तर ती टॉयलेट ब्रेक कसा घेऊ शकेल. टेलिव्हिजनवर लाइव्ह जाताना जर असं काही झालं तर? टॅमी ब्यूमोंटला सात वर्षांत पहिल्यात कसोटी पूर्वी इतकी चिंता वाटत होती. ‘मी सलामीवीर होते, म्हणून मी पंचांना विचारले, ड्रिंक्स ब्रेकचे नियम काय आहेत? ती महिला पंच होती, म्हणून मी म्हणाले की-इट्स डे वन.
त्यावर ती म्हणाली मी समजू शकते. आम्ही त्यास सामोरे जातो. दुसऱ्या दिवशी एका भारतीय फलंदाजाला त्याच कारणास्तव मैदानाबाहेर जावे लागले. मला वाटते की येत्या आठवड्यात प्रत्येकजण विचार करत होता की ते कधी येणार आहेत. कसोटीसाठी पांढरे कपडे परिधान करणं हे अनेकांसाठी गैरसोयीचं आहे. अशावेळी चहूबाजूंनी खूप चिंता असते.
त्या पाच दिवसांच्या कसोटीदरम्यान इंग्लंडचा जवळजवळ अर्धा संघ त्यांच्या पि’रिए’ड्समध्ये होता. पुढे तीनं सांगितले की, ‘नेट स्कीवर्सची पा’ळी चौथ्या दिवशी आली. इंग्लंडच्या अष्टपैलूजवळ पूर्वीचा अनुभवही होता. तिने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात या परिस्थितीचा सामना केला होता. अंडरशॉ’र्ट्स आता स्किवर्सला आवश्यक वाटतात.
परंतु या प्रसंगी अतिरिक्त संरक्षणाचा विचार होता. स्कीव्हर म्हणाली डॉ’क्टरांनी आम्हाला र’क्त प्रवाह कमी करण्यासाठी काही औषधे दिली.’ टेस्ट क्रिकेटच्या तयारीसाठी ब्यूमोंटला क्लॉटिंग आणि दाहक-विरो’धी औ’षधे देण्यात आली होती. ज्यामुळे र’क्तस्त्रा’व कमी होतो. ही औषधे देखील वे’दना कमी करण्यास मदत करतात.
ही अतिशय सामान्य औषधे आहेत. असा अनुभव ब्यूमोंटने सांगितला. पी’रिय’ड्सबद्दल बोलणे अजूनही खेळात बऱ्याचदा नि’षिद्ध मानले जाते, परंतु इंग्लंडमधील महिला क्रिकेटपटू खेळात महिलांच्या आरोग्य सेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याच्या ध्येयावर आहेत.
तिने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासोबत महिला आरोग्य गट स्थापन करण्यासाठी काम केले आहे. खेळाडूंच्या सर्वेक्षणात असे दिसून आले की मा’सिक पा’ळी आणि कामगिरी, हाडांचे आरोग्य, स्त’नांची काळजी, ग’र्भनिरो’धक, ग’र्भधा’रणा आणि प्र’जनन क्षमता हे मुख्य मुद्दे आहेत ज्याबद्दल खेळाडूंना अधिक जाणून घ्यायचे होते.