‘पांड्याला संघातून डच्चू’ आणि त्याची बायको समुद्रात ‘इशान किशन आणि श्रेयस अय्यर’सोबत करतेय मज्जा मस्ती, Video Viral.

ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप मधून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघातील का जण अजूनही दुबईत आहेत. तिकडे काही खेळाडू अजूनही रममाण झाल्याचे दिसत आहे. हार्दिक पांड्या याला वर्ल्डकप मध्ये संधी देण्यात आली होती. मात्र, असे असूनही भारत वर्ल्ड कप मधून बाहेर पडला आहे. आता तिकडे समुद्रामध्ये हार्दिक याची पत्नी नताशा ही बि’क’नीमध्ये खेळ खेळत असल्याचे दिसत आहे.
भारतीय संघ अनुक्रमे पा’किस्ता’न आणि न्यूझीलंड सोबत ह’रला. मात्र, अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंड वर त्यांनी विजय मिळवला. मात्र, हा विजय पुरेसा ठरला नाही. भारताला एक चांगली संधी होती. मात्र, सतत होणारे दौरे यामुळे भारतीय संघात पुरता थ’कला असल्याचे मत देखील अनेकांनी व्यक्त केले आहे.
विराट कोहली हा आता टी ट्वेंटीचे कर्णधारपद सोडून ट्वेंटी-ट्वेंटी मधून निवृत्त होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून आहे. माघारी याबाबत अजून माहिती अधिकृत समोर आली नाही, असे असले तरी आता रोहित शर्मा याच्या गळ्यामध्ये t20 संघाचे कर्णधारपद ग’ळ्यात प’डले आहे. पा’किस्ता’नचा माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमद याने देखील रोहित शर्मा लवकरच निवृत्त होऊन आपल्या कुटुंबाला अधिक वेळ देईल, असे सांगितले.
तर इंजमाम उल-हक याने सांगितले होते की, भारतीय क्रिकेट बोर्डा मध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे क्रिकेटचे मोठे नु’कसा’न होत आहे. एकीकडे वर्ल्डकप मधून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघाचे 17 नोव्हेंबर पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये काही सामने होणार आहेत. पहिला टी ट्वेंटी सामना जयपूरमध्ये होणार आहे, तर दुसरा t20 सामना 19 नोव्हेंबरला रांचीमध्ये.
तिसरा सामना 21 नोव्हेंबरला कोलकाता येथे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पहिली कसोटी 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरदरम्यान कानपुरच्या ग्रीन पार्क येथे खेळवली जाईल. त्यानंतर दुसरी टेस्ट मॅच 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर या काळात मुंबईच्या वानखेडे येथे खेळवली जाईल. काही दिवसानंतर भारतीय संघ श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर देखील जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारत टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्य याची पत्नी नताशा समुद्रामध्ये खेळ खेळताना दिसत आहे. त्याची पत्नी बि’क’नीमध्ये समुद्रात खूप मौज मस्ती करताना दिसत आहे. या फोटोवरून अनेकांनी ट्रो’ ल केले आहे. इकडे भारतीय संघ हरला असताना तुम्ही वेगळ्या प्रकारची मजा काय करता, असे देखील सुनावले आहे.
हार्दीकची पत्नी समुद्रात मजा-मस्ती करताना दिसून आली असून तिच्या सोबतीला भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर आणि इशान किशनही आहेत. नताशा स्टानकोविच हिने बुधवारी एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. यामध्ये ती दुबईच्या समुद्रात जेट स्की चालवत मजा करताना दिसत आहे. या व्हिडीमध्येच भारतीय खेळाडू इशान किशन आणि श्रेयस अय्यर दोघेही जेट स्की चालवत असून ते मध्येच समुद्रात उ’ड्या मा’रताना दिसत आहेत.