पहिल्यांदाच समोर आला मीनाक्षी शेषाद्रीच्या मुलीचा फो’टो, दिसते एवढी सुंदर आणि हॉ’ ट की तिच्यासमोर जानव्ही आणि सारा आहेत पा’णी…

९०च्या दशकातील अनेक अभिनेत्रीची अद्यापही क्रेझ कायम आहे. या अभिनेत्रींचे सौंदर्य, त्यांचा खास लूक, हटके अंदाज यामुळे आजही या अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यापैकी काही अभिनेत्री अजूनही बॉलीवूड किंवा मनोरंजनसृष्टीमधे सक्रिय आहेत.
तर काहीनी अभिनयातून संन्यास घेतला असून आता आपल्या सांसारिक सुखाचा आनंद घेत आहेत. असं असल तरीही या अभिनेत्री सोशल मीडियावर मात्र चांगल्याच सक्रिय असल्याचं बघायला मिळते. आता केवळ त्या अभिनेत्रीच नाही तर त्यांचे मुलं देखील अनेक इव्हेंट्समध्ये झ’ळकतात.
जिथे जातील तिथे या स्टारकिड्सच्या अवती भोवती कॅमेराची गर्दी बघायला मिळते. सध्या अशाच एका अभिनेत्रींच्या मुलीची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. बॉलीवूडची दामिनी म्हणून अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीची खास ओळख आहे. आज देखील मीनाक्षी यांचा मोठा चाहतावर्ग आहे. मीनाक्षीने 90 च्या दशकात काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे, जे आजही लोकांना पाहायला आवडतात.
मीनाक्षी शेषाद्री यांचा ‘दामिनी’ हा चित्रपट लोकांना आवडला होता आणि या चित्रपटातील मीनाक्षीची व्यक्तिरेखा अशी होती की लोक तिला ‘दामिनी’ नावाने हाक मा’रू लागले. आजही मीनाक्षी याच नावाने लोकांमध्ये लोकप्रिय आहे. आता मीनाक्षी शेषाद्री चित्रपटांमध्ये सक्रिय नसल्या तरीही लोक अजूनही तिच्याबद्दल आणि तिच्या आयु’ष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
मीनाक्षीची मुलगी ‘केंद्रा म्हैसूर’ देखील आपल्या आईप्रमाणेच खूप सुंदर दिसते. मीनाक्षीची मुलगी केंद्रा सो’शल मी’डियावर चांगलीच लोकप्रिय आहे. केंद्रा दिसायला अतिशय आकर्षक आणि ग्लॅम ‘रस आहे. नुकतंच तिचे काही फोटोज समोर आहेत. केंद्रा म्हैसूरच्या या फो’टोमध्ये ती एका पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
यामध्ये आपल्या गोंडस आणि निरागस स्माईलने तिने सगळ्यांची मन जिंकली आहेत. केंद्राचा लूक आणि स्टाईल सहाजिकच एखाद्या बॉलीवूड अभिनेत्री प्रमाणेच आहे. तिच्या या फोटोवर चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत. पांढऱ्या रंगच्या या ड्रेसमध्ये, हलकास मेकअप आणि रिकामे केस यामुळे केंद्रा अधिकच आकर्षित दिसत आहे.
इतका सिम्पल लूकमध्ये देखील ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या फोटोवर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ‘हिच्या सौंदर्यापूढे तर सारा जान्हवीही काहीच नाही..’ असं एका युजरने म्हणलं आहे, तर ‘आतापर्यंत तू कुठे होतीस’ असं प्रश्न दुसऱ्या युजरने विचारला आहे. ‘तू पण तुझ्या आईसारखीच सुंदर दिसतेस..’ असं म्हणत एका युजरने मीनाक्षी आणि केंद्रा दोघींचेही कौतुक केलं आहे.
.