पब्लिकमध्ये Live परफॉर्न्स करत होती नोरा, वारा आला आणि कॅमेऱ्यात कैद झाली नको ती गोष्ट…

पब्लिकमध्ये Live परफॉर्न्स करत होती नोरा, वारा आला आणि कॅमेऱ्यात कैद झाली नको ती गोष्ट…

काही अभिनेत्री कायमच चर्चेत असतात. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत राहणं या अभिनेत्रींना चांगलं जमत. अशाच काही अभिनेत्रींनपैकी एक नोरा फतेही देखील आहे. सुरुवातीपासूनच नोरा फतेही चांगलीच चर्चेत राहिली आहे. रोर आणि क्रेझी कुक्कड फॅमिली या सिनेमामधून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

मात्र या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर खूप जास्त कमाल नाही केली. म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठीची तीची धडपड सुरूच होती. त्यातच, तेलगू सिनेमा टेम्परमध्ये तिने आयटम सॉंग केले होते. त्या गाण्याने चांगलीच धूम केली आणि त्यानंतर लगेच बाहुबली सिनेमामध्ये देखील एका गाण्यामध्ये ती झळकली होती.

बिग बॉस हिंदी ९ मध्ये देखील ती सहभागी झाली होती. त्यावेळी तिच्या आणि प्रिन्स नरुलाच्या नात्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. त्याच दरम्यान तिने झलक दिखला जा मध्ये देखील सहभागी झाली होती. त्याचदरम्यान तिची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. कमारिया, रॉक द पार्टी, साकी साकी, दिलबर दिलबर, गर्मी सारख्या गाण्यांमुळे सध्या नोरा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

काहीच दिवसांपूर्वी, नोरा आणि प्रसिद्ध गायक गुरु रंधावाचे बीचवरील काही फोटोज सगळीकडेच वायरल झाले होते. त्यामुळे नोरा आणि गुरु रिलेशनमध्ये आहेत, अशा चर्चा सुरु झाल्या. या चर्चाना पूर्णविराम लागतो न लागतो तोच आता पुन्हा एकदा नोराचा एक व्हिडियो सगळीकडे तुफान वायरल होत आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे बॉलीवूडच्या सर्वोत्तम डान्सरपैकी एक नोरा आहे.

ज्यावेळी ती डान्स करते तेव्हा ती थेट लोकांच्या मनाला भिडते. बऱ्याच वेळा सेलिब्रिटींना लोकांमध्ये लाईव्ह डान्स परफॉर्मन्स द्यावा लागतो. आणि असच काही नोरा फतेहीसोबत देखील घडलं आहे. तसे तर हि घटना जुनी आहे. मात्र आता पुन्हा कोणी तरी तो व्हिडियो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता पुन्हा एकदा तो व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे.

लाईव्ह परफॉर्मन्स देत असताना नोराला ऊप्स मुमेंटचा शि’कार व्हावं लागलं होत. ही घटना नोरा फतेहीसोबत हा खूप वर्षांपूर्वी झाला होता. ‘आराम से’ या गाण्यावर नोरा पब्लिकमध्ये ठुमके लगावत होती. नोराच्या खास अशा डान्स मूव्हज मध्ये सगळेच तिचा डान्समध्ये हरवून गेले होते. तिचा डान्स पडद्यावर बघतनाच सगळे तिच्या डान्समध्ये हरवून जातात.

तर समोर तिला डान्स करत बघताना सर्वांची हालत काय झाली असेल. अगदी मंत्रमुग्ध होऊन सर्वचजण तिचा डान्स बघत होते. त्यावेळी नोराने निळ्या रंगाचा शॉर्ट वन-पीस घातला होता. फुल स्लीव्जच्या त्या वन पिसचा गळा थोडा डीप होता. त्याचसोबत समोरून उघडा होता आणि डीप कट देखील होता.

त्यामुळे डान्स करत असताना अचानक हवा सुरु झाल्यावर, नोराची चांगलीच तारांबळ उडाली. तिचा ड्रेस उडाला. आपला ड्रेस सांभाळताना नोराच्या नाकी नऊ आले होते. त्यावेळी अचानक तिचे अं-तर्व- स्त्रे देखील दिसले होते. आता हा व्हिडियो पुन्हा एकदा सोशल मीडियावर वायरल होत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *