पप्पा, लवकर या,..; शेतातून घरी परतताच बाप हादरला ! ‘पहा मुलगी मात्र…..’

पप्पा, लवकर या,..; शेतातून घरी परतताच बाप हादरला ! ‘पहा मुलगी मात्र…..’

आजकाल जग कृत्रिम बनत चाललं आहे. रोज आपण हे कित्येकवेळा ऐकतो आणि त्यावर आता विश्वास देखील बसत चालला आहे. असं असलं तरीही अचानक अशा काही घटना समोर येतात ज्यावरुन जगातून अजून देखील प्रेम संपलं नसल्याच समजत.

अनेकवेळा अशा काही घटना समोर येतात ज्यामुळे आपल्याला मोठा हादरा बसतो. खूप जास्त भावनिक करणाऱ्या अनेक घटना समोर येतात. अशा वेळी अनेकजण निशब्द होतात. खरं तर, भावना व्यक्त करणे आणि समजून घेणे खूप महत्वाचे असते. आपल्या कुटुंबात देखील कोणी खूप शांत असेल तर तो त्यांचा स्वभाव आहे असं समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

मात्र प्रत्येक वेळी, असं नसते हे आपण समजून घेतच नाही. आणि त्यातूनच ती व्यक्ती स्वतःला एकटं समजू लागते आणि अनेकवेळा त्यातून ते टोकाचे पाऊल देखील उचलतात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. अवघ्या १६ वर्षांच्या एका मुलीने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच आयुष्य संपवलं आहे.

विशेष म्हणजे याचे कारण समोर येताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे ठाकले आहेत. पिलिभीत शहरातील बिलसंडा परिसरातून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे दहावीत शिकणाऱ्या सारिकाने स्वतःचे आयुष्य संपवले आहे. मंगळवारी जेव्हा सारिकाचे वडील शेतातून घरी आले, तेव्हा त्यांना सारिकाचा मृ’तदे’ह घराच्या खोलीत पंख्याला लटकलेला आढळला.

तिच्या नि’ध’नाची बातमी समोर येताच, नातेवाईक आणि कुटुंबासोबतच परिसरातील अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सारिका खूपच समजूतदार आणि हुशार होती. आपल्या आईच्या निधनानंतर सारिकाने केवळ तिच्या भावालाच नाही तर वडिलांना देखील मोठा आधार दिला होता. २०१५मध्ये स्वाईन फ्लू सारख्या आ’जारात सारिकाच्या आईचे नि’धन झाले होते.

त्यावेळी सारिका अवघ्या ९ वर्षांची होती. त्यानंतर पासूनच सारिका खूपच शांत झाली. आपल्या वयाच्या तुलनेत सारिका खूप मोठी झाली होती. आणि आईच्या नि’धनानंतर तिच्या भावाला तिने आईचे प्रेम देण्याचा प्रयत्न केला. सोबतच आपल्या वडिलांना देखील तिने भावनिक आधार दिला.

इतकी जास्त समज असणारी सारिका एकटीच आहे, याचा विचार कदाचित फार कोणाच्या मनात आला देखील नसेल. मात्र सारिका अनेकवेळा एकट्यात आपल्या आईचा फोटो घेऊन अश्रूंना वाट मोकळी करून देत असे. आणि माघील जवळपास ५-६ दिवसांपासून ती आपल्या आईच्या फोटोला बघूनच जगत होती.

आईच्या फोटोला घेऊन झोपत होती. आणि त्यानंतर अचानक सारिकाने असं टोकाचं पाऊल उचललं. वेळ सगळ्यांना सगळं शिकवते. मात्र आपल्या आईविना जगणं सारिका शिकूच शकली नाही आणि त्यातूनच तिने हे मोठं पाऊल उचललं. दरम्यान, सारिकाच्या निधनानंतर तिचे वडील मात्र पूर्ण खचले आहेत.

आधी पत्नीचे निधन आणि आता एकुलत्या एक, समंजस आणि हुशार मुलीचे नि’धन त्यामुळे ते खूप जास्त दुःखी झाले आहेत. सोमवरी जेव्हा तिचे वडील शेतात चालले होते, तेव्हा तिने त्यांना आवाज देत ‘पप्पा लवकर या आज जेवायला मसुराची डाळ बनवली आहे,’ असं सांगितलं होत. मात्र, आपली लेक असं काही करेल याची कल्पना देखील सारिकाच्या वडिलांना नव्हती.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *