पत्नी जरी ‘या’ फोटोमध्ये हसत असली, तरी पतीने ‘हा’ फोटो पाहून लगेचच घेतला घ-टस्फो-ट

पत्नी जरी ‘या’ फोटोमध्ये हसत असली, तरी पतीने ‘हा’ फोटो पाहून लगेचच घेतला घ-टस्फो-ट

आपण सध्या समाजात बऱ्याच अश्या घ-ट-ना बघत आहोत की किरकोळ कारणावरून पती आणि पत्नी मध्ये प्र-स्ता-पित असलेले प्रे-माचे स-बं-ध इतक्यात किरकोळ कारणावरून नाहीसे होतात. आणि कोणत्याही किरकोळ कारणावरून पती पत्नी एकमेकां पासून कायमचे दू-र होतात.

त्यामागील त्यांचे नि-र्णय घेण्याची क्ष-म-ता देखील इतकी प्र-ब-ळ असते की शुल्लक कारणावरून पती पत्नी अगदी टो-का-चा निर्णय घेतात. आपण आज अशाच एका घ-टने बाबत माहिती करून घेणार आहोत.

झाले असे की पत्नीचा बे-ड मधील एक फोटो पतीने बघितला आणि पाहता क्षणीच पतीने पत्नीला थेट तिला सो-डचि-ठ्ठी देण्याचा अं-तिम निर्ण-य घेतला. फा-रक-त देण्याचं कारण तुम्हालाही या फोटो मध्ये दिसेलच. पुन्हा एकदा हा फोटो सोश-ल मी-डियावर व्हायरल मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सर्वांना हाच प्रश्न पडत आहे, की या फोटोमध्ये पतीला असं काय दिसल की आहे, की पतीने आपल्या पत्नीला हा फोटो पाहिल्यानंतर लगेचच सोड चि-ठ्ठी देण्याचा नि-र्णय घेतला. तर बघुयात यामागील खरे कारण.

वरील फोटोचे जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केले असेल तरी देखील यानंतरही या फोटोतील गु-पित र-ह-स्य तुमच्या लक्षात आलंच नसेल. तर असा आहे या फोटो मधील कि-स्सा. परंतु हा कि-स्सा खरा किती आणि खो-टा किती या बाबतीत जरा शंकाच आहे.

कारण हा फोटो जरी सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरी एखाद्या चित्रपटातील स्टो-री असावी तसा हा कि-स्सा असूही शकतो. म्हणून या फोटोतील र-हस्य-मय गु-पित जाणून घेऊन जास्त मनावर न घेणेच उपयुक्त ठरेल. कारण पत्नी आणि पती यांचेतील असणारे नात हे का-चेच्या भां-ड्यासारख असत.

एकदा त-डा गेला की सगळ काही सं-पून जायला उशीर लागत नाही. या फोटो मध्ये दिसणाऱ्या प-त्नीचा पती त्यांचे लग्नानंतर काही दिवसांनी, ऑफिस मधील कामा च्या निमित्ताने थोडे दिवस दुसऱ्या शहरात गेलेला होता.

बाहेरगावी कामानिमित्त गेलेल्या पतीने प-त्नीला स-रप्राइ-ज देण्याचे ठरविले. यानंतर तो पत्नीला स-रप्राई-झ देण्यासाठी अचानक बाहेर गावा वरून घरी परततो. घरी परत येण्याच्या अगोदर पतीने पत्नीला जरा देखील चु-णूक लागू दिली नाही.

पती अचानक घरी परतला, तेव्हा त्याने घरात प्रवेश करताच पत्नीचा एक फोटोही मोबाईल मध्ये कै-द करून घेतला होता. त्या वेळी सर्व काही सुरळीत सुरू होते. परंतु यानंतर पतीने काही दिवसा नंतर सहजच रिकाम्या वेळात ऑफिसमध्ये पत्नीचा फोटो व्यवस्थित झू-म करून पाहिला आणि त्याला त्या फोटोतील र-हस्यमय गुपित निदर्शनास आले आणि ध-क्काच बसला.

नंतर त्याने तो एक फोटो पाहून लगेचच पत्नीला सो-डचिठ्ठी दिली. या फोटोमध्ये उजव्या बाजूला बे-डवरील गादीखाली एका पुरूषाचा चेहरा पतीला फोटो झू-म करून बघितल्यावर दिसला. तुम्हालाही आता तो फोटो मधील र-हस्य दिसत असेल.

जेव्हा या पत्नीचा पती अचानक परतला तेव्हा पत्नीने आपल्या मित्राला गादीखाली लपवलं असावं, असा आहे तो म-नोरंजक कि-स्सा. मात्र फो-टोशॉ़-पच्या मदतीने असे चेहरे लावून सोशल मीडियावर कि- स्से रंगवता येतात. यामुळे अशा कि -स्से हे गंमतीनेच घेतलेले बरे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *