पत्नीनेच पतीला सासू आणि मेहुनीसोबत सबंध ठेवण्यास दिली परवानगी, कारण समोर आल्यावर सर्वानांच बसला धक्का..

पती-पत्नीचे नातं, जगातील सर्वात सुंदर नात्यापैकीच एक आहे. आपला जोडीदार, आयुष्यभर आपल्या सोबत राहावा, आपल्यासोबत प्रामाणिक असावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यामध्ये काहीही चुकीचे देखील नाहीये. प्रामाणिकपणे राहणे, हे कोणत्याही नात्यासाठी आणि ते टिकून राहण्यासाठी महत्वाचे असते.
प्रत्येक नातं टिकवून ठेवण्यासाठी आणि तेवढंच चांगलं राहण्यासाठी, त्या नात्याच्या काही मर्यादा असतात आणि त्या टिकवून ठेवणे महत्वाचे असते. मात्र कधी -कधी काही लोकं नात्याच्या मर्यादा समजत नाही, किंवा अनेकवेळा जाणून-बुजून त्या मर्यादा ओलांडतात. ज्यावेळी, त्यामधील मर्यादा ओलांडल्या जातात त्यावेळी नक्कीच त्याचे भी’षण परिणाम बघायला मिळतात.
अनेकवेळा ते परिणाम जी’वघेणे देखील ठरतात. पण कधी विचार केला आहे का, जेव्हा या मर्यादा प्रत्येकाच्या मर्जीने ओलांडल्या गेल्या तर काय होऊ शकत? असंच, विचित्र घटना नुकतीच समोर आली आहे आणि हे सगळीकडेच तुफान वायरल होत आहे. अमेरिकेतील एका टिक-टॉक यूजरने, एका व्हिडियोमधून आपल्या घरात सुरु असलेल्या विचित्र नात्यांची ओळख सर्वाना करुन दिली आहे.
अमेरिकेतील, एक महिला म्हणजेच मॅडी ब्रुक्स हिने एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये, मॅडी ब्रुक्सने अत्यंत ध’क्कादा’यक खुलासा केला आहे. ‘माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. त्याने नेहमीच आनंदी रहावं असं मला वाटतं. मात्र मी अनेकवेळा कामामध्ये व्यस्त असल्यावर, त्याच्यासोबत रोमान्स करायला जमतच नाही.
अशा वेळी तो अगदी उदास होत असे. त्याला उदास बघून मला खूप त्रा’स होत होता. म्हणून, मग मी एक युक्ती लढवली. आणि आता, जेव्हापण मी माझ्या नवऱ्यासोबत रोमान्स नाही करू शकत; त्यावेळी माझी आई त्याच्यासोबत रोमान्स करते. माझ्या आईसोबत रोमान्स करून त्या दोघांना देखील खूप आनंद मिळतो.
मला माझ्या आईसोबत, स्वतःचा नवरा शेअर करण्यात आनंद मिळत आहे. आमच्यामध्ये कोणताच दुरावा नाही आलाय, त्याऊलट अमचे नाते अजूनच घट्ट झाले आहे. अनेकवेळा, माझी आई आणि मी जेव्हा व्यस्त असतो, तेव्हा माझ्या बहिणीसोबत माझा नवरा रोमान्स करतो. माझ्या आईनेच त्याला सांगितले आहे की, जस वाटेल तस जाऊन माझ्या बहिणीसोबत खेळत जा.
माझ्या नवऱ्याला, माझ्या आई व बहिणीसोबत शेअर करायला मला काहीच अडचण नाही. मला त्यात खूप आनंद मिळत आहे.’ असं आपल्या व्हिडियोमध्ये तिने सांगितले आहे. तिने आपल्या व्हिडियोमध्ये, स्वतःच सांगितले आहे की, ती आपल्या आईसोबत आणि बहिणीसोबत, आपल्या नवऱ्याला स्वतःच्या खुशीने आणि आनंदाने शेअर करत आहेत.
हा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. मॅडी ब्रुक्सचा नवरा, तिच्या आई आणि बहिणीसोबत से’क्शुअ’ल रि’लेशनशि’पमध्ये राहतो आणि त्यामुळे ते सर्वच जण खूप आनंदी आहेत. यावर, नेटीझन्सच चांगलीच टी’का करत तिला ट्रो’ल करत आहेत. मात्र हा व्हिडियो सगळीकडेच खूप वायरल होत असून ८० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडियो पहिला आहे.