पती होता लाईव्ह मिटिंग मध्ये व्यस्त, मध्येच पत्नीला कि’स करण्याची आली हुक्की, पत्नीला मूड मध्ये बघून पतीने चालू मिटिंग मध्येच…

पती होता लाईव्ह मिटिंग मध्ये व्यस्त, मध्येच पत्नीला कि’स करण्याची आली हुक्की, पत्नीला मूड मध्ये बघून पतीने चालू मिटिंग मध्येच…

को’रो’ना व्हा’यर’सच्या सं’स’र्गामुळे आपला काम करण्याचा ट्रेंड खूप बदलला आहे. कार्यालयातील बहुतेक काम घरातूनच पूर्ण केले जात आहे. या नवीन ट्रेंडमध्ये स्वत:ला रुळवून घेण्यात अजूनही बर्‍याच लोकांना त्रा’स होत आहे.

घरात काम अर्थात ‘वर्क फ्रॉम होम‘ करत असताना, आपल्यापैकी बरेचजण अशा प्रकारच्या चुका करतात, पण तूर्त या ‘वर्क फ्रॉम होम‘मुळे नेक अशा घ’टना घडत आहेत ज्याचा आपण विचार सुद्धा केला नसेल.

सुरुवातीला ‘वर्क फ्रॉम होम’ ही नवीन संस्कृती स्वीकारणे प्रत्येकासाठी कठीण होते. कंपनी आणि कर्मचारी या दोघांनाही बर्‍याच स’मस्यांमधून जावे लागले. परंतु, लॉकडाऊनच्या दीर्घ कालावधीमुळे हळूहळू सगळ्यांनाच याची सवय झाली. यातही मजेशीर गोष्ट म्हणजे आता लोकांना ‘वर्क फ्रॉम होम’ इतके आवडू लागले आहे की त्यांना पुन्हा ऑफिसमध्ये जाऊन काम करायचे नाही.

पण जसे काही गोष्टीचे फायदे असतात तसेच काही तोटे असतात शिवाय नवीन संकल्पना आपल्याला किंवा आपल्या घरच्यांना माहित नसतात किंवा त्यांना त्याचे ज्ञान नसते त्यामुळे मग अनेक अशा गोष्टी घ’डतात ज्याची आपण कल्पना देखील केलेली नसते आता असाच एक व्हिडीओ समोर येत आहे. चला तर मग जाणून घेऊ या व्हिडीओमध्ये असे काय घ’डले आहे.

सोशल मीडियावर आ’गीसारख्या व्हा’यरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस लाइव मिटींगमध्ये प्रेझेंटेशन देत होता. त्याच वेळी त्याची पत्नी मागून आली आणि त्याच्यासोबत चुं’ब’न घेण्याचा प्रयत्न करू लागली.

आता आपल्या पत्नीच्या या कृत्याने नवरा खूपच है’राण झाला. तो म्हणतो कि मी लाइव मिटींगमध्ये आहे आणि हा काय मूर्खपणा चालू आहे. आपल्या पतीची ही ओळ ऐकून बायको हसू लागते. पण या व्यक्तीला या घ’टनेमुळे मीटिंग दरम्यान खूपच लाज वाटते पण नंतर तो या मिटींगमध्ये सामील होतो.

आता या या व्हिडिओवर जोरदार कमेंट्स येत आहेत. एका वापरकर्त्याने तर म्हटले की, सरांचे हे पहिले प्रेम असेल त्यामुळेच अजून इतके प्रेम असेल. तर अनेक लोकांनी काही मजेदार तर काही अश्लील कमेंट देखील केल्या आहेत.

त्यामुळे जसे ‘वर्क फ्रॉम होम‘चे काही फायदे आहेत तसेच आता त्याचे तोटे याप्रकारे आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपण काम करताना दक्ष राहून आपले काम करत रहा नाहीतर आपल्यासोबत सुद्धा अशा गोष्टी घ’डू शकतात.

शिवाय वर्क फ्रॉम होमच्या करण्यात आलेल्या सर्वेत 64 टक्के लोकांनी आ’रोग्याच्या स’मस्या निर्माण झाल्याचे सांगतिले. 75 टक्के लोकांनी वर्क फ्रॉमहोममुळे मा’नसि’क सं’तुल’न बिघडल्याचे सांगतिले. पण हा तात्पुरता निर्णय आहे. मात्र, भविष्यात हा निर्णय कायम राहिल्यास, त्याला पर्याय शोधला जाईल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *