पती-पत्नीचा ब्ल’ड ग्रुप सारखा असल्यास होणाऱ्या बळावर ‘असा’ होऊ शकतो परिणाम…आत्ताच जाणून घ्या..

पूर्वीच्या काळी लग्न करताना मुलगा व मुलींची नाडी पाहिली जायची. याचे कारण देखील फार वेगळे होते. पूर्वीच्या जमान्यामध्ये आजच्या सारख्या ब्ल’ड टेस्ट नव्हत्या. त्यामुळे ब्ल’ड ग्रुप कोणता आहे हे कळणे फार कष्टदायक होते आणि त्या काळामध्ये कोणी ब्ल’ड ग्रुप देखील चेक करायचे नाही.
कालांतराने जसा जसा जमाना बदलत गेला तांत्रिक बाजू जमेच्या बनत गेल्या त्याप्रमाणे ब्ल’ड ग्रुप देखील आता सर्वजण चेक करू लागले. त्यामुळे आज कालच्या जमान्यामध्ये सगळ्यांनाच आपला ग्रुप हा माहित असतो. मात्र, पूर्वी जर एक नाड आली तर ब्ल’ड ग्रुप एक आहे, असे समजण्यात येत होते.
त्यामुळे अशा व्यक्तीशी लग्न करू नये, असा देखील त्यावेळेस समज होता. याचे कारण म्हणजे जर नवरा व नवरी या दोघांचीही एकच नाड असेल तर त्यांना संततीला अडचण निर्माण होऊ शकते, असे तेव्हाचे लोक सांगायचे. त्यामुळेच ते एक नाड असलेल्या मुलीसोबत लग्न करत नव्हते. सध्याचा जमानामध्ये हेच धोरण लागू पडते.
जर पती व पत्नीचा ब्ल’ड ग्रुप 1 असेल तर होणाऱ्या मुलाला त्यांना अडचण निर्माण होऊ शकते. आज आम्ही आपल्याला याबाबतची माहिती देणार आहोत. ब्ल’ड ग्रुपचे २ वेगवेगळे गट असतात. A, B, AB आणि O. दुसऱ्या गटाला ‘RH फॅक्टर्स’ असे म्हणतात. ज्या लोकांमध्ये आरएच एंटीजन असतात ते लोक आरएच पॉझिटिव्ह असतात.
ज्या लोकांमध्ये आरएच एंटीजन नसतात ते नागरिक नकारात्मक असतात. म्हणून प्रत्येक ब्ल’ड ग्रुप पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. जेव्हा दाम्पत्याचा ब्ल’ड ग्रुप वेगवेगळे असतात. महिला ही O+ असेल आणि पुरुष हा A,B किंवा AB या र’क्तगटाचा असेल त्यावेळी होणाऱ्या बाळात इतर जनुक तयार होण्याची शक्यता असते.
काही घटनामध्ये बाळाला ही स’मस्या जाणवते. यामुळे बाळाला का’विळ होण्याचा धो’का असतो. त्यामुळे पूर्वीचे लोक देखील सांगतात की, आपल्या नातेवाईकांमध्ये कधीही लग्न करून नाही. मामाची मुलगी केली तर चालेल. मात्र, आपल्या नातेवाईकांमध्ये मावशी किंवा काकाची मुलगी कधीही करू नये असे सांगण्यात येते. यामुळे ग’र्भधा’रणेसाठी खूप अडचण होत असते.
तसेच ब्ल’ड ग्रुप जर एक असेल तर संबंधित महिलेचा ग’र्भपा’त होण्याची श’क्यता देखील खूप मोठ्या प्रमाणात असते. तसेच ब्ल’ड ग्रुप एक असूनही जर लग्न केले तर होणाऱ्या बाळाला विविध आ’जार जडू शकतात. याच प्रमाणे असे बाळ जरी जन्माला आले तरी त्याचा भविष्यामध्ये त्याला देखील अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि त्या बाळाचे देखील भविष्यात लग्न झाले तरी त्याच्या मुलाला देखील अशी अडचण निर्माण होऊ शकते.