पती ‘नपुं’सक’ असून देखील पत्नी झाली ‘प्रे’ग्नं’न्ट’, खरे सत्य समोर येताच पतीचेही उडाले होश…! वाचून चकित व्हाल…

पती ‘नपुं’सक’ असून देखील पत्नी झाली ‘प्रे’ग्नं’न्ट’, खरे सत्य समोर येताच पतीचेही उडाले होश…! वाचून चकित व्हाल…

लग्न म्हणजे पती पत्नीचे हे असे नाते आहे ज्याला दोन जीवांचे मिलन म्हटले गेले आहे. जिथे दोन आत्मा एकत्र होतात आणि एक होतात. तिथे दोन राहत नाहीत तर दोघं मिळून एकच राहतात. जिथे तुम्ही आणि मी अस्तित्वात नाही, जिथे फक्त आम्ही राहतो. प्रत्येक सुख आणि दुःख एकत्र घालवले जाते. पण आजकाल असे क्वचितच पाहायला मिळते.

आजकाल पती पत्नीच्या नात्यात अनेक भां’डणे होतांना आपण पहात असतो. जे नाते जगातील सर्वात सुंदर नंतर आहे, या पती पत्नीच्या नात्यात दिवसेंदिवस खूपच वि’ष शिरत चालले आहे. पती -पत्नीचे नाते विवाहाच्या मुख्य बंधनात बांधलेले असते. जेव्हा एखादे जोडपे लग्नासाठी तयार होते, तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला पाहिजे की पती-पत्नीचे नाते काय असावे. पती पत्नीचे हे बंधन अत्यंत पवित्र आहे.

पती-पत्नीच्या नात्याचा पाया फक्त एकमेकांवर विश्वास ठेवण्यावर अवलंबून असतो. नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो. जर त्यांचा एकमेकांवर अजिबात विश्वास नसेल तर त्यांचे वैवाहिक आयुष्य चांगले जाणार नाही. विश्वासाचा हा धागा पती -पत्नीमधील सं’बंध दृढ होण्यास मदत करतो. यामुळे नात्यात प्रे’म टिकून राहण्यास मदत होते.

म्हणूनच पती -पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवावा आणि या वारंवार एकमेकांवर शंका घेऊ नये. यामुळे तुमचे प्रे’म जीवन सुंदर होईल. आज आपण आपल्या आर्टिकल मध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक कहाणी बघणार आहोत, चला तर मग आर्टिकल ला सुरुवात करू या. लष्करी अधिकाऱ्याचे पत्नीवर गं’भीर आ’रोप मुलाची डीएनए टेस्ट घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश देण्यात आले आहे .

केरळच्या उच्च न्यायालयाने एका व्यक्तीच्या पत्नीकडून विश्वासघा’त झालाय हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या मुलाची डीएनए चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. सैन्यात कार्यरत असलेल्या तिरुअनंतपुरमच्या या व्यक्तीने तो न’पुंसक असल्याचे मे’डिकल सर्टिफिकेट देखील न्या’यालयात सादर केले आहे. न्या’यमूर्ती ए मोहम्मद मुश्ताक आणि कौसर एउप्‍पागथ यांच्या बेंचने हा निर्णय दिला आहे.

सैन्यात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याने पत्नीने फ’सव’णूक केल्याच्या आधारे तिच्याशी घ’टस्फो’ट देण्यात यावा अशी मागणी केली आहे. यामध्ये त्याने पत्नीवर आ’रो’प करताना म्हटले की, पत्नीचे आणि तिच्या बहीणीच्या नवऱ्याचे अ’वैध सं’बंध आहेत. तिला जो मुलगा आहे, तो त्याच व्यक्तीचा आहे. हा मुलगा माझा नाही. असे वक्तव्य ल’ष्करी अधिकाऱ्याने केले आहे.

याचिकाकर्त्यानुसार त्यांचे लग्न 7 मे 2006 मध्ये झाले होते. तर मुलाचा जन्म 9 मार्च 2007 ला झाला. या काळात तो फक्त 22 दिवस पत्नीसोबत राहिला होता. नंतर सैन्यातील ड्युटीमुळे त्याला लडाखला जावं लागलं. त्याचा दावा आहे की, या 22 दिवसांत त्याने पत्नीसोबत एकदाही शा’री’रिक सं’बंध ठेवले नाहीत.

यामुळे त्या अधिकाऱ्याने पत्नीने केलेला विश्वासघात सिद्ध करण्यासाठी मुलाची डीएनए टेस्ट करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्या’यालयात दा’खल केली. या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी उच्च न्या’यालयाने 2014 आणि 2015 च्या सर्वोच्च न्या’यालयाच्या निर्णयाचा आधार घेतला.

या प्रक’रणांमध्ये सर्वोच्च न्या’यालयाने डीएनए टेस्ट वैज्ञानिक दृष्ट्या अचूक असल्याचे आणि एक योग्य पुरावा असल्याचे मान्य केले होते. यामुळे पती-पत्नींमधील विश्वासघा’त सिद्ध करता येऊ शकेल. यामुळे केरळ उच्च न्या’यालयाने याचिकाकर्त्याच्या न’पुंसक सर्टिफिकेटनुसार हा निर्णय दिला आहे. हे सर्टिफिकेट त्याला तिरुअनंतपुरमच्या मेडिकल कॉलेजच्या एका डॉ’क्टरने दिले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *