पतीला खु श करण्याच्या ना दात 32 वर्षीय पत्नीने ग’मा’वला आपला जी’व! ‘या’ पद्धतीने से’क्स करणं प’डले म’हागा’त…

सध्या, अॅडव्हें’चरस से’क्स म्हणजेच थ’रार’क किंवा सा’हसी का’मक्री’डेची क्रे’झ चांगलीच वा’ढत आहे. ह्यामध्ये अनेक जोडपी आपल्या जोडीदारा सोबत वे’गवेगळे प्र’यो’ग करतात. त्यामध्ये काही जण आपल्या जोडी दाराला खु’र्ची’ला बां’धून ठेवतात, किंवा बे’डवर दोन्ही हा’तपा’य बां’धून ठे’वतात, तों’डात बो’ळा कों’बता’त असे अनेक प्रकार केले जातात.

मात्र अशी का’मक्री’डा कधीकधी जी’वा’वर देखील बे’तू शकते, ह्याचा विचार ते करत नाही. जगभरात अशा अनेक घ’ट’ना घडल्या आहेत. ब्रिटनमध्येही नुकतीच अशी एक ‘घ’टना उ’घड’की’स आली आहे.

यात अशा प्रकारच्या अॅडव्हें चरस से’क्स’साठी गेलेल्या एका जो’डप्यातील पती न’शे’त धुं’द असल्यानं पत्नीला चक्क तिचा जी’व ग’मवा’वा लागला आहे. दरम्यान, या प्र’कर’णी न्या’यालया’नं प’त्नीच्या मृ’त्यूसाठी का’रणीभूत ठरलेल्या या बे”जबाब’दार प’तीला दो’षी ठरवून सहा वर्ष तु’रुंगवा’साची शि’क्षाही सु’नावली आहे.

नॉर्थ वेल्स लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, क्लिनिंगच्या व्यवसायात व्यवस्थापक पदावर कार्यरत असणारा ५२ वर्षीय वॉरेन मार्टिन कॉल्टन हा आपली ३८ वर्षीय पत्नी क्लेअर व्हाईटस हिच्यासह सुट्टीत म’जा करण्याकरिता आणि रो’मँटिक सा’हसासाठी एका अलिशान रिसॉर्टमध्ये गेले होते. वॉरेन आणि क्लेअर अॅडव्हेंचरस से’क्स करण्याच्या तयारीनेच इथं आले होते. त्यांनी इकडे येतानाच आपल्या सोबत ग्लोव्हज, रेड टेप, व्हाईट टेप असे साहित्य आणलं होतं.

अॅडव्हें’रस से’क्स करायचं म्हणून मार्टिननं क्लेअरला एका खु’र्चीला बां’धलं आणि चक्क तिच्या तों’डात एक मोजा कों’ब’ला. मार्टिननं भरपूर न’शासुद्धा केली होती. त्यामुळं पत्नीला बां’धल्यानंतर तो गा’ढ झो’पून गेला. क्लेअरला आपण बां’धलं आहे व तिच्या तों’डात बो’ळा आहे, ह्याचं भा’नदेखील त्याला उरलं नाही.

त्यामुळं श्वा’स गु’दम’रला तरी देखील क्लेअर काहीही करू शकली नाही आणि ती म’रण पा’वली. मार्टिन सकाळी उठला तेव्हा त्याला दिसलं की त्याची पत्नी क्लेअर म’रण पाव’ली आहे. मात्र त्याबद्दल पो’लिसां’ना कळवण्याऐवजी तो भिऊन तिथून प’ळून गेला. रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी क्लेअरचा मृ’तदे’ह बघून पो’लिसां’ना क’ळवलं. मार्टिननं क्लेअरच्या तों’डावर टेपदेखील बांधली होती का हे मात्र समजू शकलं नाही.

दी सनच्या वृत्तानुसार, या घ’टनेमुळं क्लेअरच्या कुटुंबाला चांगलाच मो’ठा ध’क्का ब’सला आहे. क्लेअरची आई ज्युली डेव्हिस मुलीच्या मृ’त्यूच्या ध’क्क्या’नं मा’नसि’क आ’जा’राला ब’ळी प’डली आहे. आपल्या मुलीचा आवाज आपण पुन्हा कधीच ऐकू शकणार नाही, तिला कधीच पुन्हा बघू शकणार नाही, या कल्पनेनं तिला मोठा ध’क्का बसला आहे.

क्लेअरची बहीण क्रिस्टी राईट ही देखील क्लेअर गेल्यानंतर पीटीए’सडी आ’जारा’नं ग्र’स्त झाली आहे. ‘आप’ल्यावर को’णीतरी ह’ल्ला करत आहे, कोणीतरी आपल्याला मा’रण्या’चा प्रयत्न करत आहेत, अशी स्वप्नं प’डत आहेत असं तिनं सांगितलं. आपलं कुटुंब हा ध’क्का पच’वू शकलेलं नाही, असं देखील तिनं सांगितलं.

मोल्ड क्राउन को’र्टाच्या न्या”याधी’शांनी मार्टिन ह्याच्याच दु’र्लक्षामुळे क्लेअरचा मृ’त्यू झाला असल्याचं म्हटलं आहे. त्यानं अंम’ली प’दार्थांचा वापर टा’ळला असता तर तो आपल्या पत्नीला मृ’त्यूपासून वा’चवू शकला असता, असं न्या’याल’यानं त्याला शि’क्षा देताना नमूद केलं. त्याला सहा वर्षांची शि’क्षा झाली आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *