पतीला आपल्या पत्नीवर संशय असल्याने घरात गुपचूप लावला होता कॅमेरा, पहा पत्नीला ‘या’ अवस्थेत बघून पतीचे उडाले होश…

पती-पत्नीचे नाते हे जगातील सर्वात सुंदर नाते आहे. या नात्यांमध्ये विश्वास खूप महत्वाचा असतो. या नात्यावरचा विश्वास कमी झाला तरी हे नाते कधीही तुटू शकते. चांगले नातेसं’बंध बि’घडवण्या’साठी एक छोटासा सं’शय देखील पुरेसा असतो. सं’शय हा एक असा कि’डा आहे ज्याला मा’रा’य’ला कोणतेही औषध किंवा विष नाही. म्हणूनच, सं’शयाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर तो व्यक्ती त्याच्याबरोबरच अनेकांचे जीवन न’ष्ट करतो.
अशीच एक सं’शयाची ध’क्कादा’यक घ’टना आपल्या महाराष्ट्रातील पुण्यातून समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला आपल्या पत्नीच्या चा’रित्र्या’वर शं’का होती, त्याला अशी शं’का होती की त्याची पत्नी दुसर्या पु’रुषाशी अ’वै’ध सं’बं’ध ठेवत आहे. तर ही शं’का दूर करण्यासाठी त्याने घरात एक स्पा’य कॅ’मेरा लावला होता.
बातमीनुसार, हा व्यक्ती कामासाठी परदेशात राहत होता. परत आल्यावर त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर शं’का येऊ लागली होती. यामुळे त्यांच्यात लहान-मोठ्या गोष्टीवरून सतत भां’डण होत असत. नात्यात कटुता आल्यानंतर तो माणूस बंगळुरूला रवाना झाला.
परदेशातून परत आल्यानंतर तो जवळजवळ 8 महिने आपल्या पत्नीबरोबर राहिला आणि त्यानंतर त्याच्या आईवडिलांसोबत तो बंगळुरूला शिफ्ट झाला. मात्र त्याची पत्नी पुण्यातच राहत होती. ती येथे एका खासगी कंपनीत काम करत होती. दोघांनाही एक मुलगा आहे, यामुळे कधीकधी हा व्यक्ती अधूनमधून भेटायला येथे असे.
एके दिवशी पत्नी घरात साफसफाईसाठी असलेली आरओ मशीन बाहेर काढली त्या दिवशी पत्नीला पतीच्या या कृत्याची माहिती मिळाली. साफसफाईच्या वेळी, तिला लक्षात आले की त्यात एक स्पाय कॅमेरा बसविण्यात आला आहे, जो तिच्या पतीने बसवला होता.
मशीनमधील कॅमेरा पाहिल्यानंतर महिलेने तिच्या प’तीवि’रोधात पो’लिस ठाण्यात गु-न्हा दाखल केला आहे. पो’लिसां’नी घटनास्थळी पोहोचून मशीनमध्ये बसलेला कॅमेरा घेतला. रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर त्यात महिलेच्या वै’यक्तिक क्षणांचे अनेक व्हि’डिओ त्यात सा’पडले. मात्र, पो’लिसां’नी आ-रोपी पतीवि’रूद्ध गु-न्हा दाखल करून त’पास सुरू केला आहे. परंतु आ-रोपी अद्याप फ’रार आहे. तो अजूनही पो’लिसां’च्या हाथी लागला नाही.
पती-पत्नीच्या नात्यात सर्वात महत्त्वाचा असतो तो विश्वास. विश्वास असेल तर दोघांचेही नाते शेवटपर्यंत टिकून राहते. परंतु, याच विश्वासाची जागा जर सं’शयाने घेतली तर पती-पत्नीचे नाते ख’राब व्हायला आणि तुटायला फार वेळ लागत नाही.
पत्नी जर पतिशी कमी बोलत असेल आणि इतरांशी छान गप्पा मारत असेल, तर या कारणामुळे पतीच्या मनात सं’शय निर्माण होऊ शकतो. पुरुष कधीच आपल्या मनातील गोष्टी व्यक्त करत नाहीत. मनात गोष्टी साठवत असतात. त्यामुळे सं’शयाला पाझर फुटतो.
पत्नी जर सतत मोबाईलचा वापर करत असेल किंवा अॅक्टिव्ह राहत असेल तर तिच्या पतीच्या मनात सं’शय आल्याशिवाय राहत नाही. मग ती मोबाईवर एखादा गेमही खेळत असेल तरी पतीच्या मनात वेगळ्याच सं’शयाने घर केलेले असते. त्यामुळे नाते टिकवून ठेवण्यासाठी पत्नीचे शक्यतोवर मोबाईलचा वापर कमीच करावा.