पतीने ‘न’सबंदी’ केल्यानंतर 4 महिन्यातच पत्नी झाली ‘प्रे’ग्नंन्ट’, पहा खरे ‘सत्य’ समोर येताच सर्वाना बसला धक्का…

पतीने ‘न’सबंदी’ केल्यानंतर 4 महिन्यातच पत्नी झाली ‘प्रे’ग्नंन्ट’, पहा खरे ‘सत्य’ समोर येताच सर्वाना बसला धक्का…

काही पुरुषांचे विचार चुकीचे असतात की पुरुष न’सबंधी श’स्त्रक्रियेमुळे हा’र्मोन्स वर फरक पडतो. पण हे सगळे विचार चुकीचे आहे. नसबंधी श’स्त्रक्रियेत शु’क्राणू वाहिनी नलिकेला बांधलं जात. ज्यामुळे शु’क्राणू वि’र्यासोबत बाहेर येत नाही. ते श’रीरातच मिळून मिसळून राहतात. यामुळेच ते शरीराला देखील स्वस्थ आणि तंदुरुस्त ठेवतात. यामुळे पुरुषांच्या testesteron वर कुठलाही परिणाम होत नाही.

शेवटी न’सबंदी का नाही करत पुरुष :- मेडिकल सायन्स द्वारे कुटुंब नियोजन साठी नसबंदिला श्रेष्ठ मानले आहे. आणि पुरुष न’सबंदिला देखील प्राधान्य दिल आहे. त्यातल्या त्यात पुरुष न’सबंदीला प्राधान्य दिल आहे. ही एक सुरक्षित सरळ आणि कमी खर्चात होणारी न’सबंदी आहे. परंतु पुरुष यात खास इंटरेस्ट दाखवत नाही.

त्यांना असे वाटते की फॅमिली प्लांनिंग आणि नसबंदी फक्त स्त्रियांचं करतात. पुरुष न’सबंदी मध्ये शु’क्राणू वहीका आणि वास डिफेरेंस नलिका या दोन्ही पण कापल्या जातात यामुळे शु’क्राणू वी’र्यपर्यंत पोहचत नाही. पण पुरुष का करतात बचाव या श’स्त्रक्रियेपासून. दिल्लीचे प्रसिद्ध से’क्सयॉलॉजिस्ट देत आहात उत्तरे.

टा’क्यांची भीती :- पुरुषांना वाटते की न’सबंदीच्या वेळी त्यांची चि’रफाड केली जाते. यामुळे पुरुष मंडळी घाबरतात. पण वर्षे 1998 ते 1999 च्या दरम्यान नो स्कॅल्पल वसीक्टमी नावाची नवीन टेकनिक सुरु झाली ह्यामध्ये न’सबंदी करतांना चि’रफाड करत नाही.

हृ’दयावर वा’ईट प’रिणाम :- काही पुरुषांना अस वाटत की पुरुष नसबंदी मुळे पुरुषांच्या हृ’दयावर वा’ईट प’रिणाम होतो. पण हा समज चुकीचा आहे. या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

ज’खमेची चिंता :- काही पुरुष जखमेच्या चिंतेमुळे पुरुष नसबंदी करत नाही. NSV टेकनिक मध्ये ज’खम होत नाही. याप्रकारे नसबंदी केल्याने पुरुष लवकर आपल्या कामावर जाऊ शकतात. या टेकनिक मध्ये फक्त इंजेकशन देण्याच्या वेळी त्रास होतो.

इरेकशन मध्ये कमी :- बऱ्याच पुरुषांचा असा समज आहे की त्याच्या सेक्स लाईफ वर याचा परिणाम होतो. नसबंदी केल्यावर से’क्स चा आनंद भेटत नाही. नसबंदी नंतर काही दिवस टेस्टिकल ला त्रा’स होतो. पण न’सबंदी एकदम सुरक्षित आहे. आणि से क्स मध्ये याचा कोणताही परिणाम होत नाही.

हा’र्मोन्स वर परिणाम :- काही पुरुषांची चुकीची धारणा आहे की न’सबंदी नंतर हा’र्मोन्स वर फरक पडतो. पण हे चुकीचं आहे. न’सबंधी श’स्त्रक्रियेत शुक्राणू वाहिनी नलिकेला बांधलं जात. ज्यामुळे शु’क्राणू वि’र्यासोबत बाहेर येत नाही. ते शरीरातच मिळून मिसळून राहतात. यामुळेच ते शरीराला देखील स्वस्थ आणि तंदुरुस्त ठेवतात. यामुळे पुरुषांच्या testesteron वर कुठलाही परिणाम होत नाही.

आपण आज ज्या विषयी बोलणार आहोत ते म्हणजे पतीने न’सबंदी केल्या नंतर देखील पत्नी राहिली ग’र्भ’वती. कुटुंबियांनी तिला संशयच्या कटघरात उभे केले. शेवटी जिल्हा कलेक्टर आरती डोगरा ने या गोष्टीची दाखल घेतली आणि मुख्य चिकित्सलाय आणि आरोग्य अधिकारी यांची माहिती घेतली आणि सत्य घ’टना उघड झाली.

काय होता पूर्ण मामला :- अजमेर मध्ये राहणाऱ्या एका युवक्काने 2 डिसेंबर 2016 रोजी परिवार सेवा अंतर्गत नसबंदी केली होती. त्यानंतर 4 महिन्याने त्याच्या पत्नीला दिवस गेले. यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिचा छ’ळ करायला सुरुवात केली. युवकाने पुन्हा त्याची तपासणी केली पण डॉ-क्ट’र ने त्याला सांगितलं की न’सबंदी एकदम सफल झाली आहे. अशाप्रकारे कुटुंबात आणखीनच तनाव वाढला. युवकाने याची त’क्रा’र पण केली पण यागोष्टीचा काहीही प’रिणाम झाला नाही.

असा झाला सत्य घटनेचा खुलासा :- शेवटी त्या महिलेने जिल्हा कलेक्टर आरती डोगरा यांना घडलेली हकीकत सांगितली. नंतर आरती डोगरा यांनी सर्व गोष्टी आणि कुटुंबातील तानतणाव समजून घेतला. त्यांनी मुख्य चिकित्सलाय आणि स्वास्थ अधिकारी डॉ’क्टर के. के. सोनी यांना फोन लावून चौकशी केली तेव्हा सत्य घटना समोर आली. या चौकशीत समजले की या युवकांची नसबंदी डॉक्टर भगवान सिंग गहालोत यांनी केली होती. आणि ती अयशस्वी झाली होती. या चौकशीमधून हे सत्य समोर आलं

मुलाला देणार ही महिला जन्म :- महिलाने सांगितलं की मी या बाळाला जन्म देणार आणि स्वतःला खरं सिद्ध करून दाखवेन. ज्यामुळे कुटुंबातील ता’णत’णाव शान्त होईल. महिलेने कलेक्टर साहेबांना DNA टेस्ट करण्याची देखील इच्छा प्रकट केली. डॉ-क्ट’र सोनी यांनी खुलासा केला की शंभर के’सेस पैकी एखादी केस फेल होऊ शकते. पण अशात जर एखाद्या स्त्रीला दिवस केले तर 4 आठवड्यानपर्यंत नवरा आणि बायको यांच्या परस्पर सहमतीने पुढील निर्णय घेतले जाऊ शकता.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *