पतीने दिलं अस विचित्र गिफ्ट की पर्स टाकून पळत सुटली पत्नी, पहा Video..

आजच्या डिजिटल जगामुळे, जवळपास सर्वच लोकांना इंटरनेटची सुविधा अगदी सहजपणे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात, इंटरनेटच्या माध्यमातून सर्वच जण सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय झाले आहे. या सोशल मीडियाच्या सुविधेमुळे, जगात कोठेही काहीही घडत असले तरीही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून सर्व माहिती मिळते.
त्यातच आता, टिकटॉक, मौज, एमएक्स टकाटक अशा वेगवेगळ्या ऍपच्या मदतीने तर, जगभरात बनवल्या जाणाऱ्या व्हिडियो सहजपणे आपल्याला बघायला मिळतात. तसेच आपल्या देशात बनलेल्या व्हिडियो देखील जगभरात कोठेही पहिल्या जातात. भारतामध्ये टिकटॉक बॅन झालेले असले तरीही, बाकीचे ऍप देखील त्याच्यासारखेच आहेत.
मौज, एमएक्स टकाटक, चिंगारी सारख्या ऍपच्या मदतीने देखील असे व्हिडियो बनवता आणि सगळीकडे शेअर करता येतात. सध्या केवळ ऍपच नाही तर, इंस्टाग्राम रिल्स आणि युट्युब शॉर्ट्सच्या माध्यमातून देखील असे व्हिडियोज बनवले आणि शेअर केले जातात. रोज इंटरनेटवर असे, हजारो व्हिडियो अपलोड होतात. त्यापैकी कित्येक व्हिडियो विनोदी असतात, तर काही हृदयाला स्पर्श करुन जातात.
काही जण या व्हिडियोमध्ये आपले कौशल्य दाखवत, तर काही केवळ आपली मस्ती दाखवण्यासाठी देखील असे व्हिडियो बनवतात. मात्र प्रॅन्क व्हिडियोज सगळीकडेच प्रसिद्ध होतात. अनेक प्रॅन्क व्हिडियोज बनवले जातात, आणि त्यांना भरभरुन दाद देतात. सध्या पती-पत्नीचे व्हिडियोज वायरल होत आहेत. त्यात पतीने पत्नीसोबत किंवा पत्नीने पतीसोबत केलेले प्रॅन्क व्हिडियो जरा जास्तच आवडीचे ठरत असतात.
सध्याअसाच एक व्हिडियो सगळीकडे चांगलाच वायरल होत आहे. या व्हिडियो मध्ये एका पतीने आपल्या पत्नीला खास गिफ्ट आणले होते. त्याच्या व्हिडियो त्याने बनवला. त्याची बायको, कुठून तरी बहेरून येते. त्यावेळी दरवाजा उघडताच, तिच्या पतीने तिच्या स्वागतासाठी घरात गुलाबाच्या पाकळ्या टाकून घर सजवलेले त्यात दिसते. आपल्या स्वागतासाठी पतीने केलेला ताम-झाम बघून तिला आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती आनंदी होती.
पाकळ्यांच्या दिशेने ती चालत जाते, तर तिच्या नवऱ्याने किचनमध्ये तिच्यासाठी हे गिफ्ट ठेवले होते. किचनमध्ये तिच्या नवऱ्याने सिंक मध्ये न घासलेली, घाण भांडी भरुन ठेवलेली होती. आता ही सर्व भांडी तिला स्वछ करावी लागणार म्हणून,ती रागाने आपली पर्स जमिनीवर फेकून देते. त्यानंतर ती तिथून निघून जाते. या व्हिडियोवर भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी, हे कसले गिफ्ट म्हणून नवऱ्याला ट्रोल केले. तर काहींनी, काम करवून घ्यायचे असेल तर बायकोला असेच गिफ्ट द्यावे लागेल असे कमेंट केले आहे.
🤣🤣🤣🤣🤣🤣 pic.twitter.com/nSVWlJlri3
— Tha Fackin Daddy (@ThaFackinDaddy) August 15, 2021