पतीची ह’त्या केल्यानंतर रात्रभर मृ’तदे’हासोबत झोपली महिला, मुलांना सांगितलं पप्पांना उठवू नका, पण अचानक…

आपल्या देशामध्ये पती पत्नीचे नाते साता जन्माची साथ म्हणून पहिले जाते. मात्र आज काल, याच पती पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वासाची जागा कृत्रिमतेने घेतली असल्याच बघितलं जात आहे. पत्नी जेव्हा आपल्या पतीसोबत संसाराची सुरुवात करते, तेव्हा सुख मिळावं म्हणून सतत धडपडत असते.
पतीसोबत तिला सुक्षितता हवी असते. मात्र, जर पतीच पत्नीच्या असुरक्षिततेचे कारण बनत असेल तर काय होईल? यातूनच, गु’न्हेगा’री सारखे प्रकार घडतात. नुकतंच असा एक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पत्नीनेच आपल्या पतीचा खू न केला असल्याचा प्रकार समोर आला आहे.
पतीला दारूचे व्यसन होते. दा’रू पि’ऊन येणे आणि पत्नीला शिविगाळ व मा’रहा’ण करणे त्याचा रोजच्या दिनचर्येचा भाग बनला होता. याच त्रासाला कंटाळून पत्नीने अखेर हे टोकाचा पाऊल उचललं असल्याचे पो’लिसां’नी सांगितलं आहे. असं असलं तरीही तिने गु’न्हा केला म्हणून, पो’लिसां’नी त्या महिलेला आता अ’टक केली आहे.
उत्तरप्रदेशच्या रायबरेली परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याच परिसरात तिचे ब्युटी पार्लर आहे. त्याच ब्युटी पार्लरच्या जीवावर ती आपल्या मुलांचा सांभाळ करत होती. १५ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. महिलेचा पती त्याच्या सवईच्या प्रमाणे दा’रू पिऊन आला होता.
त्यानंतर त्याने कोणत्याही कारणाशिवाय आपल्या पत्नीला मा’रहा’ण करण्यास सुरुवात केली. मा’रहाणीमुळे संताप अनावर होत त्या महिलेने पतीच्या डोक्यात जड वस्तूने ह’ल्ला केला होता. या हल्ल्यात पती जागीच कोसळला. यानंतर पत्नीने गळा आव’ळून पतीचा खू’न केला. यात सर्वात भया’नक म्हणजे पतीची ह त्या केल्यानंतर ती महिला रात्रभर मृ’तदे’हाच्या बाजूला झोपली होती.
सकाळी उठल्यानंतर तिने तिच्या लहान मुलांना सांगितलं कि, पप्पा झोपले आहेत, पप्पांना झोपेतून उठवू नका, नाही तर ते रागावतील. त्यानंतर ती महिला ब्यूटी पार्लरमध्ये कामासाठी निघून गेली. दिवसभर काम करून घरी आल्यनानंतर रात्री तिने मुलांना खाऊन पिऊन झोपवलं होत. त्यानंतर रात्री संधी साधत पतीचा मृ’तदे’ह खेचत घराच्या गेटवर नेऊन टाकला होता.
हे सर्व केल्यानंतर ती महिला पुन्हा आरामात जाऊन झोपली होती. सकाळी उठल्यानंतर तिने मृ’तदे’ह बघून आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. तिने सगळ्यांना सांगितलं कि, अति दा’रू प्यायलाने पतीचा मृ त्यू झाला आहे. पो’लिसां’ना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं होत.
मृ’तदेह ताब्यात घेत पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलि’सांना जबाब घेतानाच पत्नीवर थोडा संशय आला होता. त्यामुळे पोलि’सांनी तिला ताब्यात घेत चौ’कशी सुरु केली. त्यानंतर पत्नीने तिचा गु’न्हा काबुल केला. पत्नी अनुला पतीच्या ह त्येच्या आ’रोपात पोलि’सांनी अट’क केल आहे.