गरम पाण्यासोबत याप्रकारे लसणाचे सेवन केल्यास होणारे फायदे बघून उडतील होश, पहा हृ’दयरोग, सां’धेवात, हा’डांचा त्रा’स एका चुटकीत होतील गा’यब….

चमत्कारी लसणाचे फायदे फारच कमी लोकांना आहेत ठाऊक. लसूण आजकालच्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. लसूण केवळ भोजनाची चव वाढवत नाही, तर याच्या सेवनाने श’रीराला अनेक फायदे होत असतात. पण बऱ्याच लोक्कांना याविषयी कल्पना नसते. खासकरून पुरूषांना मिळणारे फायदे अधिक आहेत. तर मग जाणून घेऊया लसूण खाण्याचे फायदे.
स्वयंपाकाची चव वाढावी, यासाठी फोडणीमध्ये लसणाचाही वापर केला जातो. लसणामुळे अन्नपदार्थ चविष्ट होण्यास मदत मिळते. लसणामध्ये असलेल्या औ’षधी गुणधर्मामुळे आपल्या आ’रोग्याला भरपूर फायदे मिळतात. यातील पोषक घटकांमुळे कित्येक आ’जारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते.
आयुर्वेदामध्ये लसूण हे एक औषध म्हणून ओळखलं जातं. यासाठी आपल्या आहारामध्ये लसणाचा समावेश करावा. पण सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यानं तुमच्या शरीराला सर्वाधिक लाभ मिळतात. निरोगी आरोग्य हवे असल्यास सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यासोबत कच्चे लसूण खावे, यामुळे तुम्हाला भरपूर फायदे मिळतील.
आहारातील काही पदार्थांमध्ये आपण लसूण खात असतो. पण दररोजच्या जेवणात लसणाचा समावेश असेलच असे नाही. पण लसणामध्ये आ’रोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक उपयुक्त घटक असतात. आहारात ६ रसांचा समावेश असावा असे आपण कायम ऐकतो. विशेष म्हणजे लसणामध्ये आंबटपणा सोडून इतर ५ ही रस असतात.
त्यामुळे तो आ’रोग्यासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ समजला जातो. आयुर्वेदात परिपूर्ण आहारद्रव्य म्हणूनही लसणाची ओळख आहे. लसणाच्या कंदापासून पानाच्या टोकापर्यंत सर्व घटक श’रीरासाठी उपयुक्त असतात. हृ’दयरो’ग, कफ, पचनाच्या तक्रारी यांसाठी उपयुक्त असलेल्या लसणाचे हे आहेत फायदे.
लसणामध्ये अँटी ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरिअल, अँटी–फंगल आणि अँटी–व्हा’यरल हे गुणधर्म आहेत. लसूण खाल्ल्यानं आरोग्याला मिळणारे फायद्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारामध्ये लसणचा समावेश करा. यामध्ये अँटी-ओबेसिटी गुणधर्म असल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त लसणामुळे श’रीरातील फॅट्स देखील कमी होतात.
यातील औषधी गुणधर्म वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. लसणाच्या तेलामध्येही अँटी ओबेसिटी घटक असतात, जे वजन घटवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरू शकतं. नियमित सकाळी पाण्यासोबत लसूण खाल्ल्यास पचनाशी सं’बंधित सम’स्या देखील कमी होतील.
पाण्यासोबत कच्चे लसूण खाल्ल्याने श’रीरातील वि’षारी पदार्थ बाहेर फेकले जातात. श’रीर डिटॉक्स करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. मधुमेह, नै’रा’श्य आणि कित्येक प्रकारच्या कॅ’न्सरमुळे तुमचा बचाव देखील होऊ शकतो. लसणामध्ये अँटी डायबेटीकचे गुणधर्म आहेत.
मधुमेहासाठी लसूण अतिशय लाभदायक आहे. एक ते दोन आठवडे लसणाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. सोबत यामुळे कोलेस्ट्रॉल ची पातळी देखील संतुलित राहते.
सर्दी-खोकला, ता’पाचा त्रा’स झाल्यानंतर आपली आई किंवा आजी आपल्याला घरगुती उपाय म्हणून लसूण खाण्याचा सल्ला देते. लसणामध्ये अॅलिसिन नावाचं कम्पाउंड असतं. यामुळे सर्दी-खोकल्याची स’मस्या कमी होते. याचे योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास रो’ग प्र’तिकारक क्षमता देखील वाढते. रो’ग प्र’तिकारक क्षमता मजबूत असल्यास आपले गं’भीर आ’जारांपासून सं’रक्षण होते.
मुरुमांच्या स’मस्यामुळे है’राण असाल तर लसूण खाणे अतिशय फायदेशीर ठरेल. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक देखील येते. लसणामधील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म त्वचेसाठी पोषक आहेत. तसेच तों’डाला येणारी दु’र्गंधी देखील लसणामुळे कमी होण्यास मदत मिळते. यावर उपाय म्हणून तुम्ही माउथ फ्रेशनर म्हणून तुम्ही लसणाचा वापर करू शकता.
लसणामुळे पो’ट आणि आ’तड्यांचे आ’रोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. यातील औषधी गुणधर्मामुळे पो’टातील ल’हान आ’तड्यांचे नु’क’सान होत नाही. अँटी मायक्रोबिअल गुणधर्म लहान आ’तड्यांचे हा’निका’रक बॅक्टे’रियांपासून संरक्षण करते. पण लसणाचे अति प्रमाणात सेवन केल्यास छा’तीत जळजळ किंवा पो’टाच्या स’मस्या निर्माण होऊ शकतात.
ग’र्भाव’स्थेत सुरुवातीच्या काही दिवसांत लसणाचे सेवन करू शकता. ग’र्भव’ती म’हिला आणि पो’टातील बा’ळासाठी लसूण खाणे फायदेशीर असते. पण लसणाचे सेवन करण्यापूर्वी आपल्याला डॉ’क्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. कारण प्रत्येक म’हिलेला लसूण खाणे फायदेशीर ठरेलच, असे नाही.
य’कृतामध्ये सूज येणे किंवा य’कृताशी सं’बंधित कोणत्याही आ’जा’रांपासून तुम्हाला सु’टका हवी असल्यास मर्यादित प्रमाणात लसणाचे सेवन करावे. काही जणांना नॉन अ’ल्कोहो’लिक फॅ’टी लि’व्हरचा त्रा’स असतो, यावर उपाय म्हणून तुम्ही लसूण खाऊ शकता. पण स’मस्या गं’भीर अस’ल्यास डॉ’क्टरांचा स’ल्ला नक्की घ्या. कोणतेही दुखणे अं’गा’वर काढू नका.
तसेच हा’डे मजबूत व्हावीत, यासाठी नियमित कच्चे लसूण खावे. यामुळे तुमच्या श’रीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो. ज्यामुळे ऑ’स्टियो’पो’रोसि’स यासारखे गंभी’र आ’जारांचा धो’का कमी होतो. याव्यतिरिक्त लसणामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे श’रीरात र’क्ताच्या गा’ठी तयार होत नाही. जी लोक द’म्यामुळे है’राण आहेत, त्यांच्यासाठीही लसूण खाणे फायदेशीर ठरू शकतं.