नैसर्गिकरित्या पचनक्रिया सुधारण्यासाठी करा ‘हे’ 4 घरगुती रामबाण उपाय, पहा नक्की सुधारेल तुमची बिघडलेली पचनक्रिया…

सध्या सर्वत्र हॉटेलिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक जण आठवड्यात बाहेर जाऊन जेवत असतात. त्यामध्ये सर्व कुटुंबाचा समावेश असतो. त्यानंतर मुलगा किंवा घरातील इतर मंडळी म्हणतात की, माझे पोट बिघडले. नेहमी नेहमी बाहेरचे खाल्ल्याने पोट बिघडत असते. त्यामुळे सकस आहार घेतला पाहिजे, असे जुनेजाणते लोक सांगतात.
मात्र, तरीही असे होताना दिसत नाही. आपल्याला अपरिहार्य असल्यास आपण बाहेरच जेवण करावे. मात्र, आपली पचनक्रिया मजबूत ठेवणे आपल्या हातात आहे. पचन क्रिया ठीक नसेल तर चि-डचिडेपणा वाढतो आणि आरोग्य स-मस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पचनक्रिया ही अतिशय योग्य ठेवली पाहिजे.
पचनक्रियेवर सर्व काही अवलंबून असते. ती बिघडली तर आपल्याला इतर गं-भीर आ-जार होऊ शकतात. आज आम्ही आपल्याला पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी उपाय सांगणार आहोत.
१. नैसर्गिक पद्धतीने पचन क्रिया सुधारा : अनेकांना बाहेरचे खाल्ल्यानंतर त्रा-स जाणवायला होतो आणि त्यांची पचनक्रिया मंदावते. पचनक्रिया मंदावली की बद्ध-कोष्टता होते. त्यानंतर इतर आ-जाराचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी आपण नैसर्गिक आधाराचा सहारा घ्यायला पाहिजे.
नैसर्गिक पद्धतीने पण पचन क्रिया सुधारली पाहिजे. यासाठी आपण इतर उपाय करू शकता. मात्र, नैसर्गिक पद्धतीने आपल्याला अ=पायकारक ठरणार नाही यासाठी नियमितपणे व्यायाम करावा लागेल. त्यानंतर आपली पचनक्रिया सुधारते.
२.कोमट पाणी : आपण नियमितपणे थंड पाणी पितो. मात्र, थंड पाणी पिण्याचे तोटे हे अधिक असतात. थंड पाण्यामुळे आपली प-चनक्रिया ही बि-घडू शकते. त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी आपण कोमट पाणी प्यावे. हे कोमट पाणी आपण सकाळी पिऊ शकता. असे रोज केल्याने आपली पचनक्रिया चांगली सुधारते. त्यानंतर आपण लिंबूपाणी देखील पिऊ शकता. यामुळे देखील आपली पचनक्रिया सुधारते.
३. विटामिन सी युक्त फळे खा : आज बाजारामध्ये विटामिन असलेले अनेक फळे मिळतात. मात्र, ज्यांची पचनक्रिया ठिक राहत नाही, अशा लोकांनी विटामिन सी युक्त फळे खाल्ली पाहिजेत. उदाहरणार्थ संत्रे, ब्रोकली, स्ट्रॉबेरी अशी फळे मोठ्या प्रमाणात खाल्ली पाहिजे. हे फळ खाल्ल्याने आपली पचनक्रिया ही चांगली जातील आणि आपल्याला कुठलाही आजार जडणार नाही.
४.कमी जेवण : आपल्या जेवणात एखादा आवडीचा पदार्थ असल्यास आपण भरपेट जेवतो. मात्र, असे केल्याने आपली पचनक्रिया ही बिघडते. त्यामुळे आपण एकूण जेवणाच्या किमान 80 टक्के जेवण केले पाहिजे. यामुळे आपल्या शरीरावर पोटावर ताण येणार नाही आणि आपली पचनक्रिया व्यवस्थित राहील. तसेच आपणही चावून चावून खाल्ले पाहिजे. यामुळे देखील आपली पचनक्रिया सुधारते. अनेक जण घाई घाई मध्ये अर्धवट खातात. त्यामुळे पचन क्रिया समस्या निर्माण होऊ शकते.