प्रसिद्धीसाठी काय पण ! वडिलांच्या मृ’तदे’हाशेजारी मुलीचं ग्लॅ’मरस फोटोशूट, पहा सोशल मीडियावर अशाप्रकारे होतेय ट्रोल..

प्रसिद्धीसाठी काय पण !  वडिलांच्या मृ’तदे’हाशेजारी मुलीचं ग्लॅ’मरस फोटोशूट, पहा सोशल मीडियावर अशाप्रकारे होतेय ट्रोल..

कोणत्याही व्यक्तीसाठी आपले आई-वडील सर्वात महत्वाचे असतात आणि असायला देखील पाहिजे. आई-वडिलांमुळे आपले अस्तित्व आहे. ते आहेत म्हणून, आपण आहोत हे ज्यांनी समजून घेतलेच पाहिजे. म्हणून तर, मुलांचे आणि आई-वडिलांचे नाते अगदी खास असते. प्रेम, विश्वास, आपुलकी या सर्व बाबी या नात्यामध्ये अतूट असतात.

मुलांच्या जन्मापासूनच या सर्व बाबी मुलांमध्ये आणि आई-वडिलांमध्ये जोडलेल्या असतात. निस्वार्थ प्रेम आणि त्याग, विश्वास याच गोष्टींवर हे नाते घट्ट बनलेले असते. मात्र, कधी विचार केला आहे का, या नात्यामध्ये जेव्हा स्वार्थ आणि लोभ वाढतो तेव्हा परिस्थती नक्की कशी बदलू शकते? अशा गोष्टींचा आपण कधीही विचार करत नाही, पण अशी काही उदाहरणं आपण ऐकलीच आहेत.

या घ’टना नक्कीच सर्वांसाठीच अ’त्यंत ध’क्कादाय’क अशा ठरतात. त्या गोष्टी बघून मन सुन्न होते. कोणी इतके स्वार्थी कसे होऊ शकते यावर, विश्वासच बसत नाही. नुकतंच अशीच एक, ध’क्कादा’यक बाब समोर आली आहे. केवळ प्रसिद्धी आणि काही लाईक्स साठी एकामहिलेने, सर्व मर्यादा ओलांडून आपली पातळीचं सोडल्याचा बघायला मिळालं.

या घटनेने सगळीकडेच एकच गोंधळ उडाला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट प्रमाणेच अमेरिकेमध्ये रेडिट एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. रेडिट हे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म अमेरिकेमध्ये सध्या चांगलेच लोकप्रिय ठरत आहे. याच, रेडिटऍप वर एका फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. एका महिलेने चक्क आपल्या वडिलांच्या पार्थिवासमोर उभे राहून बो’ल्ड फोटोशूट केले.

संबंधित महिलेने फोटोमध्ये काळ्या रंगाचा वन शोल्डर ड्रेस घातला आहे. रिकामे केस, गळ्यात सोन्याची चैन, आणि हलका मेकअप असा तिचा लूक यामध्ये बघायला मिळत आहे. तिच्या वडिलांचा मृ’तदे’ह, कॉफीनं मध्ये आहे. आणि त्या कॉफीनं समोर उभं राहून तिने, मॉडेलिंगच्या पोझेस देत फोटोशूट केलं. आणि विशेष म्हणजे हे सर्व फोटो, तिने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर देखील केले आहेत.

यावर मात्र, नेटकरी चांगलेच संतापल्याचे बघायला मिळत आहे. अनेक नेटकाऱ्यानी त्यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हे सर्व काय आहे? वडिलांच्या मृ’तदे’हासमोर असे फोटोज काढताना तुला लाज वाटली नाही का?’ असं एका नेटिझनने लिहले आहे. ‘मॉडेलिंग करायला हीच जागा भेटली होती.

कॉफिनमध्ये तुझा बाप आहे इतका तर विचार कर,’ ‘निर्लज्जपणाचा कळस आहे,’ ‘हे आहे नवीन जग, इथे र’क्तांच्या नात्यांपेक्षा, लाईक्स आणि प्रसिद्धी महत्वाची आहे,’ अशा प्रितिक्रिया देखील त्या महिलेच्या फोटोवर नेटिझन्स देत आहेत. तूर्तास महिलेचे नाव अजून पर्यंत समोर आलेले नाहीये, मात्र सोशल मीडियावर केवळ प्रसिद्धीसाठी तिने केलेल्या या कृत्याचा, नेटकरी चांगलाच समाचार घेत आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.