नारळाच्या तेलात मिसळा फक्त ‘या’ 3 वस्तू, तुमचे पांढरे केस मुळापासून काळेशार होऊन एव्हढे वाढतील की का’पून का’पून कंटाळून जाल…

नारळाच्या तेलात मिसळा फक्त ‘या’ 3 वस्तू, तुमचे पांढरे केस मुळापासून काळेशार होऊन एव्हढे वाढतील की का’पून का’पून कंटाळून जाल…

आजकालचे प्रदूषण, धूळ, माती आणि मा-नसि’क ता-ण त’णावा’मुळे इत्यादी कारणांमुळे केसांचे भरपूर नु-कसा’न होते. हल्ली कित्येक जण केसगळती, कोंडा, केस तुटणे इत्यादी समस्यांमुळे त्र’स्त आहेत. केसांशी सं-बंधित स’मस्या कमी करण्यासाठी काही जण बाजारात उपलब्ध असणाऱ्या हेअर प्रोडक्टचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

पण याने काहीही उपयोग होत नाही. केसांच्या वाढीसाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. या तेलाचा योग्य प्रमाणात उपयोग केल्यास त्व’चा आणि केसांना भरपूर फायदे मिळतील. स्किन आणि हेअर केअर रुटीनमधला हा रामबाण उपाय आहे.

पण जर तुम्ही नारळाचे तेल या तीन गोष्टींसोबत मिक्स करून याचा उपयोग केला तर हे आपल्या केसांसाठी वरदान ठरते. केसांच्या वा-ढीसाठी आपण नारळाच्या तेलात या तीन गोष्टी मिसळू शकता ज्याने नारळाच्या तेलाची गुणवत्ता आणखी वाढेल.

१. नारळाचे तेल आणि कढी पत्ता:- आपण मूठभर कढीपत्ता घ्या. स्वयंपाकघरातील ही एक सामान्य गोष्ट आपले केस वा-ढविण्यास मदत करू शकते. कढी पत्ता मध्ये बीटाकॅ-रोटीन आणि प्र-थिनं मुबलक प्रमाणात असतात. जे केसांच्या वा-ढीस मदत करते.

यामधील असलेल्या पोषक घटकांमध्ये अँ-टीऑक्सी डेन्ट आणि अमि’नो ऍ-सिड असते जे केसांना पातळ होण्यापासून रोखतात आणि केसांचे मूळ आणखी घट्ट होण्यास मदत करतात. यामुळे केस ग-ळती’च्या स’मस्येपासून सुटका मिळते.

आपल्याला इतकेच करायचे आहे की मूठभर कढीपत्ता घेवून आणि त्याला काही दिवसांसाठी उन्हात वाळवून घ्या. आता या वाळलेल्या पानांना एक वाटी नारळाच्या तेलात उकळवून घ्या. या तेलाला थंड होऊ द्या, नंतर ते गा’ळून बाटलीत भरून घ्या. आता या तेलाने केसांना मालीश करा.

२. नारळाचे तेल आणि काळे बियाणे:- आपण नायजेला बियाणा बद्दल ऐकले असेलच, जे व्हि’टॅमिन ए, बी, आणि सी ने समृद्ध असल्याचे सांगतिले जाते. त्यात मॅ’ग्नेशियम, झिंक, लोह, पो-टॅशि यम आणि आवश्यक फॅ-टी ऍ-सिड सारख्या पोषक घटक असतात.

आता हे पोषक घटकच आहेत जे आपल्याला नि’रोगी केस देवू शकतात. जर का आपण केसांच्या ग-ळण्या आणि तु-टण्या सारख्या स’मस्यांशी झ’टत असाल, तर आपल्या केसांमध्ये नारळाचे तेल आणि कलौंजी च्या या गुणवर्धक अश्या या मिश्रणाला वापरून बघा.

या साठी सर्वप्रथम एक मोठा चमचा बियाणे घेवून त्याची पावडर करून घ्या आणि नारळाच्या तेलाच्या बाटलीत मिसळा. वापर करण्याच्या दोन ते तीन दिवस आधी असेच ठेवा. लावण्याचा पूर्वी तेल कोमट करून मगच याने डोक्याची मालिश करा.

३. नारळाचे तेल आणि जास्वंदाचे फुले:- जास्वंदाचे फुले आपल्या केसांना अनेक पटीने फा-यदेशीर असतात. ते केवळ केसांच्या नि’रोगी वाढीस प्रेरणाच देत नसून केसांच्या ग-ळतीला देखील रोखतात. आणि केसांना लवकर पांढरे होऊ देत नाही. व्हि-टॅमिन ए आणि सी ने समृद्ध असतात.

जेव्हा आपण जास्वंदाच्या फुलांना नारळाच्या तेलासह मिसळता तेव्हा हे तेल आपल्या केसांना कमकुवत होण्यापासून रोखते. जेणे करून केसांची ग-ळती कमी होते. यासाठी दोन ते तीन जास्वंदाची फुले घ्या, त्यांना थंड पाण्याने धुऊन घ्या आणि उन्हात वाळवून घ्या.

ते कोरडे झाल्यावर नारळाचं तेल गरम करा आणि हळुवारपणे त्या फुलांच्या पाकळ्या या तेलात मिसळा. मंद आंचेवर मिश्रणाला गरम होऊ द्या, थंड करायला ठेवा. तेलाला बाटलीत काढून ठेवून द्या. आता एक दिवसाआड आपल्या टाळूला लावावे आणि किमान एक तास तरी केसांमध्ये तसेच ठेवा. नंतर केसांना धुऊन घ्या.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर न्यूज, हेल्थ आणि जीवनशैली अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हा ला आणखी काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच अशी उपयुक्त माहिती आपण आपल्या मित्रांशी नक्की शेअर करा..

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *