नवीन वर्षाच्या सुरुवातीला चुकूनही करू नका ‘हे’ 5 काम नाहीतर, वर्षभर येईल पश्चातापाची वेळ..

नवीन वर्षाच्या सुरुवातीला चुकूनही करू नका ‘हे’ 5 काम नाहीतर, वर्षभर येईल पश्चातापाची वेळ..

31 डिसेंबर आता जवळ आलेला आहे. नवीन वर्षांमध्ये अनेक जण वेगवेगळे संकल्प करत असतात. नवीन वर्षामध्ये मी हा संकल्प केला, आहे मी तो संकल्प केला आहे, असे अनेक जण म्हणत असतात. नवीन वर्षात अनेक जण वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टी करताना देखील दिसतात. मात्र, काही लोक हे सुधारत नाहीत.

अनेक जण हे आपले भविष्य देखील पहात असतात. भविष्यामध्ये जे सांगितले आहे, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. मात्र, काही अशा गोष्टी असतात की जे कोणीही कोणाला सांगत नाहीत. आज आम्ही आपल्याला अशाच गोष्टी सांगणार आहोत. या गोष्टी केल्याने आपले येणारे वर्ष हे अतिशय आनंददायी सकारात्मक आणि भरभराटीचे जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया कुठल्या आहेत त्या गोष्टी.

1) काळा रंग- नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच काळा रंग अजिबात परिधान करू नये. नाहीतर असा रंग आपण कपडा स्वरुपात घातला असल्यास आपल्या आयुष्यामध्ये काळोख निर्माण होऊ शकतो. तसेच आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काळ्या रंगाचे कुठलेही कपडे घालू नये.

2) कपाट रिकामे ठेवू नका- आपल्या घरामध्ये अनेक कपाट असतात. हे कपाट अनेकदा भरलेले असतं, तर काही वेळेस कपाट हे रिकामे राहू शकते. अशा वेळेस आपण नव्या वर्षाच्या सुरुवातीला कुठलही कपाट हे रिकामे ठेवू नका. नाहीतर आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते. यामधून वादविवादाचे प्रसंग देखील होऊ शकतात.

3) पर्स रिकामी ठेवू नका- आपण दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना पर्स हे वापरत असतो. पर्समध्ये आपल्या अनेकदा पैसे असतात. मात्र, काही वेळेला असे होते की पर्समध्ये अजिबात पैसे नसतात. त्यामुळे आपल्या पर्समध्ये नव्या वर्षाच्या सुरुवातीला काही पैसे ठेवा. त्यामुळे आपल्याला वर्षभर पैशाची कमी पडणार नाही.

4) वा’द घालणाऱ्याला बोलावू नका- जर आपण नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करणार असाल तर आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुठल्याही वा’द घालणाऱ्या व्यक्तीला अजिबात घरी बोलावू नका. यामुळे आपल्या घरात वा’दवि’वादाचे प्रसंग घडू शकतात.

5) अंधार ठेवू नका- नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या घरामध्ये अजिबात अंधार ठेवू नका. लाईट हे आवर्जून लावा, असे केल्याने आपल्या घरामधला अंधार दूर होऊन आपण नवीन वर्षामध्ये प्रकाश मान आयुष्य जगू शकाल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.