नवऱ्यासोबत घ’टस्फो’ट घेऊन फक्त विवाहित पुरुषांसोबतच शा’रीरिक सं’बंध ठेवतेय ‘ही’ महिला, म्हणाली; तरुण मुलांपेक्षा विवाहित पुरुषच…

नवऱ्यासोबत घ’टस्फो’ट घेऊन फक्त विवाहित पुरुषांसोबतच शा’रीरिक सं’बंध ठेवतेय ‘ही’ महिला, म्हणाली; तरुण मुलांपेक्षा विवाहित पुरुषच…

दाम्पत्याच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी विश्वास आणि निष्ठा ही खूप महत्वाची असते. कारण ज्या वेळी पती किंवा पत्नी यापैकी एक जण फ’सव’णूक करतो, तेव्हा त्याचे लग्न उ’ध्वस्त होते. विशेषत: जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारावर खूप प्रेम करता आणि तो तुम्हाला दुसऱ्या स्त्रीसाठी फ’सव’तो, तेव्हा तुमचे मन आणि ह्रदय तु’टते.

ज्यावेळेस आपल्या समाजामध्ये असे प्र’करण होतात त्यावेळेस एकतर त्यांचे जोडीदार त्यांना माफ करतात किंवा वेगळे होतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा महिलेबद्दल सांगणार आहोत की जिने आपल्या पतीच्या चुकीच्या कारणामुळे विवाहित पुरुषांशी सं’बंध ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर जे घडले ते अतिशय थ’क्क करणारे होते..

एका रि’लेशनशि’प पो’र्टलवर एका महिलेने तिच्या विवाहित जीवनाबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. महिलेने सांगितले की, तिचा पती खूप चांगला स्वभावाचा होता. त्याने प्रत्येक क्षणी तिची काळजी घेतली. खूप प्रेम केले. तिचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते. मात्र, मग एक दिवस त्या महिलेने तिच्या पतीला शेजाऱ्यासह रं’गेहा’थ प’कडले.

तिने पतीला नको त्या अव’स्थेमध्ये पहिले. सुरुवातीला पत्नीचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. तिला स्वप्नातही वाटले नव्हते की, तिचा इतका काळजी घेणारा नवरा तिच्या पाठीमागे तिला असा फ’सवे’ल. पतीच्या अशा वागण्याने ती महिला खूप नाराज झाली. असे असूनही, महिलेने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला.

तिने आपल्या पतीला आणखी एक संधी दिली. विचार केला की, तिचे वैवाहिक आयुष्य पुन्हा रुळावर येईल. पण तसे झाले नाही. पत्नी आपल्या पतीची फ’सव’णूक विसरू शकली नाही. अशा परि’स्थितीत तिने या घ’टनेच्या 18 महिन्यांनंतर आपल्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पतीपासून विभक्त झाल्यानंतर, त्या महिलेला वाटले की, तो पुन्हा डेट करेल.

मात्र, यावेळी त्याने कोणाशीही भावनिक ओढ न ठेवण्याचा निर्णय घेतला. महिलेने अनेक मुलांसोबत डेट केले पण ती शोधत असलेला आनंद तिला सापडला नाही. यानंतर, महिलेची नजर एका वेबसाइटवर पडली जिथे फक्त विवाहित लोकच एकमेकांना डेट करतात. या वेबसाईटवर महिलेने आपले खाते तयार केले.

लवकरच त्या महिलेला विवाहित पुरुषांकडून विनंत्या येऊ लागल्या. सध्या ती महिला दोन विवाहित पुरुषांना डेट करत आहे. महिलेचे म्हणणे आहे की, तिला कोणाशीही गं’भीर सं’बंध ठेवण्याची इच्छा नाही. पतीने फस’वणूक केल्यानंतर तिचा पुरुषांवरील विश्वास उडाला आहे.

ती वेळ घालवण्यासाठी आणि एकाकीपणावर मात करण्यासाठी विवाहित पुरुषांना डेट करत आहे. स्त्रीला विवाहित पुरुषांशी सं’बंध ठेवून जो आनंद मिळाला तो तिला बॅचलर मुलांसह मिळत नव्हता. म्हणूनच आता अनेक अशा स्त्रिया फक्त विवाहित पु’रुषांना डेट करणे पसंत करतात. आपल्याला या लेखाबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *