नवऱ्याला धोका देत सख्ख्या बापासोबत मुलीने ठेवले सबंध, गरोदर राहिल्यानंतर म्हणाली; ‘आतापर्यंतचं सर्वात चांगलं सेक्स माझ्या वडिलांनी…’

नवऱ्याला धोका देत सख्ख्या बापासोबत मुलीने ठेवले सबंध, गरोदर राहिल्यानंतर म्हणाली; ‘आतापर्यंतचं सर्वात चांगलं सेक्स माझ्या वडिलांनी…’

आजच्या या कृत्रिम जगात नाते देखील कृत्रिम बनत चालले आहेत. प्रत्येक नात्यामध्ये एक विशिष्ट मर्यादा असते. मात्र, काही लोक केवळ आपली लालसा आणि नको त्या भावना पूर्ण करण्याचं नादात या नात्यांच्या मर्यादाच ओलांडून जातात. भावाने आपल्या भावाच्या पत्नीसह शारीरिक संबंध ठेवले, किंवा भावा-बहिणीने एकमेकांसोबत असे संबंध ठेवल्याचे काही उदाहरण आपण ऐकलेच असतील.

सहाजिकच असे उदाहरण ऐकले की, चीड येते. मात्र समोर आलेले एक उदाहरण असे आहे, जे ऐकून अनेकांना आपला संतापच अनावर झाला. नात्याची मर्यादा ओलांडून, असे कृत्य अजून कोणी नाही तर बाप लेकीने केलं आहे. सख्ख्या बापाने आपल्या पोटच्या लेकीसोबतच शारीरिक संबंध ठेवले.

मात्र ही धक्कादायक घटना, ऑस्ट्रेलियातील आहे. जॉन डिव्हसची मुलगी जेनी जेव्हा मोठी होत होती, तेव्हा त्याने कामामुळे तिच्यासोबत खूप जास्त असा वेळ घालवला नव्हता. 2000 साली जेनी, वडील जॉन आणि त्याची तिसरी पत्नी डोरोथीला भेटायला दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या पोर्ट पीरमध्ये त्यांच्या घरी गेली.

त्यावेळी ती 31 वर्षांची होती. प्रेमळ नवरा, दोन गोंडस मुलं असा तिचा सुखी संसार होता. पण तरी बाप- लेक असलेल्या जेनी आणि जॉनच एकमेकांसोबत अफेअर सुरू झालं. इतकंच काय तर त्यांनी शारीरिक संबंधही ठेवले. याबद्दल जेनी म्हणाली, ‘तिथं काही दिवस राहिल्यानंतर माझ्या वडिलांसाठीच्या भावना बदलत असल्याचं, असं मला जाणवलं.

मी त्यांना वडील नव्हे तर एका पुरुषाच्या रूपात एका, व्यक्तीच्या रूपात बघू लागले. अशा व्यक्तीच्या रूपात जो माझ्यावर प्रेम करतो, आणि मला सर्व सुख खास करून उच्चतम असे शारीरिक सुख देऊ शकतो, असं पाहू लागले. तो माझी काळजी घेत होता. आणि मला ती भावना खूप आवडत होती.

त्याच्यासोबत से क्स करून मला खूप समाधान वाटलं.’ अशा प्रकारे जन्मदात्यासोबत शारी’रिक सं’बंध ठेवणे चुकीचे आहे, किंवा पोटच्या पोरीला अशा का’मुक भावनेने जवळ घेणे चुकीचे आहे, असं आपण सर्वजण मानत असलो तरीही जॉन आणि जेनीला ते चूक वाटत नाही. यात काहीच गैर नाही असं ते म्हणतात.

दोघांनीही आपल्या पार्टनरला सोडलं होतं. जॉनची पत्नी डोरोथीनं ऑस्ट्रेलियन असोसिएटेड प्रेसला सांगितलं की, ‘मला हे सर्व अमान्य होत. जेव्हा हे माझ्या समोर आलं तेव्हा मी जॉन कडे स्पष्टीकरण माघितलं. त्यावर निर्ल्लज होत तो म्हणाला हे त्याचं आतापर्यंतचं सर्वात चांगलं से क्स होतं.’ तर जेनी म्हणाली, ‘जॉन आणि मी एकमेकांच्या संमतीने या नात्यात आलो.

आम्ही एकमेकांना नुकसान पोहोचवलं नाही.’ मात्र 2008 साली कोर्टाच्या आदेशानंतर या दोघांना वेगळं व्हावं लागलं. कायदा तोडला म्हणून त्यांना दो’षी ठरवण्यात आलं. परंतु विशेष म्हणजे, केवळ कोर्टच नव्हे तर त्यांना अशा विचित्र आणि अनै’तिक नात्याची चांगलीच शिक्षा भोगावी लागली. त्यांना दोन मुलं झाली. मात्र, रिपोर्टनुसार त्यातील पहिल्या मुलाला जेनेटिक आ’जार झाला आणि जन्मानंतर काही दिवसांत त्याचा मृ त्यू झाला. सध्या त्यांची दुसरी मुलगी निरोगी आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *