नवरदेवाच्या मित्राने नवरीला दिले असे गिफ्ट, नवरीने उघडून पाहताच शरमेने झाली लाल…पहा VIDEO..

आपल्याकडे लग्न सोहळे म्हटले की, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. आणि हे सोहळे विलक्षण असे असतात. मात्र लग्न पहावे करून या म्हणीप्रमाणे लग्न मधील अनुभव देखील खूप वेगवेगळे असतात. गरिबाचे लग्न असले तरी त्यामध्ये उत्साह तेवढाच असतो आणि श्रीमंताचे लग्न जरी असले तरी त्यामध्ये उत्साह काही कमी होत नाही.
फरक एवढाच असतो की, श्रीमंतांमध्ये मोठा थाट पाहायला मिळतो. गरिबाच्या लग्नामध्ये एवढे काही करण्यात येत नाही. मात्र, असे असले तरी दोघांचेही लग्न असते. अनेक लग्नात आपण भां’डणे, मा’रामा’ऱ्या झाल्याचे देखील घटना ऐकल्या असतील. वधू कडच्या लोकांनी नवरदेवा कडच्या लोकांना काहीतरी बोलले आणि यावरून वाद निर्माण होऊन भांडणे होतात.
त्याचप्रमाणे स्टेजवरील नवरीला कुणीतरी काहीतरी बोलतो आणि त्यावरूनही वाद झाल्याचे पाहायला मिळतात. काही दिवसापूर्वी एक घटना अशी घडली होती की, त्यामध्ये नवरीचे एकाने थेट स्टेजवर येऊन चुं’बन घेतल. त्यानंतर नवरदेव हा पाहतच राहिला. मात्र, त्यानंतर त्यांची चांगलीच धुलाई करण्यात आली होती.
त्याचप्रमाणे काही घटना अशा घडतात की, ऐन वेळेस नवरदेव लग्नास नकार देतो आणि त्या वेळेस सासरे हे होणाऱ्या सूनसोबत लग्न करतो, अशी घटना काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशात उ’घडकी’स आली होती. आम्ही आपल्याला या लेखामध्ये अशीच एक घटना सांगणार आहोत. याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ही घटना मुंबई परिसरातील असल्याचे सांगण्यात येते. या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, लग्न सोहळा लागलेला आहे. आणि लग्न सोहळ्याच्या नंतर अनेक जण नवरी नवरदेव यांना भेटायला येतात. त्यानंतर नवरदेवाचा मित्र देखील त्याला भेटायला येतो. नवरदेवाचा मित्र हा नवरीच्या हाता मध्ये एक छोटासा बॉक्स देतो.
त्यानंतर नवरी उत्सुकतेपोटी हा बॉक्स फोडू लागते. त्यानंतर ती हळूहळू बॉक्स फोडते. बॉक्स फोडल्यानंतर तिला एक आतमध्ये अजुन पॅकिंग दिसते. त्यानंतर ती पॅकिंग फोडते, तर पॅकिंगमध्ये तिला अचंबित करणारी वस्तू निदर्शनास येते. पॅकिंगमध्ये तिला एक दुधाची बाटली दिसते.
दुधाची बाटली दिसल्यानंतर ती शरमेने लाल होते आणि खूप हसायला लागते. मात्र, उपस्थितांना देखील यामुळे चांगलेच मनोरंजन झाल्याचे पाहायला मिळते. नवरदेवाच्या मित्राने नेमकी दुधाची बाटली कशामुळे दिली याचे कारण मात्र काही कळू शकले नाही.