चा’लत्या का’रमधून खा’ली प’डला ल’हान मु’लगा आणि मग.. CCTV कॅमेऱ्यात कै’द झालेला थ’रार व्हि’डियो पाहून डो’ळ्यातून येईल पाणी…

लहान मु ले ही देवाघरची फुले असतात असे म्हटले जाते. मात्र, लहान मुलं हे जेव्हा खेळतात किंवा खोड्या करतात, त्यावेळी त्यांच्याकडे अतिशय काटेकोरपणे लक्ष द्यावे लागते. मात्र, अनेकदा पालक हे मु लांकडे दुर्लक्ष करतात आणि अनेक अशा अनेक घ टना घ डत असतात.
आपण पाहिले असले की आ’पारमेंटच्या पा’चव्या म’ज’ल्याव’रून प’डून मु’लाचा मृ’त्यू झाला, अशी बातमी आपण ऐकली असेल किंवा खेळता-खेळता रस्त्यावर मु’लाला मोटरसायकलने ध’डक दिली किंवा अजून काही घ’टना घ’डल्या आपण ऐकले असेल. मात्र, आपला मु’लगा खेळतो. त्यावेळेस त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे.
मात्र, सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक पालक हे मोबाईल मध्ये व्यग्र असतात. तेव्हा त्यांना मु’लांकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. मु’लगा घरी एकटाच असतो आणि पालक त्याचे नोकरीला गेलेले असतात. त्यामुळे मु’लगा हा घरी काय करतो, हे पालकांना देखील माहिती नसते. त्यामुळे मु’लांसाठी वेळ देणे अतिशय गरजेचे असते.
काही वेळा आपण नोकरीतून वेळ काढून मु’लांसाठी द्यावा. त्यामुळे आपला मु’लगा नेमका काय करत आहे, त्याची मा’न’सि’क स्थिती काय आहे, तो आपल्याबद्दल काय विचार करतो, याबाबत आपल्याला माहिती मिळते. अनेक पालक हे रस्त्यावरून जाताना मु’लांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतात.
मात्र, अनेकदा अशा दु’र्घट’ना घ’डतात की, नाहक त्यांना आपल्या बा’ळाला ग’मवावे ला’गते.अनेकदा मु’लं रस्त्यावर खेळत असतात. पालक त्यांच्याकडे पहात असतात. मात्र, त्याच वेळेस कोणीतरी गप्पा मारायला येते आणि गप्पांमध्ये पालक र’मून जातात. त्याच वेळी समोरहून ट्रक किंवा दुचाकी मु’लाला धड’क देते.
त्यानंतर समोर होणारा प्रकार अ’तिशय भ’यंकर असतो. परदेशामध्ये अशा अनेक घ’टना घ’डत असतात. आज आम्ही आपल्याला एका अशा घ’टनेबद्दल माहिती देणार आहोत. ही घ’टना नेमकी कुठली आहे, याबाबत मात्र माहिती नाही. याबाबतचा एक व्हि’डीओ नुकताच व्हा’यरा’ल झाला आहे. या व्हि’डिओला अनेकांनी शे’अर देखील केले आहे.
एक कार सिग्नलवर थांबलेली दाखवण्यात आलेली आहे. सिग्नल सुटल्यानंतर ही कार समोर जाते. मात्र, कार समोर जाताच मागे डिकीमध्ये बसलेला मु’लगा हा र’स्त्यावर पड’तो. समोर जाणाऱ्या पा’लकांना याबाबत काहीही माहिती नसते. त्यानंतर मु’लगा रस्त्यावर उठून चालू लागतो. काही अंतर गेल्यानंतर पा’लकांना डिकीत मु’लगा नसल्याचे जाणवते.
त्यानंतर ते कार थांबवतात आणि मु’लाकडे धा’व घेतात. त्या घ’टनेनंतर अनेकांनी या पालकांना चांगलेच ख’डसा’वले, असे देखील दिसत आहे. मात्र, अशा घ’टना घ’डत असतात, त्या वेळी पालकांचे लक्ष हे पाहिजेच असते. हा व्हि’डिओ व्हा’यरल झाला आहे. मात्र, हा व्हि’डिओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती नाही.
How can this even happen? pic.twitter.com/WXnWLeYIQY
— Shirin Khan شیرین (@KhanShirin0) March 16, 2021