धक्कादायक! ३५ वर्षांच्या महिलेने १६ वर्षांच्या मुलासोबत ज’बरदस्ती बनवले लैं’गि’क सं’बं’ध, जेव्हा नवऱ्याला माहीत झाले तेव्हा त्याने पण…

क्रा’ई’म पे’ट्रोल, सावधान इंडिया या मालिका सगळीकडेच चांगल्याच लोकप्रिय आहेत. यामध्ये आपल्या आजूबाजूला सुरु असलेले वास्तव आपल्या समोर येते. काही खूपच विचित्र आणि वेगळ्या घ’टना आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतात.
गु’न्हेगा’री किती वाढली आहे; आपण विचार देखील करता नाही त्या सध्या सध्या बाबींचे देखील कसे दु’ष्परिणाम आपल्यला भो’गावे लागतात हे सर्वच यामध्ये अचूक दाखवले जातात. अनेक वेळा त्यामध्ये दाखवलेल्या घट’ना, केसेस इतक्या भ’यंक’र असतात की, खरोखर असं काही झालं असेल किंवा होऊ शकत असं, यावर आपला विश्वासच बसत नाही.
मात्र अश्या घ’टना, खऱ्या आयुष्यात देखील होतात. अशीच एक खूप नाटकीय अशी घ’टना नुकतीच समोर आली आहे. मध्यप्रदेश मध्ये अशाच प्रकारची अविश्वसनीय घ’टना समोर आली आहे. एका अधेड वयाची महिलेने, किशोरवयीन मुलाला आपल्या मोहात पाडले आणि त्याच्यासोबत अनै’तिक असे सं’बंध प्रस्थापित केले. मध्य प्रदेश येथील राजगढ येथे हा प्रकार घडला.
येथे राहत असणाऱ्या ३५ वर्षाच्या एका महिलेने, अवघ्या १६ वर्षांच्या मुलाचे यौ’न शो’षण केले. सर्व प्रकार उ’घडकी’स आल्यानंतर तर, महिलेने आणि तिच्या पतीने त्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबीयांनाच ध’मकावून पै’से काढण्याचा प्रयत्न कला. १ लाख रु’पये न’गद नाही दिले तर, मुलावर के’स ठोकून त्यालाच जेल मध्ये घालवू, त्याचे संपूर्ण भविष्य सं’पवून टा’कू अशी ध’मकी देखील संबंधित महिलेने आणि तिच्या पतीने दिल्याची ध’क्कादायक बाब समोर आली आहे.
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, पो’लिसां’नी आ’रोपी महिला, तिचे पती आणि सासू -सासऱ्यांच्या वि’रोधात गु’न्हा नोंदवून त्यांना अ’टक केली आहे. भरतीत दं’ड पालिका धारा ३८४ आणि धारा ४२७ च्या अंतर्गत गु’न्हे नोंदवून आता पुढील तपास पो’लीस करत आहेत. संबं’धित आ’रोपी महि’लेच्या वि’रोधात, पॉक्सो एक्टच्या अंतर्गत गु’न्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगढ़ चे एसपी प्रदीप शर्मा यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की,’या महिलेने त्याच गावात राहणाऱ्या, एका १६ वर्षांच्या मुलाचे यौ’न शो’षण केले आहे. अनेक दिवस आपल्या पतीच्या आणि त्या मुलाच्या घरच्यांना लपवून ती महिला, त्या मुलासोबत असे सं’बंध वारंवार बनवतच राहिली.
माघील २७ मे रोजी तिच्या पतीला याबद्दल सगळी माहिती समजली. आपल्या पत्नीला याबद्दल जाब विचारण्याच्या जागी, त्याने आपल्या पत्नीचीच साथ दिली. आणि पी’डित मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना ध’मकी देण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकरणामध्ये त्यांच्याकडून त्याने १ लाखांची रक्कम माघितली. ती रक्कम न दिल्यास आपण काही विपरीत करू असेही त्याने सांगितले.
रक्कम देत नाही हे बघून महिलेच्या पतीने आणि सासऱ्याने मिळून, पीडित मुलाच्या वडिलांची पूर्ण शेती आणि आलेल्या पिकाची ना’साडी केली. लवकरात लवकर रक्कम द्या नाही तर मुलाच्या, वि’रोधात खोटी केस टाकून त्याचे भविष्य संपुष्टात आणू अशी धमकी त्यांनी दिली. आमचा अंदाज आहे की, महिलेने यापूर्वीही अश्या प्रकारे काहींना ब्लॅ’कमे’ल केलं असावं.
याप्रकरणात देखील, पीडित मुलाने चातुर्य दाखवत चा’ईल्ड हेल्पलाईनला संपर्क साधून सर्व माहिती दिली. मागच्या सोमवारी काऊन्सलर मनीष डांगी यांनी देखील त्या मुलासोबत चर्चा केली आणि सर्व प्रकार सांगितला. सध्या पुढील तपास सुरु आहे.’