ध’क्कादा’यक ! सासरी गेलेल्या नववधूचा १० तासातच झाला मृ’त्यू ! कारण समजल्यावर अख्ये गाव झाले च’कित, कारण नवरी आधीपासूनच….

ध’क्कादा’यक ! सासरी गेलेल्या नववधूचा १० तासातच झाला मृ’त्यू ! कारण समजल्यावर अख्ये गाव झाले च’कित, कारण नवरी आधीपासूनच….

देशामध्ये सध्या को’रोना महामा’रीचा उ’द्रेक सध्या प्र’चंड मोठ्या प्रमाणात वा’ढला होता. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉक डाऊन लावण्यात आला होते. तसेच इतर देशांमध्ये देखील अनेक ठिकाणी हीच प’रिस्थि’ती निर्माण झाली आहे.

पण आपल्या देशात सध्या लॉक डाऊन शिथिल करण्यात आले आहे. पण तरीही कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. जर पुन्हा कोरोना रुग्ण संख्या आटोक्याच्या बाहेर गेली तर पुन्हा एकदा लॉकडाऊन बघायला मिळू शकते. दरम्यान, लसीकरण देखील वेगाने होत आहे. लोक जागरूक होऊन सद्य लसीकरणाकडे कल देताना दिसत आहे.

दुसऱ्या लाटेत देशाची अतिशय बिकट परिस्थिती झाली हे आपण सगळ्यांनी बघितले होते. असंख्य लोक या कोरोनामुळे आपल्यात गेले. असंख्य लोक व्हें’टिले’टरच्या अभावी गेली तर काही ऑक्सिजनच्या. त्यामुळे ठेवा लॉक डाऊन लावण्यात आहे होते.

या दरम्यान, अनेक कार्यक्रमावर बं’ध’ने घालण्यात आली होती. धार्मिक स्थळ बं’द होती. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवता होती. मात्र, असे असले तरी अनेक दुकानदार हे आपले दुकान उ’घड असल्याचे देखील नि’दर्शनास आले आहे.

स’रकारने लग्नाला देखील परवानगी अतिशय कमी लोकांमध्ये परवानगी दिली आहे. लग्न केवळ आता दोन तासात लावावे लागणार आहे. तसेच लग्नासाठी केवळ ५० माणसाची उपस्थिती बं’धनका’रक करण्यात आली आहे. इतर राज्यात देखील देखील अशीच प’रिस्थि’ती आहे. लग्नाचे नियम आता घालून देण्यात आलेले आहेत.

काही दिवसापूर्वी एक घ’टना अशी घ’डली की, लग्न झाल्यानंतर केवळ दहा तसामध्ये एका नववि’वाहितेचा मृ’त्यू झाला आहे. ही घ’ट’ना सो’श’ल मी’डि’यावर सध्या च’र्चेत आलेली आहे. गेल्या रविवारी टनकपुर येथील नेहरू पार्क येथे हा विवाह सोहळा पार पडला होता. या विवाहामध्ये चांदणी जितनी या 22 वर्षीय मुलीचे लग्न लावण्यात आले होते.

लग्न समारंभ दिवसभर सुरू होता. रात्र झाल्यानंतर मुलीला माहेरून सासरी पाठवण्यात आले. त्यानंतर तिचा दहा तासाच्या आतच सासरी गेल्यानंतर मृ’त्यू झाला. त्यानंतर सासरच्या लोकांमध्ये आणि माहेरच्या लोकांमध्ये वा’द वि’वा’द खूप मो’ठ्या प्र’माणात झाले. त्यानंतर दोन्ही घरच्या मंडळींनी चांदणी तिला रु’ग्णाल’यात दा’खल केले.

त्यावेळी डॉक्ट’र आभाश सिंह यांनी तिची त’पास’णी केली. त’पास’णी केल्यावर डॉ’क्टरां’नी तिला मृ’त घो’षित केले. त्यानंतर श’ववि’च्छेद’नासा’ठी मृ’त’दे’ह हा पाठवण्यात आला. याबाबतचा अ’हवा’ल आल्यावरच तिच्या मृ’त्यू’चे कारण समजू शकणार आहे. मात्र, असे असले तरी तिला गेल्या काही दिवसापासून स’र्दी आणि ता’प येत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे होते.

मात्र, तरीदेखील तिची को”रो’ना चा’च’णी करण्यात आली नाही. आता तिचा का’रो’नाने मृ’त्यू झाला का? अशी शं’का लिखित डॉ’क्टरां’नी उपस्थित केली आहे. जर तसे असेल तर लग्नात उपस्थित असलेल्या सर्वांचीच को’रो’ना चा’च’णी करावी लागणार आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *