धक्कादायक ! ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने केली आ-त्मह-त्या, कारण असे की…

कोरोनामुळे लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून पासून कला क्षेत्रातील अनेक कलाकारांचे निधन झाले आहे. त्यात मल्टी टॅलेंटेड अभिनेता इरफान खान दिग्गज अभिनेता ऋषी कपूर,वाजीत खान त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच साउथ इंडस्ट्रीमधील ध्रुवा सर्जा या अभिनेत्याच्या भावाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे देखील निधन झाले.
दरम्यान गेल्या महिन्यात 14 जूनला सुशांत सिंग राजपूत याने राहत्या घरी ग*ळफा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केलाने संपूर्ण कला क्षेत्रा सोबतच देशसुद्धा हादरला त्याच्या अचानक निघून जाण्याने त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आणि त्यातून ते अजूनही सावरलेले नाही.
अशातच टीव्ही क्षेत्रातील एका अभिनेत्रीने तिच्या राहत्या घरी ग*ळफा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली होती. अनेक टिक टोक स्टारने देखील या दरम्यान आ*त्म*ह*त्या केलेली आहे. आता मराठी कला क्षेत्रातून एक खूप मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने आ*त्म*ह*त्या केल्याचे समोर आले आहे. आशुतोषने नांदेड येथील राहत्या घरात गळफास घेऊन आ*त्म*ह*त्या केली.
हाती आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरी ग*ळ*फा*स लावून आ*त्म*ह*त्या केली आहे. त्याच्या आ*त्म*ह*त्ये मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या घटनेमुळे मयुरी देशमुखच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.
आशुतोषने फेसबुरवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओतील व्यक्ती माणूस आ*त्म*ह*त्या का करतो? याबाबत विश्लेषण करताना दिसत होती. मात्र, तरीही आशुतोषने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला, असा प्रश्न मयुरीच्या चाहत्यांना पडला आहे.
मयुरी देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती खुलता कळी खुलेना या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली. तसेच मयुरी लिखित व दिग्दर्शित नाटक ‘डिअर आजो’ला खूप लोकप्रियता मिळवली. तिचे तिसरे बादशहा हम हे नाटक सुरु होते. याशिवाय डॉ. प्रकाश बाबा आमटे, 31 दिवस या चित्रपटात तिने काम केले आहे.
आशुतोषने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केलं आहे. आशुतोष आणि मयुरी देशमुख 21 जानेवारी 2016 रोजी लग्नबंधनात अडकले होते.