ध’क्कादा’यक ! बहिणीने प्रेमवि’वाह केला म्हणून नाराज झालेल्या भावाने तिच्या पतीचा घेतला जी’व, नंतर बहिणीने जे केले ते वाचून अं’गावर येईल का’टा..

हल्लीच्या जमान्यामध्ये प्रेम विवाह करण्याचा ट्रेंड हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मुलगा मुलगी आधीच लग्न ठरवतात. त्यानंतर लग्न करतात. त्यामुळे नातेवाईकांमध्ये भां’डणे हे मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळेच अनेकांचे खू’न देखील होत असल्याचे आपण पाहत असतो.
मात्र, काही अ’पवा’द वगळता प्रेम विवाहांना संमती मिळत असते. मात्र, अशा काही घ’टना घ’डतात की, त्यामध्ये हा’णामा’ऱ्या आणि खू’न प’डल्याचे दिसत आहे. प्रेमविवाह यामध्ये स्वजा’तीय लग्न असेल तर काही अ’डच’ण येत नाही. मात्र, मुलगा एका जा’तीचा आणि मुलगी दुसऱ्या जा’तीची असल्यामुळे मोठी स’मस्या निर्माण होते.
त्यातल्या त्यात मुलगी ही उच्च जा’तीची असेल आणि मुलगा हा क’निष्ठ जातीचा असेल तर अशा प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात हा’णामा’ऱ्या आणि खू’न झाल्याचे पाहायला मिळते. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात गु’न्हेगा’री घ’टना या घ’डत असतात. तिथे लहान मु’लेसुद्धा पि’स्तू’ल बा’ळगत असल्याचे अनेकदा आपण ऐकले असेल.
आणि वास्तवात हे सत्य देखील आहे. यावर तेथील पो’ली’स देखील काही उपाययोजना करताना दिसत नाहीत, हे रोजच आहे असं पो’लि’सां’चे म्हणणे असते. आम्ही आपल्याला आज जबलपुर जिल्ह्यातील तिलवारा येथे घ’डलेली एक घ’टना सांगणार आहात. तीलवारा येथे एका मेव्हण्याने आपल्या भावजी चा ग’ळा का’पून मुं’डके एका पो’त्यात भरले होते.
त्यानंतर तो फ’रार झाला होता. विजेन कश्यप नामक तरुणाने पूजा शुक्ला या तरुणीसोबत दोन महिन्यापूर्वी लग्न केले होते. त्यानंतर हे प्र’करण तिकडे चांगलेच गाजले होते. याच लग्नाचा राग मनात धरून पूजाचा भाऊ मिंटू याने त्याचा भाऊजी विजेत याची धा’रदा’र श’स्त्राने ह’त्या केली आणि त्याचा ग’ळा का’पू’न मुं’ड’के एका पो’त्यामध्ये भरून ठेवले.
घ’ट’नेनंतर तो फ’रार झालेला आहे. या प्र’कर’णी विजेत याचा भाऊ छोटालाल याने पो’लिसा’त त’क्रार दिलेली आहे. दोन महिन्यापूर्वी विजेत जगदलपूर येथे नोकरी करत होता. त्याला एका कंपनीमध्ये नोकरी लागली होती. तो ड्रायव्हर होता. एका भाड्याच्या खोलीत तो आपली पत्नी पूजा सोबत राहत होता.
मात्र, हे प्रेम सं’बं’ध तिचा भाऊ मिंटू याला अजिबात पसंत पडले नाही. त्यामुळे त्याने रा’गाच्या भरात आपल्या भावजीची ह’त्या करून त्याचे मुं’ड’के एका पो’त्यात भ’रले होते. या घ’टनेनंतर पूजा हिला सगळी माहिती मिळाली. त्यामुळे तिने देखील ग’ळ’फा’स घेऊन आ’त्म’ह’त्या केली.
मात्र, विजेत याच्या नातेवाईकाच्या आ’रो’पानुसार हे एक पू’र्वनि’योजित ह’त्याकां’ड आहे. मिंटू याने पहिले विजेतचा खू’न केला. त्यानंतर आपल्या बहिणीला देखील मा’रू’न टाकले आणि नातेवाईकांना देखील सांगितले की, पो’लिसा’त कोणीही काही माहिती द्यायची नाही. त्यामुळे हे सर्व काही पूर्वनियोजित आहेत, असा आ’रोप विजेत यांच्या नातेवाइकांनी केला आहे. याप्र’करणी पो’लि’सां’नी गु’न्हा दा’खल केला असून सर्व प्र’क’रणाचा त’पास’ही सुरू आहे.