ध’क्कादायक ! चेंजिंग रुममध्ये नाही तर चक्क महिलांच्या ब्रा मध्ये छुपा कॅमेरा, ‘या’ महिलेने व्हिडियो पोस्ट करताच सत्य आले समोर..

ध’क्कादायक ! चेंजिंग रुममध्ये नाही तर चक्क महिलांच्या ब्रा मध्ये छुपा कॅमेरा, ‘या’ महिलेने व्हिडियो पोस्ट करताच सत्य आले समोर..

आपण अनेकदा मॉलमध्ये खरेदीसाठी जात असतो. त्याचप्रमाणे कपडे खरेदीसाठी इतर दुकानात देखील जात असतो. या चेंजिंग रूममध्ये मोठ्या प्रमाणात लोक कपडे बदलत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मॉल किंवा कपड्याच्या दुकानामध्ये चेंजिंग रूम या ठिकाणी छुप्या पद्धतीने कॅमेरे लावण्याचे घटना उघडकी’स आलेल्या आहेत.

यानंतर अनेकांनी याची तक्रार पो’लिसात केलेली आहे. चेंजिंग रूम मध्ये कॅमेरा लावल्यानंतर अनेकांनी अशी तक्रार पो’लिसांकडे केलेली आहे. मात्र, यामध्ये महिलांचाचे प्रमाण हे अधिक होते. केवळ महिलांसाठीच अशा पद्धतीने कॅमेरे लावण्यात येतात, असेही अनेकदा स्पष्ट झालेले आहे. मात्र, एका ब्रा मध्ये छुप्या पद्धतीने कॅमेरा लावला याला काय म्हणावे.

असाच एक प्रकार उघडकी’स आलेला आहे. यानंतर या तरुणीने मोठा गजहब निर्माण केला आहे. ही घटना नुकतीच अमेरिकेच्या वॉशिंग्टन मध्ये उघडकी’स आलेली आहे. या तरुणीने आरोप केला आहे की, प्रसिद्ध कंपनी विक्टोरिया सीक्रेटवर ब्रामध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस लावल्याचा आ’रोप केला. या तरुणीने सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडिओदेखील व्हाय’रल केला.

त्यानंतर हा प्रकार समोर आला. तरुणीने सिक्रेटमधून ब्रा खरेदी केली. त्यानंतर ब्रामध्ये तिला काहीतरी विचित्र असल्याचे दिसले. तिने ब्रा काढून पाहिला. त्यामध्ये तिला ब्रामध्ये चक्क एक डिव्हाइस सापडले. हा सिक्रेट कॅमेरा आहे, असा आ’रोप या तरुणीने केला आहे.

कंपनी लोकांवर नजर ठेवण्यासाठी ब्रामध्ये कॅमेरा लावून विकत असल्याचा आरोप तिने कंपनीवर केला. या ब्राचा व्हिडीओ बनवून तिने सोशल मीडिया रेडिटवर शेअर केला. त्यानंतर तिच्या व्हिडीओवरून अनेकांनी कंपनीवर टीका केली.

कपडे बदलण्याच्या खोलीत असू शकतो छुपा कॅमेरा
कपडे बदलण्याच्या खोलीत गेल्यावर कपडे बदलण्यापूर्वी लाइट बंद करा आणि मोबाइलचा टॉर्च सुरू करून तो आरशावर त्याचा प्रकाश पाडा. लाइट दुसऱ्या बाजूला जात असेल तर समजून जा काहीतरी गडबड आहे. लाइट आरपार गेला नाही तर समजून जा ट्रायल रूम सेफ आहे. आरशावर एकदा नॉक करून पाहा.

आवाज सामान्य असल्यास चेंजिंग रूम सेफ आहे. आरसा दोन्ही बाजूने असल्यास पोकळ वस्तूवर नॉक केल्याप्रमाणे आवाज येईल. अशावेळी दुसरीकडून तुमच्यावर नजर ठेवली जात असल्याचं समजावे.

त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की, या रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि ते अतिशय छोट्या पद्धतीने बसवलेले आहेत हे पाहून आपण त्यानंतर मॉलच्या स्थानिक प्रशासनाकडे याबाबत तक्रार करू शकतात. जर त्यांनीही याबाबत ऐकले नाही तर आपण थेट पो’लिसांमध्ये जावे पो’लिसांमध्ये झालेली घट’ना आपण सांगावी त्यानंतर पो’लिस घटनास्थळी येऊन चौ’कशी करू शकतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *