धक्कादायक! आईच्या पोटातच मुलगी झाली ग’र्भव’ती.. डॉक्टरांनी कारण सांगितल्यावर सगळेच झाले सुन्न…

या जगात अनेक वेग-वेगळ्या घटना घडत असतात. यामधील काही घटना तर सर्वसामान्यांच्या विचार करण्याच्या पलीकडचे असते. असे वि’चित्र प्रकार घडूच कसे शकतात यावर विश्वासच बसत नाही. असाच एक अगदी वि’चित्र प्रकार इस्रायल मधून समोर नुकतंच समोर आला आहे. इस्राईलच्या अशदोद मध्ये हा चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे.
समोर आलेल्या या प्रकाराने, चक्क डॉ’क्टरना देखील मोठा ध’क्का दिला आहे. मात्र यात दिलासादायक बाब इतकीच आहे की, या झालेल्या प्रकारामधून डॉक्टरांनी एका न’वजा’त मुलीचे प्रा’ण यशस्वीरीत्या वाचवले आहे. इस्राईलमध्ये समोर आलेल्या या प्रकरणामध्ये, एका न’वजा’त मुलीच्या ग’र्भामध्ये भ्रू’ण आढळून आले.
ही पाच लाखांमधून अत्यंत दुर्मिळ अशी एक घटना आहे. अशदोद येथील असुता मेडिकल सेंटर मधील हा प्रकार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या आईच्या ग’र्भा’तच असताना, या चिमुकलीच्या ग’र्भात भ्रू’ण वाढत होते. तूर्तास मुलीची स’र्जरी करुन त्वरित हे भ्रू’ण काढून टाकण्यात आले.
दरम्यान डॉ’क्टरांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, या मुलीची आई जेव्हा प्र’सूतीच्या आधीची अल्ट्रा-साऊंड म्हणजेच सो’नोग्रा’फी करण्यासाठी आली होती. त्याचवेळी, मुलीच्या या स्थितीबद्दलची शंका डॉ’क्टरांना आली होती. काही तरी सम’स्या आहे, कारण मुलीचे पो’ट मोठे झालेले आढळून येत होते. डॉक्टरांनी, अत्यंत काळजीपूर्वक त्या न’वजा’त बाळाची पूर्ण तपासणी केली.
त्यानंतर नवजात मुलीचे अल्ट्रासाउंड आणि एक्स-रे केल्यानंतर समोर आले की, त्या छोट्या चिमुरडीच्या पो’टात भ्रू’ण वाढत आहे. चक्क त्या भ्रू’णचे हाडं आणि हृदय देखील विकसित झाले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीच्या ग’र्भामध्ये एकापेक्षा अधिक भ्रूण विकसित झालेले होते. डॉक्टर ग्लोबस यांनी याबद्दल पूर्ण खुलासा केला.
कोणत्या परिस्थितीमध्ये असे होऊ शकते याबद्दल माहिती दिली. पाच लाखांमध्ये एखादे वेळेस असा प्रकार घडतो. यामध्ये, सर्वात पहिले आपल्या आईच्या ग’र्भामध्ये हे भ्रू’ण ट्विन्सचा ग’र्भ बनत असतो. त्यानंतर, अचानक एक भ्रू’ण दुसऱ्या भ्रू’णमध्ये जाते. ज्यावेळी, एक भ्रू’ण पूर्णपणे विकसित होते तेव्हा दुसरा भ्रू’ण त्याच्या पो’टात वाढू लागतो.
मात्र, या विकसित झालेल्या भ्रू’णमध्ये जैविक अंश नसतात. डॉ’क्टरांनी मोठ्या प्रयत्नाने, या छोट्या मुलीच्या पो’टातून भ्रू’ण काढले आहे. या छोट्या मुलीवर ही श’स्त्रक्रि’या यशस्वी झाली आहे. आणि आता, ही छोटी मुलगी आणि तिची आई अगदी ठणठणीत झाल्या असून आपल्या घरी आहेत.
आता ही मुलगी अगदी निरोगी असून, इतर मुलींप्रमाणे आयुष्य जगणार याची शाश्वती डॉक्टरांनी दिली आहे. घडलेला प्रकार अत्यंत दुर्मिळ आहे, मात्र डॉक्टरांनी आपले कौशल्य वापरुन त्यामधून छोट्या मुलीचे प्रा’ण वा’चवले हे देखील कौतुकास्पद आहे.