दुधात मध मिसळून नियमित सेवन केल्यास उतारवयात देखील घ्याल सळसळत्या तारुण्याचा अनुभव

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांमध्ये वेगवेगळ्या स मस्या निर्माण झालेल्या आहेत. अनेकांची रो ग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आ जारांना सामोरे जावे लागते. यासोबतच याचे कारण म्हणजे व्यायाम हा होय. अनेक लोक व्यायाम करत नाहीत. त्यामुळे देखील त्यांच्यामध्ये ही स मस्या निर्माण होते.
आपल्या श रीराला हालचाल ही अतिशय आवश्यक असते. जर आपली काम करण्याची पद्धती बैठी असेल तर आपल्याला काही तास तरी उठत बैठक करून व्यायाम हा करावा लागेल. यामुळे आपल्या शरीराची ताकद हि वाढतच असते आणि आपल्याला आ जारांपासून संरक्षण मिळते.
महिला या मोठ्या प्रमाणात घरकाम करतात. त्यामुळे त्यांच्या श रीराची हालचाल ही खूप मोठ्या प्रमाणात होते. त्या तुलनेत पुरुष हे एका जागी बसून असतात. त्यामुळे खाल्लेले अन्न त्यांना पचत नाही आणि इतर आ जारांना त्यांना सामोरे जावे लागते.
त्यामुळे आपल्या श रीराची हालचाल ठेवून व्यवस्थित व्यायाम केला तर आपल्याला आ जारांना निमंत्रण मिळणार नाही. या लेखांमध्ये आम्ही आपल्याला असा एक उपाय सांगणार आहोत, की हा उपाय करून आपण अनेक आजारांना मात देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत उपाय.
दूध आणि मधाचे मिश्रण घ्यावे : दूध हे अतिशय संजीवनी देणारे आहे, असे म्हटले जाते. दुधामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, विटामिन ए, बी या सोबतच इतर पोषक घटक असतात. तसेच मधमध्ये आयर्न, कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम यांच्यासह इतर पोषक तत्वे असतात. याचे मिश्रण आपण एकत्रित घेतल्याने आपल्याला अद्भुत असे लाभ होत असतात. दूध आणि मध हे एकत्रित घ्यावे. यामुळे आपली शक्ती निश्चितच वाढते, तर मग जाणून घ्या काय आहेत फायदे..
1.प्रतिकारशक्ती : ही स मस्या निर्माण झालेले असते अशा लोकांना हे मिश्रण घेऊन आपली प्रतिकारशक्तीही वाढवता येईल.
2. प्रोटेस्ट कॅ न्सर: अनेकांमध्ये प्रोटेस्ट कॅ न्सर हा झालेला असतो. पुरुषांना हा आ जार मोठ्या प्रमाणात होतो. त्यांना यावर मात करता येते.
3.अपचन :अपचन झालेल्या व्यक्तीने दूध आणि मधाचे मिश्रण घ्यावे. हे मिश्रण घेतल्यावर त्यांना अपचनाची सम स्या होणार नाही.
4. झोप :अनेकांना झोप न येण्याची स मस्या असते. अशा लोकांनी झोपण्यापूर्वी दूध आणि मध यांचे मिश्रण घ्यावे. त्यामुळे शांत झोप लागते.
5.हाडे मजबूत: हाडे ठिसूळ झालेली असतात अशा लोकांनी दूध आणि मधाचे मिश्रण घ्यावे. यामुळे हाडे मजबूत होतात.
6.मा’नसि क त’णा’व :अनेकांना मा नसि क त णावाची स्थिती निर्माण झालेली असते. अशा लोकांनी हे मिश्रण घेतल्याने मानसिक त’णा’व कमी होतो.
7. बद्धकोष्टता :अनेक लोकांना बद्धकोष्ट स’मस्या निर्माण झाली असते. अशा लोकांनी हे मिश्रण घेऊन बद्धकोष्ठता दूर करावी.
8. डोळे: अनेकांना डोळ्याची स’मस्या निर्माण झालेली असते. अशा लोकांनी डोळे चांगले ठेवण्यासाठी हे मिश्रण घ्यावे. यामुळे ही समस्या दूर होऊ शकते.
9. लैं’गि’क क्षमता: अनेक तरुणांना लैं’गि’क क्षमता सारखी स’मस्या निर्माण झालेली असते. अशा लोकांनी हे मिश्रण नियमित घ्यावे. यामुळे लैं’गिक क्षमतेची अडचण दूर होईल.