दुतोंडी केसांची समस्या दूर करून केसांना मऊ आणि चमकदार बनविण्यासाठी केसांना लावा ‘हा’ घरगुती पदार्थ, पहा एकाच दिवसात….

दुतोंडी केसांची समस्या दूर करून केसांना मऊ आणि चमकदार बनविण्यासाठी केसांना लावा ‘हा’ घरगुती पदार्थ, पहा एकाच दिवसात….

सध्याच्या जमान्यात तरुण मुलापासून लहान मुलांसह अनेकांना केस गळतीची समस्या पाहिली असेल. अनेकांना तरुण वयातच टक्कल पडत आहे. वयाच्या तिशीतच अनेक तरुण हे टकले झाले आहेत. याची कारणे देखील वेगवेगळे आहेत. बाहेरचे खाणे, जंकफूड यामुळे केसांची समस्या अनेकांना जाणवते. आजकाल अनेक तरुण असे भेटतात की आम्हाला केस गळती समस्या असल्याचे सांगतात.

मग यावर ते केश रोपण किंवा महागडे उपचारही घेतात. मात्र, काहीही उपयोग होत नाही आणि टक्कल समस्या तशीच राहते. अनेक तरुण तरुणी यांना केसात कोंडा होण्याची समस्या देखील निर्माण होते. मात्र, बाजारातील शाम्पू लावून काही काळासाठी ही समस्या दूर करता येते. मात्र, कालांतराने ही समस्या तशीच राहते.

त्यामुळे डॉक्टर देखील वेगवेगळे औषध देऊन तात्पुरता उपाय करतात. मात्र, कायमस्वरूपी उपाय काहीही होत नाही आणि अनेक जान टक्कल पडले म्हणून केस रोपण देखील करून घेतात. मात्र, टक्कल न पडण्यासाठी आपण घरगुती उपाय करून यावर मात करू शकतो. तर आम्ही आपल्याला आज आशा घरगुती पदार्थबद्दल सांगणार आहोत.

त्याचे अनेक फायदे आहेत. होय, आम्ही दही या पदार्थाबद्दल बोलत आहोत. दही याचा वापर आपल्या आहारात आपण नियमित करतो. मात्र, केसांचा बचाव करण्यासाठी देखील त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतो.

आपण आहारामध्ये दही किंवा ताक घेत असाल. दह्यामुळे आपल्याला वेगवेगळे प्रकारचे जीवनसत्व मिळत असतात. दह्याचा वापर देखील मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतो. दह्यापासून आपल्याला लोणी, तूप असे पदार्थ देखील मिळतात. मात्र, त्याचा वापर हा केसासाठी देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

जर आपल्याला केस गळतीची समस्या असेल तर आपण आंघोळीच्या आधी आपल्या डोक्यावर दही लावावे. त्यानंतर अर्धा तास हे दही केसांवर ठेवावे. अर्ध्या तासानंतर डोके धुऊन काढावे. आठवड्यातून दोन वेळेस हा प्रयोग करावा. यामुळे तुमचे केस तजेलदार होतात. आपल्याला कोंड्याची समस्या असेल तरीदेखील डोक्याला दही लावावे आणि अर्धा तासानंतर डोके धुऊन काढावे.

यामुळे कोंड्याची समस्या होत नाही. आपल्याला दुतोंडी केस असतील तरीदेखील आपण दह्याचा वापर करून हे दुतोंडी केस आपण कमी करू शकता. दह्याचा वापर केल्याने केस हे मुलायम देखील होतात. तसेच आपण नियमित आहारामध्ये दही घेतल्यास आपली प्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते. त्यामुळे याचा वापर आपण दैनंदिन जीवनात करून आपले व्यक्तिमत्व खुलवू शकतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *