दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांची पत्नी आहे ‘ही’ प्रसिध्द मराठी अभिनेत्री, अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात केलंय काम…

दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांची पत्नी आहे ‘ही’ प्रसिध्द मराठी अभिनेत्री, अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात केलंय काम…

गेल्या अनेक दिवसांपासून सो शल मी डियावर विक्रम गोखले यांच्या नि’ध’नाच्या बातम्या व्हायरल होत होत्या. हॉस्पिटलमध्ये असताना ते व्हेंटिलेटरवर होते पण अकस्मात सो शल मी डियावर त्यांच्या नि’ध’नाच्या बात’म्या वायर ल होऊ लागल्या होत्या.

याच बातम्यांना प्रसिद्ध अभिनेता अजय देवगन देखील बळी पडला होता. त्याने देखील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांच्या नि’धनाच्या आधीच ट्विट करून त्यांना श्रद्धां जली वाहिली होती. पण त्याला ही चूक लक्षात आल्यानंतर त्याने त्याचे ट्विट डिलीट केले. तसेच विक्रम गोखले यांच्या परिवाराला देखील अनेक स्टेटमेंट जारी करत ते जि’वंत असल्याचं सांगावं लागलं.

पण या सगळ्या चर्चांमध्ये अखेर विक्रम गोखले यांची आज प्राणज्यो त मालवली. अनेक दिवसांपासून ते मृ त्यूशी झुंज देत होते. विशेष म्हणजे मागील बऱ्याच दिवसांपासून ते रुग्णा लयात दाखल होते. डॉक्ट रांच्या अथक प्रयत्नांनी देखील त्यांना वाचविण्यात यश आले नाही.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना बुधवारी अचानक प्र’कृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील रुग्णाल यात दाखल करण्यात आले होते. गोखले हे चित्रपट, दूरदर्शन आणि रंगमंचावरील प्रसिद्ध यशस्वी अभिनेते होते. विक्रम गोखले यांनी मराठी रंगभूमी, हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये काम करून लोकांची मने जिंकली. गोखले यांच्या रक्तातच कला होती, अस म्हणायला हरकत नाही.

हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र होते. इतकेच नाही तर विक्रम यांच्या पणजी, दुर्गाबाई कामत या भारतीय पडद्यावरच्या पहिल्या महिला अभिनेत्री असल्याचं म्हटलं जातं. पण विक्रम गोखले यांच्या जाण्यानंतर त्यांच्या परिवाराबद्दल लोक सो शल मी डियावर सर्च करत आहेत.

विक्रम गोखले यांच्या पत्नी देखील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होत्या. त्यांचे नाव वृशाली गोखले असे आहे. त्यांनी 12 मे 1975 ला विक्रम गोखले यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुली असून एकीचं नाव नेहा गोखले तर दुसऱ्या मुलीचे नाव निशा गोखले असे आहे. वृशाली गोखले या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम केले आहे. 1983 मध्ये DD सह्याद्रीवर प्रसारित होणाऱ्या श्वेतांबर या मालिकेत दिसल्या होत्या. या मालिकेत त्यांनी विक्रम गोखले यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. ‘आज झाले मुक्त मी'(1986) आणि आ’घात (2010) या चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे.

पतीच्या नि’धनाची अफ’वा सोशल मीडियावर पसरल्यानंतर त्यांनीच पत्र जाहीर करत हे अ’फवा असल्याचे सांगितले होते. विक्रम गोखले यांचे वडील देखील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांचे नाव चंद्रकांत गोखले असे होते. त्यांनी देखील अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *