से’ क्स कर’ता-कर’ता अ’चान’क अ’वसा’न ग’ळाल्याने तरुणाचा मृ’त्यू, स’त्य स’मजल्यावर पो’लि’सां’नाही आली च’क्कर…

बरीचशी तरुण मु’ले व’यात आली की त्यांना शा’रीरि’क सं’बं’धाची ओढ असते असते. साधारणता नुकतेच व’यात येणाऱ्या त’रुण पि’ढीचा जास्त क’ल याच गोष्टीकडे असतो. शालेय शिक्षण पूर्ण होऊन नोकरी मिळाल्यानंतरच बहुतेकदा मु’लांचं लग्न करण्याची रूढ स’माजा’त प्रस्थापित आहे. परंतु तोपर्यंत बरीच तरुण मु’ले से’क्सचा आ’नंद चा’खण्या’च्या प्रयत्न करत असतात.
पण मग त्यासाठी ज्या तरुण मु’लांना ग’र्लफ्रें’ड नसते ते तरुण वे’श्या’ल’य किंवा कॉ’लग’र्ल यांचेकडे आ’कर्षित होतात. फार तर फार अगदी जवळच्या मित्रांसोबत अश्या गोष्टी शे’यर करताने अशी मु’ले दिसतात. घरच्या कुटुंबाला कोणतीही माहिती होऊ न देता या प्रकारे काही तरुण मु’लं चु’कीच्या दि’शेने पा’ऊल टा’कतात.
नुकत्याच व’यात येणाऱ्या त’रुणांना से’क्सची आ’कर्षकता असते खरी, परंतु त्यातील चां’गले पणा किंवा वा’ई’टपणा याचे ज्ञान मात्र नसते. कारण या विषयावर स्पष्टपणे स’मा’जात बोलले जात नाही किंवा यावर कोणतेही शालेय शिक्षण नाही. परंतु व’यात येतात बऱ्याच अ’तिउ’त्साही तरुण मु’लांना से’क्सचा आनंद घ्यायचा असतो.
आणि मग त्यासाठी असे तरुण नको ते उ’पद्व्याप करून ठे’वतात. का’यद्या’ने तरुणांना 21 वर्षानंतर लग्न करण्याची मुभा दिलेली आहे. कारण व’याच्या 21 व्या वर्षापर्यंत मु’लांच्या सर्व अ’वय’वांची वाढ परिपूर्ण झालेली असते. पण त्यापूर्वीच व’यात आलेली मु’ले न’को ते वि’चार करत असतात. आज आपण अश्याच एका घ’टनेबद्धल च’र्चा करणार आहोत. ज्यात या त’रुण मु’लाला कॉ’लग’र्ल सोबत से’क्स करण्याच्या मो’हात स्वतःचा जी’व ग’मवा’वा लागला.
ही घड’लेली घ’टना ही मलावी या देशात घ’डलेली आहे. एका तरुणाला से’क्सची भू’क भा’गविणे खू’पच म’हागा’त प’डले आहे. एका कॉ’ल’ग’र्लसोब’त से’क्स करताना हा तरुण अ’तिउ’त्तेजित झाल्याने अ’वसा’न ग’ळू’न त्याचा मृ’त्यू झाल्याची घ’ट’ना मलावी देशात घ’ड’ली आहे. चार्लस माजावा असे त्या तरुणाचे नाव आहे. तो मालावीच्या फालौम्बे जिल्ह्यातील रहिवाशी होता.
हा 35 वर्षीय तरुण चार्लस आपली से’क्स’ची भू’क भा’ग’वि’ण्यासाठी एका कॉ’लग’र्लला घेऊन हॉ’टे’लमधील रु’मवर गेला होता. तिथे त्या दो’घांनी शा’री’रि’क सं’बं’ध ठे’वले. से’क्स करत असताना तो तरुण श’री’र सु’खा’च्या प’रमोच्च आ’नंदाच्या क्षणापर्यंत पोहोचला होता. मात्र ऑ’रगॅ’झ’म होताच तो बे’शु’द्ध प’डला.
अ’चान’क त्याला काय झाले ते त्या कॉ’लग’र्लला समजलेच नाही. तिने हॉटेल स्टाफला या घ’टनेबाबत क’ळवले. त्यानंतर त्याला त्वरित रु’ग्णाल’यात दा’खल केले गेले. मात्र डॉ’क्टरां’नी त्याचा मृ’त्यू झाल्याचे सांगितले. या प्र’क’र’णात सुरुवातीला पो’लिसां’ना त्या कॉ’लग’र्लवर सं’श’य व्य’क्त केला होता.
त्यांच्यात अं’तर्ग’त काही वा’द असतील आणि तिनेच या तरुणाला मा’रले असावे असा सं’श’य पो’लिसां’ना होता. परंतु नंतर श’ववि’च्छेद’नाचा अहवाल आल्यानंतर तिची नि’र्दो’ष सुट’का करण्यात आली. कारण त्या अहवालात मृ’त्यूचे कारण नेमके काय ते समोर आले होते. आणि त्या मु’ली’वर कोणत्याही स्वरूपाची का’रवा’ई न करता तिला सो’डून देण्यात आले.