थिएटरमध्ये सीटखाली सापडलेली चिमुरडी; उंदरांनी कुरतडलेलं शरीर, ‘आश्रम’ फेम प्रकाश झा यांनी दत्तक घेतली होती लेक ‘दिशा’ आज दिसते खूपच हॉट..

थिएटरमध्ये सीटखाली सापडलेली चिमुरडी; उंदरांनी कुरतडलेलं शरीर, ‘आश्रम’ फेम प्रकाश झा यांनी दत्तक घेतली होती लेक ‘दिशा’ आज दिसते खूपच हॉट..

प्रकाश झा यांना एक सक्षम दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून लोक ओळखतात, पण ते सिंगल फादर आहेत हे फार कमी लोकांना माहीत आहे. प्रकाश झा यांनी लग्न करण्यापूर्वीच ठरवले होते की काहीही झाले तरी ते मुलगी नक्कीच दत्तक घेणार. आणि प्रकाश झा यांनी एका मुलीला दत्तक घेतले आणि तिला वडिलांचे प्रेम दिले.

पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना प्रकाश झा यांनी ‘श्री वत्स’ नावाचा चित्रपट बनवला, ज्यासाठी त्यांनी अनाथाश्रमातील मुलांसोबत चित्रीकरण केले. त्या मुलांसोबत वेळ घालवताना प्रकाश झा यांच्या लक्षात आले की ते प्रेमाचे किती भुकेले आहेत. त्यानंतर प्रकाश झा यांनी एक मुलगी दत्त’क घेण्याचा निर्णय घेतला.

प्रकाश झा यांनी केवळ एका मुलीला द’त्तकच नाही घेतले तर तिला इतके सक्षम बनवले की आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे आणि तिच्या वडिलांना गौरवान्वित करत आहे. प्रकाश झा यांनी जे केले ते लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आणि अतुलनीय आहे. लग्नानंतर दीप्ती नवलचा ग’र्भधा’रणेच्या आठव्या महिन्यानंतर ग’र्भपा;त झाला.

त्यानंतर प्रकाश यांच्या वैवाहिक जीवनात अक्षरशः भूकंपच आला आणि त्यांचा घटस्फोट झाला. एकाकी पडलेल्या प्रकाश यांच्या आयुष्यात थिएटरमधली एक चिमुरडी आशेचा किरण म्हणून आली. या मुलीची अवस्था अशी होती की ते पाहून कोणीही थरथर कापेल. 1988 मध्ये त्यांना दिल्लीतील अनाथाश्रमातून एक फोन आला की 10 महिन्यांची मुलगी एका सिनेमा हॉलमध्ये सीटखाली सापडली आहे.

त्या मुलीला संस’र्ग झाला होता. कारण तिच्या संपूर्ण शरी’राला उंदीर आणि किडे चावले होते. प्रकाश झा यांनी तातडीने मुलीला घरी आणून तिची पूर्ण काळजी घेतली. मुलगी काही दिवसातच तंदुरुस्त झाली, त्यामुळे प्रकाश झा यांनी सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर तिला दत्तक घेतले. एकीकडे प्रकाश झा यांच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव होत होता, तर दुसरीकडे त्यांची पत्नी दीप्ती नवल हिच्यापासून घटस्फोट घेत होता.

पण दीप्ती नवलने मुलगी दत्तक घेतल्याने आनंद झाला. त्यांनीच या मुलीचं नाव दिशा असं ठेवलं. मात्र प्रकाश झा यांनी केवळ वडीलच नाही आईची जबाबदारी देखील पार पाडली. मुलगी एक वर्षाची झाल्यावर प्रकाश झा यांनी चित्रपट सोडून पाटण्याला जाण्याचा निर्णय घेतला. पाटण्यात आल्यानंतर प्रकाश झा यांनी एनजीओची स्थापना केली.

येथे प्रकाश झा यांनी मुलीला तिच्या आईसोबत तिच्या संगोपनासाठी सोडले. प्रकाश झा यांनी सांगितले होते की, त्यांचे आणि मुलगी दिशा यांच्यात खरा बंध तयार झाला जेव्हा ती 4 वर्षांची झाली. खरंतर मग त्याची आई वारली आणि अशा परिस्थितीत दिशाला सांभाळायला कुणीच नव्हतं. तेव्हा प्रकाश झा यांच्याकडे काम नव्हते.

ते फक्त एनजीओचे काम पाहत होते. अशा स्थितीत देखील त्यांनी दिशाचा सांभाळ केला. काही वर्षांनी प्रकाश झा मुंबईला परतले आणि तिथे त्यांनी दिशाला एका शाळेत प्रवेश मिळवून दिला. दरम्यान, आणि आज दिशा झा एक चित्रपट निर्माती आहे. दिशा झा हिचे ‘पान पेपर्स सीझर एंटरटेनमेंट’ नावाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. दिशा दिसायला खूप सुंदर आणि हॉट आहे. सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहतावर्ग पाहायला मिळतो.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *