तुनीषा शर्माच्या आईने बॉयफ्रेंड शिजान आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप, म्हणाली; ‘धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर…’

तुनीषा शर्माच्या आईने बॉयफ्रेंड शिजान आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप, म्हणाली; ‘धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर…’

तुनिशा शर्मा प्रकरण सध्या चांगलाच गाजताना दिसत आहेत. गेल्या शनिवारी तुनिशाने गळफा’स घेऊन आ’त्मह’त्या केली होती. करियर अगदी जोमात असताना तुनिशाने असे का केले ? असा प्रश्न अजूनही अनेकांना पडत आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणारी आणि रोज आल्या आयुष्यतील होणाऱ्या घडामोडी शेअर करणारी तुनिशा असं काही करेल यावर विश्वास ठेवणे अजूनही कठीण आहे. मात्र सत्य ते सत्य असत आणि ते कितीही कटू असल तरी स्वीकार करावाच लागत. दरम्यान, हे प्रकरण गाजत असल्याने अनेक कलाकारांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तुनिषा शर्माने लहान वयातच अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करून आपली खास ओळख निर्माण केली होती. पण अचानक तिच्या आ’त्म ह’त्येच्या बातमीने चाहत्यांचे मन सुन्न झाले आहे. या घ’टनेबाबत अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांची उत्तरे शोधण्याचा पो’लिसांचा प्रयत्न आहे.

दरम्यान, अनेक कलाकारांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. तुनीषाचा कॉस्टार शिजानची पो’लीस सध्या कसून चौ’कशी करत आहेत. मात्र त्यांना काही धागेदोरे हाती लागले नाही. तसेच अनेकजण लव जि’हादशी हे प्रकरण जोडत आहेत.

दरम्यान, यावर कंगना रानौतने देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. तुनिशाने आ’त्मह’त्या केली नसून हा खू न आहे असे विधान तिने केले होते. पण सध्या पो’लिसांच्या कस्टडीत असणाऱ्या शिजानवर अनेक आरोप होताना दिसत आहेत. तुनिषाच्या आईने आता पत्रकार परिषद घेत पुन्हा तुनिषावर गंभी’र आ’रोप केले आहेत.

तुनिषावर ध’र्मांतर करण्यासाठी दबा’व आणत असल्याचा आ’रोप तिच्या आईने केला आहे. “शिझान व त्याच्या कुटुंबियांकडून तुनिषावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात होता. तिला बुरखा घालण्यासाठीही शिझानच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले होते. शिझानची बहीण फलक नाझने तिला जबदरस्तीने हातावर टॅटू काढायला लावला.

मला कुत्रे आवडत नाहीत. तरी मला सरप्राइज देण्यासाठी सांगितलं”, असे गं’भीर आ’रोप तुनिषाच्या आईने केले आहेत. “तुनिषा खूप भावनिक होती. त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान होती. तुनिषाबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना त्याने दुसऱ्या मुलीशी सं’बंध का ठेवले? तुनिषाने २५ हजारांचे गिफ्ट्स शिझानला दिले होते.

त्यांनी तुनिषाचा उपयोग करुन घेतला. तुनिषाने आ’त्म ह’त्या करण्याच्या एक दिवस आधी मी सेटवर गेले होते. तेव्हा मी शिझानशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. सॉरी, आता काही होऊ शकत नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, असं मला शिझान तेव्हा म्हणाला”, असंही पुढे तुनिषाच्या आईने म्हटलं आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *