तीन जुळ्या बहिणी एकाचवेळी राहिल्या गरोदर, कारण समजल्यावर सगळेच झाले थक्क..

तीन जुळ्या बहिणी एकाचवेळी राहिल्या गरोदर, कारण समजल्यावर सगळेच झाले थक्क..

जुळ्या मुलांचे आकर्षण हे प्रत्येक मातेला असतेच. पण जुळे मुलं क्वचितच आपल्या आसपास आपल्याला दिसत असतात, म्हणजे प्रत्येक १० मुलांच्या जुळ्यांमधून १ जोडी ही जुळ्या मुलांची असते. जुळ्या मुलांचे अनुवांशिकपणे जन्म घेण्याचे प्रमाण जास्त आहे, म्हणजे एकाद्या परिवारात आधी जर जुळ्या मुलांचा जन्म झाला असेल तर त्या परिवारात जुळ्या मुलांचा जन्म होण्याची जास्त शक्यता असते.

दरम्यान, तुम्हला माहित आहे का? कि आपल्याच देशात असे एक गाव आहे, ज्या गावामध्ये जवळपास प्रत्येक घरात जुळ्या मुलांचा जन्म होत असतो. त्या गावाचे नाव ‘कोडिन्ही’ असून या गावाच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही नोंदवण्यात आला आहे. मात्र, आज आपण अशा एका घ’टनेबद्दल बोलणार आहोत ज्याठिकाणी तीन जुळ्या बहिणी एकाच वेळी ग’रोद’र झाल्या आहेत, चला तर मग जाणून घेऊया या घटनेबद्दल.

या गरोदरपणासाठी तिन्ही बहिणींनी नियोजन केले होते. तिन्ही जुळ्या बहिणी कॅलिफोर्नियाच्या आहेत. तिन्ही बहिणींचे नाव जीना, दुसऱ्या बहिणीचे नाव नीना आणि तिसऱ्या बहिणीचे नाव व्हिक्टोरिया आहे. या तिन्ही बहिणी काही वेळातच मुलांना जन्म देतील. तिन्ही बहिणी 35 वर्षांच्या आहेत.

तिन्ही बहिणींनी एकत्र गरो-दर राहण्याचा अनुभव शेअर केला आहे. तिन्ही बहिणींचे म्हणणे आहे की, तिघांमध्येही जेवढे प्रेम आहे तेच प्रेम तिघांच्याही मुलांमध्ये असेल. व्हिक्टोरियाने सांगितले की, तीन बहिणी एकत्र गरोदर राहणे हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे.

या तिन्ही बहिणी गरो-दरपणात त्यांना कसे वाटते किंवा त्यांना काय खायचे आहे अशा सर्व गोष्टी एकमेकांशी शेअर करतात. व्हिक्टोरियाचे हे दुसरे मूल असेल, तिची पहिली 8 वर्षांची मुलगी आहे. दुसरी बहीण नीना सांगते की ती या मुलाला 28 ऑगस्ट रोजी जन्म देणार आहे. आणि हे नीनाचे पहिले अपत्य असेल.

नीना गेल्या एक वर्षापासून या मुलाची तयारी करत होती. नीनाची ही पहिलीच गरोदर असल्यामुळे नीना जरा जास्तच सावध राहते आणि तिच्या बहिणींकडून वेळोवेळी माहिती घेत असते. मोठी बहीण जीनाची ही तिसरी ग’र्भधा’रणा असून ती नोव्हेंबरमध्ये या मुलाला जन्म देणार आहे.

जीनाची पहिली 2 मुले एक 8 वर्षांचा मुलगा आणि 5 वर्षांचा आहे.जीना सांगते की ती तिन्ही बहिणींच्या प्रेग्नेंसीसाठी खूप उत्साहित आहे पण या गरो-दरपणासाठी कोणतीच योजना नव्हती. आता जुळ्या बहिणींची मुलंही जुळी होणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.