तांदळापासून बनवलेला ‘हा’ ‘फेसपॅक’ वापरल्यास क्षणात चेहरा दिसेल इतका गोरा की सर्व क्रिम कचऱ्यात फेकून द्याल..

तांदळापासून बनवलेला ‘हा’ ‘फेसपॅक’ वापरल्यास क्षणात चेहरा दिसेल इतका गोरा की सर्व क्रिम कचऱ्यात फेकून द्याल..

वाढत्या वयानुसार अनेकांना चेहऱ्यावर सुरकुत्या,डाग, वांग आणि फोड मोठ्या प्रमाणात येत असतात. अनेकांना आपला चेहरा सुंदर दिसावा, असे वाटत असते. मात्र, यावर खूप उपाय करून देखील आपल्याला काहीही फरक पडत नाही.

विशेषतः चेहऱ्याच्या बाबतीमध्ये महिला या अधिक सजग असतात. आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नये, यासाठी ते आवर्जून लक्ष देत असतात. महिला मेकअप देखील विचार करूनच करत असतात. महिलांना आपला चेहरा हा अतिशय प्रिय असतो. त्यामुळे मेकअप करण्यासाठी त्या विविध युक्त्या वापरत असतात.

जसे की, आपण घरगुती उपाय करून चेहर्‍यावर साय देखील लावू शकतो. तसेच हरभऱ्याच पीठ देखील आपल्या चेहऱ्यावर आपण लावू शकतो. हरभरेचे पीठ लावल्याने आपला चेहरा हा गोरागोमटा होत असतो. त्यामुळे अनेक महिला या हा उपाय नेहमी करत असतात. तसेच बाजारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फेसवॉश भेटत असतात.

हे फेस वॉश अनेक महिला वापरत असतात. मात्र,असे फेसवॉश वापरून आपण वेगवेगळ्या आ’जारांना निमंत्रण देत असतो. याचे कारण देखील तसेच आहे. फेस वॉश मध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक हे भरलेले असतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला यामुळे इजा पोहोचत असते.

असे फेसवास वापरताना आपण वेळीच विचार केला पाहिजे. नाहीतर आपल्याला धो’का निर्माण होऊ शकतो. अनेक महिला व तरुणी या डॉ’क्टर कडे जाऊन आपल्या चेहर्याबाबत उपचार करत असतात. डॉ’क्टर त्यांना महागडे औ’षध आणि गो’ळ्या देत असतो. मात्र, यातूनही त्यांना सा’ईड इ’फेक्ट मोठ्या प्रमाणात होत असतात.

त्यामुळे डॉ’क्टरकडे जाण्याच्या आधी आपण घरगुती उपाय करून पाहिला पाहिजे. जेणेकरून आपला चेहरा हा सुंदर दिसला पाहिजे, आज आम्ही आपल्याला एक असा उपाय सांगणार आहोत की हा उपाय करून आपण आपला चेहरा घरच्या घरी अतिशय तजेल आणि सुंदर असा करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत उपाय..

असा करा उपाय :- एका पातेल्यामध्ये गरम पाणी करावे. त्यामध्ये तांदूळ टाकावे, हे तांदूळ म्हणजेच भात करून घ्यावा. भात थंड झाल्यानंतर त्यामध्ये थोडे दूध टाकावे. दूध टाकल्यानंतर त्यामध्ये आपण मध टाकावा. त्यानंतर हे मिश्रण आपण चांगले कालवून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण आपण आपल्या चेहऱ्यावर सर्वत्र लावावे.

एक तास हे मिश्रण आपण तसेच ठेवावे. हे मिश्रण त्यानंतर आपण काढून टाकावे. तसेच आपला चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यावा. आठवड्यातले तीन दिवस हा प्रयोग आपण नियमितपणे करावा. असे केल्याने आपला चेहरा हा अधिक सुंदर असा दिसेल आणि आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या या निघून जातील आणि आपण पुन्हा एकदा तरुण दिसाल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *