तरुणीसोबत आमदाराला बायकोनेच पकडले रंगेहाथ, पहा भवांसोबत मिळून बायकोने नवऱ्याला कारमध्येच तुडवला..

तरुणीसोबत आमदाराला बायकोनेच पकडले रंगेहाथ, पहा भवांसोबत मिळून बायकोने नवऱ्याला कारमध्येच तुडवला..

 

आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये सर्वांनाच अगदी सांभाळून वागणे खूप महत्त्वाचे आहे. खास करून एखाद्या सेलिब्रेटी किंवा पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तीसाठी ते महत्वाचे असते. हे सेलेब्रिटी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गेले तर सहाजिकच सर्वांच्या नजरा त्यांच्या खिळलेल्या असतात.

या सेलिब्रेटी किंवा पब्लिक फिगर व्यक्तींनी कितीही स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला तरीही कोणाच्या ना कोणाच्या नजरेत आल्यापासून ते राहत नाहीत. आणि त्यातूनच त्यांची प्रायव्हसी भं’ग होते. म्हणूनच अशा व्यक्तींनी जास्तीत जास्त खबरदारी घेणे खूप जास्त महत्त्वाचे ठरते.

या व्यक्तींच्या बद्दल घडणारी छोटीशी छोटी गोष्ट देखील मोठी बातमी म्हणून समोर येते आणि सगळीकडे त्याची चर्चा सुरू होते. सध्या कानपूर मधून अशीच एक घटना समोर आली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती आगीच्या वेगाने वायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एक आमदार आपल्याच महिला मैत्रिणी सोबत कार मध्ये नको त्या अव’स्थेत आढळला. विशेष म्हणजे या आमदाराच्या पत्नीनेच त्याला त्या अवस्थेत रंगेहात पकडले. त्यानंतर त्याच्या पत्नीने आमदाराला चांगलेच चोपले व घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला.

बुंदेलखंड प्रदेश मंत्री मोहित सोनकर यांचा जिल्ह्यातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात त्याच्या पत्नीने मोहितला कारमध्ये ‘डार्लिंग’सोबत नको ते चाळे करताना पकडले. आता याप्रकरणी कारवाई करत भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

या प्रकरणी आरोपी मंत्र्याच्या पत्नीनेही मोहित सोनकरवर गु’न्हा दाखल केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मोहित सोनकर यांची पत्नी चपलीने पतीला मारहाण करत आहे. सोबत काही बॉडीगार्ड देखील आहेत. आमदार स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता.

मात्र तरीही पत्नीने मात्र त्याला ला’था बु’क्क्या’ने तुडवला. हा व्हिडिओ बघता बघता सगळीकडेच व्हायरल झाला आहे. सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगल्याचे बघायला मिळत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने प्रादेशिक जिल्हा अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

त्यानंतर भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी गोविंद नारायण शुक्ला मोहित सोनकर यांना पत्र देण्यात आले. ज्यात त्यांनी पक्षाच्या प्रतिष्ठेचे कारण देत असभ्य वर्तनासाठी मोहित याना पक्षातून काढून टाकल्याचे सांगितले.

तसे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस संघटना, प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांना पाठवून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. खरं तर, शनिवारी भाजपच्या एका प्रादेशिक मंत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

ज्यामध्ये त्याची पत्नी आणि कुटुंबीय त्याला मारहाण करताना दिसत होते. त्याच पत्नीने आपल्या पतीचे एका महिला नेत्यासोबत अवैध संबंध असल्याचा आरोप केला होता. ज्याला त्याने कारमध्ये रंगेहाथ पकडले आणि दोघेही गाडीत अ’श्ली’ल कृ”त्य करत असल्याचे सांगितले.

याच पत्नीने महिलेविरोधात पोलिसांत त’क्रा’र करत का’रवा’ईची मागणी केली आहे. मोहित सोनकर यांच्यासोबत असलेली महिला महिला मोर्चा दक्षिण जिल्हा युनिटमधील अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा अनिता त्रिपाठी यांनी यास नकार दिला आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.