तरुणांची, टाईट जीन्स घालण्याची सवय विवाहानंतर ठरू शकते घातक, पहा ‘या’ सं’कटाला जावे लागेल सामोरे…

आजच्या युगात, प्रत्येकास फॅशनसह जगणे आवडते. सध्या टाईट कपडे घालण्याचा फॅशन ट्रें’ड देखील खूप लोकप्रिय आहे. मुलींव्यतिरिक्त बरेच मुले टाईट जीन्स किंवा पेंटही घालतात. पण, असे केल्याने आपले कौटुंबिक नियोजन खराब होऊ शकते.
अनेकदा वै’वाहिक जीवनात एखादे कपल मुलांसाठी प्रयत्न करत असताना जर का यश आले नाही तर महिलेला दोष लावले जातात. मात्र यामागे पुरुषांच्या श रीरात स्प’र्म काउंट कमी असणे हे सुद्धा कारण असू शकते. खरे तर, नुकतेच अमेरिकेत पुरुष वं’ध्य’त्व वर संशोधन करण्यात आले आहे ज्यामध्ये असे आढळून आले आहे की जे पुरुष टाईट कपडे घालतात त्यांच्या लैं’गिक क्षमतेवर न’का’रा’त्म’क प्रभाव पडत असतो.
हे संशोधन हार्वर्ड टी.एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ यांनी केले आहे. त्यामध्ये, लैं’गिक स’मस्यां असणाऱ्या 656 पुरुषांवर एक अभ्यास केला गेला. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, जर कुटुंब वाढवण्याच्या विचार करीत असलेल्या पुरुषांनी टाईट कपड्यांऐवजी सैल आणि हलके कपडे घालावेत.
टाईट कपडे आपल्या शु’क्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी करतात. उलट सैल-हलके कपडे आपल्या श रीरासाठी चांगले असतात. या संशोधनात अशा पुरुषांना सामील केले होते ज्यांना वडील होण्यात स’मस्या होती. अशा परिस्थितीत, संशोधकांनी त्यांचे डाइट, रूटीनची, झोपेची गुणवत्ता, सिगारेट-अ’ल्को’हो’लचे सेवन आणि या व्यक्तींचा पोशाख यासारख्या गोष्टींचा अभ्यास केला.
यामध्ये असे दिसून आले आहे की टाईट कपडे परिधान केलेल्या पुरुषांच्या तुलनेत सैल कपडे घालणार्या पुरुषांमध्ये शु क्रा णूं ची संख्या 17 टक्के जास्त आहे. त्याच वेळी, अशा पुरुषांची शु’क्रा’णूंमध्ये अं’डाशय पर्यंत पोहोचण्याची क्षमता देखील 33 टक्के जास्त होती.
संशोधक एलन पेसी यांनी सांगितले की पुरुषांमध्ये शु क्रा णूं चे उत्पादन त्यांच्या लैं-गिक अ’वयवांच्या तापमानावर अवलंबून असते. जर एखाद्या मनुष्याच्या लैं-गिक अ’वयवाचे तापमान 34 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर त्याचे मेंदू एफएसएचचे स्रा’व कमी करतात.
हे एफएसएच सं’प्रेरक (एफएसएच हा’र्मो’न) लैं-गिक अ’वयवांना शु क्रा णू तयार करण्याचे निर्देश देत असतात. म्हणून, टाईट कपडे घालणाऱ्या पुरुषांमध्ये या हा’र्मो’नचे प्रमाण 14 टक्क्यांनी कमी असल्याचे आढळले. डॉक्टर जॉर्ज शेवरोच्या म्हणण्यानुसार, जर तुमचे शु क्रा णू कमी होत असतील तर ते ता-ण त’णावामुळे नाही तर टाईट कपडे परिधान केल्यामुळे झाले आहे.
आपण सतत तीन महिने सैल-हलके कपडे घातले तर आपले शु क्रा णूं चे उत्पादन आणि गुणवत्ता पुन्हा वा’ढवू शकता. हे संशोधन मानव प्र ज न न ज’र्नलच्या नवीनतम अंकात प्रकाशित केले गेले आहे. दरम्यान, केवळ कपडेच नव्हे तर तुमचा आहार, श रीराला मिळणारा व्यायाम यानुसार सुद्धा शु क्रा णूं च्या संख्येवर परिणाम होण्याची शक्यता असते.
त्यामुळे व्य’स’न करणे टाळा, उत्तेजक पेयांचे प्रमाण कमी करा. सकस आहार घ्या. तसेच किमान चालण्याचा तरी व्यायाम करा. शु क्रा णूं ची संख्या ही वै’वाहिक जीवनात समस्या बनू देऊ नका. जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर मग टाईट कपडे घालणाऱ्या तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत हे शेअर करण्यास विसरू नका.