तज्ज्ञांचा इशारा ! कधीच संपणार नाही को’रोना वि’षाणू ? लोकांना त्याच्यासोबत जगणं शिकावं लागेल…! पहा अजून काय म्हणाले तज्ञ..

मागील जवळपास दोन वर्षापासून एका म’हामा’रीने संपूर्ण जगाला आयुष्य नकोसे करून सोडले आहे. को’रोना’ या म’हामा’री ने संपूर्ण जगभरात मृ’त्यूचे अक्षरशः थै’मान मांडले होते. त्यामुळे कधीही न थांबणारे जग लॉकडाउनच्या साखळीत अ’डकून कित्येक महिने स्तब्ध झाले होते. शाळा कॉलेजच नाही तर, मॉल, ऑफिसेस, हॉटेल्स असं सर्व काहीच पूर्णपणे बंद होते.
मागील जवळपास दोन वर्षांपासून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले बघायला मिळाले. याचे कारण एकच को’रोनाचे सं’कट. या भी’षण आ’जारांमध्ये अनेकांनी आपले प्रा’ण ग’माव’ले आहेत. मृ’त्यूचे अतिशय भ’यंकर असेच चित्र, या काळात संपूर्ण जगाला बघायला मिळाले. भारतामध्ये देखील या म’हामा’रीने सगळीकडे हा’हाका’र केला होता.
कित्येक लोकांनी आपल्या कुटुंबियांना या म’हामा’रीमध्ये ग’माव’ले आहे, ते दुःख सहाजिकच कधीच न भरणारे आहे. मात्र त्याच सोबत या म’हामा’रीने अनेकांना बे’रोजगार देखील केले. बऱ्याच काळापासून डबघाईला आलेली आपल्या देशाची अर्थव्यवस्था, या म’हामा’रीमध्ये तर पूर्णपणे मो’डून प’डली.
को’रोनाच्या सं’कटांमध्ये, अनेक मोठ्या कंपन्या उद्योग पूर्णपणे बंद होते. त्यामुळे, अनेक लोकांचा उदरनिर्वाह बंद झाला. भू’कमा’रीची प’रिस्थि’ती उत्पन्न झाली, आजही जरी जनजीवन सुरळीतपणे सुरू असल्याचा आभास होत असला तरीही अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत. कौशल्य असून देखील, हाताला काम नाही याची सल अनेकांना आतून पोकळ करत आहे.
म’हामा’री कधी सं’पेल आणि कधी सर्व काही व्यवस्थित सुरू होईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, हा आ’जार कधीही न सं’पणारा बनत चालला आहे. आपल्या देशातील टॉप वॅक्सिंग एक्स्पर्ट यांनी, नुकताच एक वक्तव्य दिलं. डॉक्टर गगनदीप काँग यांनी को’रोना व्हायरसच्या संदर्भात एक भ’यंकर व्यक्तव्य दिले आहे.
त्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या देशामध्ये को’रोना व्हा’यरसचा सं’सर्ग हा इंडेमिसिटीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. डॉक्टर काँग यांच्या म्हणण्यानुसार, ‘साथीच्या तिसऱ्या लाटेचे रूप धारण करण्यासाठी स्थानिक पातळीवरील संक्रमण देशभरात पसरेल.
मात्र ते पूर्वीसारखे नक्कीच नसेल, कोणत्याही रोगासाठी इंडेमिक तो टप्पा आहे ज्याच्या मध्ये लोकसंख्या त्या वि’षाणू सह जगणं शिकून घेतात. हे मोठ्या संख्येने लोकसंख्या लाभलेल्या म’हामा’रीपेक्षा खूप वेगळे आहे. देशातील एक तृतीयांश लोकसंख्या, दुसऱ्या लाटेचा फटका बसला तिसऱ्या लाटेत तीच परिस्थिती उद्भवू शकते का जी दुसऱ्या लाटेत पाहायला मिळाली असा प्रश्न आपल्या सर्वांच्या पुढ्यात उभा राहतो.
मात्र मला वाटते की, त्याची शक्यता कमी आहे. आम्ही स्थानिक पातळीवर देखील, संक्रमणाचा प्रसार पाहणार आहोत जो स्वरूपात असेल. आणि देशभरात पसरलेल्या असेल तीच तिसरी रात बनू शकते. जर आपण आपल्या सणाबद्दल स्वतःचा दृष्टिकोन बदलत नाही तर ते होऊ शकते. मात्र त्याची स्केल कदाचित पहिल्या प्रमाणे असणार नाही,’असे देखील डॉक्टर कांग म्हणाले.
पुढे याबद्दल बोलत असताना ते सांगतात की, ‘जेव्हा तुमच्याकडे असं काही आहे, जे नजीकच्या भविष्यात संपणार नाही. तेव्हा ते इंडेमिक परिस्थितीत जात आहे. या क्षणी आम्ही SARS- CoV2 वि’षाणू नष्ट करण्याच्या दिशेने काम करत नाही, याचा अर्थ तो एंडेमिक बनला आहे.’