डो’क्यात ऑक्सिजन सिलिंडर पडून ९ वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृ’त्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. Video

डो’क्यात ऑक्सिजन सिलिंडर पडून ९ वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृ’त्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. Video

इंटरनेटमुळे आज जगाच्या काना-कोपऱ्यात कधीही काहीही घडलं तरी त्याची बातमी सगळीकडेच पसरते. इंटरनेटवर रोज हजारो व्हिडियो अपलोड होत असतात. त्यापैकी अनेक व्हिडियो सगळीकडेच चर्चा रंगवतात. काही मनोरंजनाचे हलके फुलके व्हिडियो असतात. तर काही वादाचे किंवा भांडणाचे व्हिडियो देखील असतात.

मात्र काही असे व्हिडियो असतात, ज्यांना बघून संताप अनावर होतो. सध्या असाच एक व्हिडियो सगळीकडेच वायरल होतो आहे. दिवसेंदिवस रुग्णालय आणि त्याच्या आस-पासच्या परिसरात निष्काळजीपणाचा बातम्या येतच असतात. असा निष्काळजीपणा अनेकांच्या जीवावर देखील बेतल आहे.

या घटना अक्षरशः थरकाप उडवतात. त्याचे अनेक विडीयो सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. प्रसंगी बघता ज्या ठिकाणी सर्वात जास्त काळजी बाळगायला हवी त्याच ठिकाणी हलगर्जीपणा केला जात आहे. त्यामुळे अनेकांच्या जीवावर बेतणाऱ्या घटना देखील घडल्या आहेत. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडियो सगळीकडेच वायरल होतो आहे.

विशेष म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकल्याचा मृ त्यू झाला आहे. ही अतिशय धक्कादायक घटना उस्मानाबादमधून समोर आली आहे. येथील एका खाजगी रुग्णालयाच्या समोरील परिसरात, खेळत असताना ऑक्सिजनचे सिलिंडर डोक्यावर पडल्याने एका नऊ वर्षीय बालकाचे दुर्दे’वी निध’न झाले आहे.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आणि याच घटनेचा व्हिडियो आगीच्या वेगाने सगळीकडे पसरला आहे. मृ त्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आर्यन अमर नलवडे वय नऊ वर्ष असे आहे. वाशी शहरातील एका खासगी हॉस्पिटल समोर आर्यन खेळत होता. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी ठेवलेले काही ऑक्सिजनचे सिलिंडर अचानक आर्यनच्या डोक्यात पडले.

आणि यामध्ये त्याचे नि’धन झाले. व्हिडियो मध्ये दिसत आहे की, खेळत असताना ऑक्सिजनचे सिलिंडर आर्यनच्या डोक्यात पडले. त्यानंतर डोक्याला गं’भीर दु’खापत झाल्यानं याच घटनेत त्याचा मृ त्यू झाला आहे. आता हाच व्हिडियो सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडियो अनेकांना संताप अनावर होतो आहे.

दरम्यान, या घटनेनंतर छोट्या आर्यनचे नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ऑक्सिजनचे सिलिंडर, रुग्णालयाच्या समोर अत्यंत बेजबाबदारपणे ठेवण्यात आले होते, असा आ’रोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या व्हिडियोमध्ये देखील ते स्पष्टपणे दिसत आहे.

रुग्णालयाच्या व्यवस्थापकावर या प्रकरणी गु न्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आर्यनच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. जोपर्यंत गु न्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृ’तदे’ह ताब्यात घेणार नाही अशी ठोस भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. मात्र, त्यानंतर प्रशासनाने मध्यस्ती केली आणि हा वा द मिटला. मृ’तदे’ह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचं हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *